देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचं आज (24 ऑगस्ट) निधन झालं.
📚 दिल्लीतील एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते.
श्वसनाचा त्रास होत असल्याने आणि हृदयाचे ठोके वाढल्यामुळे जेटली यांना 9 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
काही दिवसांपासून त्यांना लाईफ केअर सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले होते. अखेर वयाच्या 67 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.
किडनी ट्रान्सप्लांटनंतर अरुण जेटली यांचा आजार बळावला होता. 2019 च्या निवडणुकीत तर ते बाहेरही पडू शकले नाहीत.
निवडणूक जिंकल्यानंतर पत्र लिहून जेटलींनी आपला मंत्रिमंडळात समावेश करु नये अशी विनंती केली. मोदींनीही ती मान्य केली. "गेल्या 18 महिन्यांपासून मी आजारी आहे.
माझी प्रकृती खराब आहे. यामुळे माझा मंत्रिपदासाठी विचार केला जाऊ नये," असं स्वत: जेटली यांनी ट्विटरद्वारे सांगितलं होतं.

Forwarded from TARGET UPSC by Dr.Sudarshan Lodha (AIR 571 ) (Dr.Sudarshan Lodha Rank 571)
YouTube
FIRST LECTURE -TARGET UPSC MAINS BATCH 2020- -Dr.Sudarshan Lodha
Must watch to get idea about how to prepare for mains topics and tips for Answer Writing.
Most helpful for those preparing fror 2020 .
INTER-LINKAGES BETWEEN TOPICS .
Topics covered -Gandhi quotes , NPA, CORPORATE GOVERNANCE, MSME
TARGET UPSC -
Our batches…
Most helpful for those preparing fror 2020 .
INTER-LINKAGES BETWEEN TOPICS .
Topics covered -Gandhi quotes , NPA, CORPORATE GOVERNANCE, MSME
TARGET UPSC -
Our batches…
Forwarded from TARGET UPSC by Dr.Sudarshan Lodha (AIR 571 ) (Dr.Sudarshan Lodha Rank 571)
YouTube
TARGET UPSC | Ethics through Diagram |Accountability | Dr.Sudarshan Lodha

राज्यसेवा मुख्य + पूर्व/ASO मुख्य परीक्षा/इतर परीक्षा
राज्यव्यवस्था
मोफत कार्यशाळा
मार्गदर्शक- सचिन शेंडे
नावनोंदणी आवश्यक
संपर्क: 8412894315/9834820896
राज्यव्यवस्था
मोफत कार्यशाळा
मार्गदर्शक- सचिन शेंडे
नावनोंदणी आवश्यक
संपर्क: 8412894315/9834820896
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
👉Combine Prelim 2020
✍ अभ्यासक्रम आणि पुस्तकसूची
- धीरज चव्हाण STI 2018 (राज्यात 2 रे)
https://mpscguidance.blogspot.in/2017/12/mpsc-combine-group-b-new-exam-pattern.html

Blogspot
MPSC Combine Group 'B' Exam Pattern & Book List by STI Dheeraj Chavan
अभ्यासक्रम व पुस्तकसूची By By धीरज नामदेव चव्हाण (STI-ASO-PSI) STI 2018,Open Category मध्ये 1ला क्रमांक ASO 2018 ,29 वा क्रमांक...
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
MPSC च्या सर्व परीक्षांचा अभ्यासक्रम ह्या लिंक वर Download करा
https://mpscguidance.blogspot.in/2016/01/download-all-mpsc-competitive-exams.html

