🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
⚡️पशु संवर्धन विभागाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत...

@eMPSCguidance
●11 ऑगस्ट 2019 रोजी नियोजित राज्यकर निरीक्षक मुख्य परीक्षा postponed करण्यात आलेली आहे.

●नवीन दिनांक - 24 ऑगस्ट 2019 , शनिवार
Forwarded from Dheeraj Chavan STI-ASO-SA-PSI
कोणाला पटो अथवा न पटो महापुरासोबत जीवनावश्यक साहित्यांचा देखील सांगलीत महापूर आला आहे, त्यामुळे तिकडे आर्थिक मदतीची प्रचंड गरज आहे.
पाण्यात बुडाल्यामुळे प्रत्येक घराचे किमान दीड ते दोन लाखाचे नुकसान झाले आहे. एखादे घर पडले असेल तर किमान दहा- पंधरा लाख रुपयांचे नुकसान झालेले असू शकते. सरकार प्रत्येकी सात हजार रुपये मदत देणार आहे आणि ही मदत दोन महिन्यानंतर पूरग्रस्तांना मिळणार आहे. आम्ही आत्तापर्यंत तीस हजाराच्या आसपास रोख रक्कम गोळा केली आहे. अजून जमेल ती गोळा करत आहोत. साहित्यांची मदत करून झाल्यानंतर पूरग्रस्तांना आर्थिक मदत करत आहे. कोणाला आर्थिक मदत करायची असल्यास माझे मित्र तिथे उपस्थित आहेत
कृपया त्यांना संपर्क साधावा.

संपर्क-
9765359593- हर्षवर्धन मगदूम
9960072727- प्रदीप बेलदरे
9764632119- प्रदीप कणसे
9096207033- अनिल माने
Forwarded from UPSC cse Sankalp se Siddhi (Santy rocks Jai hind)
Which state topped the rankings in Health Ministry report card on “Breastfeeding & Infant & Child feeding Practices” ?
- #Manipur.

What's the theme of #WorldTribal Day 2019 (Aug 9) ?
- Indigenous Languages.

IPS #VijayKumar to become 1st Lieutenant Governor of #JammuAndKashmir.
Forwarded from UPSC cse Sankalp se Siddhi (Santy rocks Jai hind)
Hello All,
Target (UPSC Mains 2019-20,20-21)

Amazing response from students of other online courses, which dont provide mentoring by Bureacrates and academicians............
Daily Answer writing Challenge Practice

Available on HINDI/ENG/MAR

Fee's Structure

Rs, 7000-/3 months
Rs, 12500-/6 months
Rs, 18800-/ 12 months

Any enquiry Contact
Contact Mob +919930075267

and aboout this channel:
This channel is being run by academicians and administrative personals. So please involve your needy friends and ask them to attach with this group.
Why this-read below; Q: Who evaluates candidates in UPSC Mains & Interviews?
Ans: It’s the Academicians and the Bureaucrats together.
Q: Who is evaluating your answers right now?
Ans: it’s me myself, or someone who may not have cleared the exams.
Q. Have you heard: “Achievers don’t do different things, they do things differently”
Ans: ya, but it means how?
Comment: So, we are a team of Academicians and the Bureaucrats together who will be mentoring you.
How:
Please post answers here- https://t.me/joinchat/AHZpJQ1WV81fuY3eHEEPXQ
Telegram @upscaim
सर्व स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी महत्वाची संदर्भ पुस्तके pdf स्वरूपात download करा
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://mpscguidance.blogspot.in/2012/10/free-ebooks-download.html
मित्रांनो नमस्कार , आपल्या ग्रुप तर्फे सांगली-कोल्हापूर पूरग्रस्तांना मदत म्हणून 10000 Bisleri(Original) पाण्याच्या बॉटल द्यायचे नियोजन आहे.
Bisleri(Original) पुणे स्थित माझ्या मित्राचा प्लांट असून तो No profit no loss प्रत्येक बॉटल 8 Rs ला द्यायला व वाहतुक खर्च सोबत तयार आहे . 10000 बॉटल मध्ये 1 टेम्पो भरतो. यासाठी 80000 Rs खर्च आहे,मदत आपण स्वतः जाऊन करणार आहोत. मी स्वतः यात 10000 Rs माझ्या साखरपुड्याला लागणारा खर्च कमी करून टाकत आहे.
उरलेली रक्कम साठी आपल्या सहयोगाची गरज आहे.
कृपया सर्वांनी आपापल्या परीने मदत करावी अशी अपेक्षा आहे.
आपण सर्वांनी सहकार्य करून, आपला उपक्रम पूर्णत्वास नेऊन समाजाप्रती असलेली आपली बांधीलकी दाखवावी.

9405963002 या क्रमांकावर google pay/phonepe/Bhim द्वारे पैसे पाठवू शकता . किमान 1 Rs पाठवला तरी चालेल.

