🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from TARGET UPSC by Dr.Sudarshan Lodha (AIR 571 ) (Dr.Sudarshan Lodha Rank 571)
AFTER COMPLETION OF 2 BATCHES ..Admissions closing soon for 3rd and LAST MAINS BATCH.... FEW SEATS LEFT...for registration call 8830115524\9560326501..MORE THAN 200 STUDENTS ALREADY ENROLLED.
बेमुदत उपोषण..!
मित्रांनो निकाल लागून जवळपास दोन वर्षे होत आलेत तरी अजून joining नाही.त्यामुळं राज्यसेवा-2017 पास झालेल्या अधिकारी मित्रांनी दिनांक 6 सप्टेंबर,2019 पासून पुणे येथे बेमुदत उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे.तरी तुमच्यापैकी जे पुण्यात असतिल त्या मित्रांनी सहभाग नोंदवून सहकार्य करावे हि विनंती.
#CutoffPrediction

👇PSI-STI-ASO 2019 मुख्य परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे Score ,Category सहीत मला खालील लिंक वर जाऊन फॉर्म भरून पाठवा.
नेहमीप्रमाणे Merit list व Cutoff चा अंदाज आपण काढुया.
या लिंक वर तुम्हाला तुमचे व इतरांचे मार्क बघता येतील.
कृपया आपले खरे score टाका ,चुकीचे score टाकून स्वतःची व इतरांची फसवणूक करू नये ही विनंती
🙏🙏

https://forms.gle/RWoSJc3v4F16V5t7A

- धीरज चव्हाण
(STI 2018 2nd Rank ,
ASO 29th Rank)
🔰राज्याचे सहावे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून यू. पी. एस. मदान यांनी आज पदभार स्वीकारला असून मा.राज्यपाल यांनी त्यांची नियुक्ती केली आहे.
श्री.मदान १९८३ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत रूजू झाले होते. राज्याच्या मुख्य सचिवपदाचीही धुरा त्यांनी सांभाळली आहे. तत्पूर्वी त्यांनी राज्यात विविध ठिकाणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी व मंत्रालयात अपर मुख्य सचिव म्हणून सेवा बजावली.
राज्यसेवा अधिकाऱ्यांचा एल्गार...!
स्थळ: विभागीय आयुक्त कार्यालय,पुणे.
निवड होऊन दोन वर्षांनंतरही नियुक्ती न मिळाल्याने उपजिल्हाधिकारी,Dysp,तहसीलदार,BDO अशा विविध पदांवर निवड झालेले सुमारे 513 राजपत्रित अधिकारी आणि AMVI(सहायक मोटर वाहन निरीक्षक) चे 832 असे एकूण 1345 अधिकारी नियुक्तीसाठी अखेर रस्त्यावर...!