MPSC Guidance Blog
DOWNLOAD ALL MPSC EXAMS SYLLABUS IN PDF
Sr. No. Subject Download 1 Deputy Superintendent of Police/Assistant Commissioner of Police (...
Forwarded from Government Job Express
https://mpscguidance.blogspot.in/2012/08/free-download-mpsc-2012-2013-marathi.html
👉महाराष्ट्र शालेय शिक्षण मंडळाचे सर्व पुस्तके येथे DOWNLOAD करा
👆👆👆👆
👉महाराष्ट्र शालेय शिक्षण मंडळाचे सर्व पुस्तके येथे DOWNLOAD करा
👆👆👆👆
MPSC Guidance Blog
Free Download Maharashtra State Board Books in Marathi and English School Book PDF
👉महाराष्ट्र शालेय शिक्षण मंडळाचे सर्व पुस्तके येथे DOWNLOAD करा
👆👆👆👆
👆👆👆👆
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
YCMOU चे सर्व पुस्तके या लिंक वर
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://mpscguidance.blogspot.in/2016/12/ycmou-all-ebooks-free-download.html
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://mpscguidance.blogspot.in/2016/12/ycmou-all-ebooks-free-download.html
MPSC Guidance Blog
YCMOU All Ebooks Free Download
ycmou ebooks,ycmou books,ycmou books free
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
MPSC च्या मागील सर्व प्रश्नपत्रिका pdf स्वरूपात खालील लिंक वर Download करा
https://mpscguidance.blogspot.in/2012/08/mpsc-previous-years-question-paper.html?m=1
https://mpscguidance.blogspot.in/2012/08/mpsc-previous-years-question-paper.html?m=1
MPSC Guidance Blog
MPSC QUESTION PAPERS DOWNLOAD
MPSC च्या मागील सर्व प्रश्नपत्रिका Download करण्यासाठी खालील लिंक वर जा [CLICK HERE To DOWNLOAD]
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
सर्व स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी महत्वाची संदर्भ पुस्तके pdf स्वरूपात download करा
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://mpscguidance.blogspot.in/2012/10/free-ebooks-download.html
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://mpscguidance.blogspot.in/2012/10/free-ebooks-download.html
MPSC Guidance Blog
FREE EBOOKS DOWNLOAD
List of All Competitive Examinations E-books Download 1.Kiran’s Railway GK &GS CLICK HERE TO DOWNLOAD 2.MCQs On Comp...
Result_RollNo_6-2019_SUB_INSPECTOR.pdf
151.5 KB
🤔 *मंदी म्हणजे नेमकं काय रे भाऊ ???*
*शेतकऱ्याला पडलेला प्रश्न
शेतकरी: गुर्जी, मंदी आलीय म्हणजे नक्की काय झालंय ?
गुर्जी:म्हणजे असं बघा नाना, तुम्ही गेल्या वर्षी कांद्याचं काय केलंत ?
शेतकरी:काय केलं म्हणजे काय, बांधावर सडून गेला.
गुर्जी:आणि त्याच्या मागच्या वर्षी काकडी लावली होती,त्याचं काय झालं ?
शेतकरी:थोडी गुरांना घातली, एक टेंम्पो अडत्या उतरून घेईना म्हणून येताना रस्त्याला ओतला. बाकीची नांगरून टाकली.
गुर्जी:बरं, गुदस्ता साली भोपळे नेले होतेत कोल्हापुरला, त्याचं काय ?
शेतकरी:काय सांगायची चित्तरकथा त्याची, आयशर चं भाडं ठरलं होतं 5 हजार. भोपळ्याची पट्टी आली बाराशे रुपये. अडत्याला दादा बाबा केलं, पत्ता दिला, नंबर दिला,ओळख सांगितली. घरी गेल्यावर पैसे पाठवून देतो म्हणलं, आणि अडतीसशे रु उधार घेऊन आयशरचं भाडं भागवलं.
गुर्जी:हांग अश्शी ... मालाला उठाव नसणे,
आता हेच सगळं जे आपल्यासोबत हयातभर होत राहत, तेच जेव्हा मोठं मोठ्या उद्योगपती लोकांसोबत होतं त्याला मंदी म्हणतात.
शेतकरी: हात्तीच्या .. हे होय. मग आपल्या पिढ्यानपिढ्याच्या ओळखीची हाय की मंदी. मला वाटलं नवीन कायतर असेल.
*धक्कादायक वास्तव*

14,15,16_2019_Maharashtra_Group.pdf
362.6 KB
🔰Grp C Mains Advertisement