- धीरज चव्हाण ,ASO ,मंत्रालय
🙏🙏🙏🙏🙏
आतापर्यंत आलेली मदत🙏🙏कृपया आपापल्या परीने सहकार्य करावे
मित्रांनो नमस्कार , आपल्या ग्रुप तर्फे सांगली-कोल्हापूर पूरग्रस्तांना मदत म्हणून 10000 Bisleri(Original) पाण्याच्या बॉटल द्यायचे नियोजन आहे.
Bisleri(Original) पुणे स्थित माझ्या मित्राचा प्लांट असून तो No profit no loss प्रत्येक बॉटल 8 Rs ला द्यायला व वाहतुक खर्च सोबत तयार आहे . 10000 बॉटल मध्ये 1 टेम्पो भरतो. यासाठी 80000 Rs खर्च आहे,मदत आपण स्वतः जाऊन करणार आहोत. मी स्वतः यात 10000 Rs माझ्या साखरपुड्याला लागणारा खर्च कमी करून टाकत आहे.
उरलेली रक्कम साठी आपल्या सहयोगाची गरज आहे.
कृपया सर्वांनी आपापल्या परीने मदत करावी अशी अपेक्षा आहे.
आपण सर्वांनी सहकार्य करून, आपला उपक्रम पूर्णत्वास नेऊन समाजाप्रती असलेली आपली बांधीलकी दाखवावी.

9405963002 या क्रमांकावर google pay/phonepe/Bhim द्वारे पैसे पाठवू शकता . किमान 1 Rs पाठवला तरी चालेल.

- धीरज चव्हाण ,ASO ,मंत्रालय
🙏🙏🙏🙏🙏
🔰आतापर्यन्त आलेली मदत 🙏🙏
धीरज चव्हाण 10000
साई हॉटेल 3000
उमेश जाधव 1001
कुणाल उमप 1000
यशवंत ढोणे 1000
श्याम सर 1000
प्रतीक भुजबळ 1000
प्रवीण पाटील 1000
संदेश पवार 1000
विशाल पद्माकर 500
महेश कराड 509
सुवर्णा शिंदे 500
अभिजित गव्हाणे 500
सोनाली शेटे 200
शेखर सावळे 501
विपुल गाढवे 500
राहुल साळवे 500
संदीप काळे 500
विशाल देवरे सर 500
विकास शिंदे 500
हनुमान शिंदे 500
अविनाश मोरे 500
प्रतीक आहेर पाटील 500
प्रतुल अंभोरे 500
मनीषा कदम 500
लखन राठोड 500
मधुकर जाधव 500
अमोल सवाई 300
आकाश जमले 300
प्रमोद तुपे 200
रुपाली 200
दीपक पाटील 200
अशोक जेधे 151
भूषण व्यवहारे 151
ज्ञानेश्वर साळवे 150
रुस्तुम कदम 101
स्वप्नील कुलकर्णी 101
दत्तात्रय गडकरी 101
वैशाली अकोलकर 201
अविनाश ताम्हाणे 200
आनंद गायकवाड 200
राहुल पाटील 200
कल्याणी साळुंखे 200
सागर 200
वैशाली अकोलकर 200
स्वप्नील देशपांडे 200
गोकुळ पवार 200
प्रवीण मते 150
अमोल लांडगे 151
विशाल राजपूत 111
सागर तुपे 101
नितीन सटले 101
अनिरुद्ध शिवणकर 101
कुणाल पोकळे 101
दीपक पाटील 101
योगेश जोशी 101
ज्ञानेश्वर निकम 100
राम धनवटे 100
शरद घाडगे 100
विशाल अडसूळ 100
प्रवीण कुंजीर 100
सचिन गोलाईत 100
विनायक पलांडे 100
वैभव पाटोळे 100
गणेश वानखेडे 100
अमोल गुळवे 100
योगेश झावरे 100
तानाजी डांगे 100
रामेश्वर एवंडगे 100
सदाशिव भुतेकर 100
दिनेश जगताप 100
मराठी माणूस 100
गणेश तांबे 100
अंकुश आणपट 100
किशोर वाघ 100
प्रदीप सवाई 100


नितीन वाळके 51
सुधीर मगर 50
कपिल हाराळे 50
संतोष a 50
हिम्मत भोसले 50
शिव बाबर 50
नितीन कदम 50
अनिल चव्हाण 50
शुभम पचकोर 50
हरिभाऊ भुमरे 30
विकास दळवी 30
अजित भाबड 30
विकास शिंदे 20
संदीप वीर 21
ज्ञानेश्वर देवकर 11
राजेश कटारे 10
आदित्य कुलकर्णी 10
प्रमोद झिमन 10
प्रतिक चावरे 10
सागर शेळके 10
प्रीतम जाधव 2

कृपया दानशूर व्यक्तींनी पुढे यावे

9405963002 या क्रमांकावर Phonepe/Google Pay/Bhim द्वारे पाठवू शकता.....हीच वेळ आहे काहीतरी करण्याची🙏🙏🙏🙏🙏🙏