🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.2K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
तलाठी : 16 लाख
Forest guard. : 8 लाख

1लाख अगोदर आणि काम झाल्यानंतर बाकीचे पैसे, ओरिजिनल document जमा करावे लागतात.


आत्ता पर्यंत मी या गोष्टी ला फसवा फसवी समजत होतो, की पैसे भरून अस नाही होऊ शकत.
पण Forest Guard चा काल निकाल लागल्यानंतर कळलं की खरं आहे हे.
मित्राच्या गावातील 7-8 मुलांनी Forest guard साठी आणि 2-3 मुलांनी तलाठी साठी तेवढे पैसे दिलेत.
प्रथम ही गोष्ट कानावर पडल्यावर कानाडोळा केला होता या गोष्टी कडे पण काल त्यांचे मार्क्स ऐकले.
ही सेटिंग अशी आहे की फॉर्म भरायचे, तुमचं हॉल तिकीट ही येणार पण परीक्षेला जायची गरज ही नव्हती लागत. सगळ्या गोष्टी मॅनेज होत्या.
आणि काल फॉरेस्ट गार्ड चा निकाल आला.
काहींना 90 तर काहींना 80 पर्यंत मार्क्स होते.
परीक्षेला गेले नसतांना निकाल आलाच कसा काय हे ऐकून च आश्चर्य वाटलं.
आणि जरी निकाल आलाच तरी फॉरेस्ट गार्ड च्या परीक्षेला 90 मार्क्स पाडणे म्हणजे जोक नव्हे. (1/2 negative असतांना आणि पेपर ही खूप टफ होता)
आणि माहिती प्रमाणे या मुलांना साधा इंग्लिश चा एक paragraph दिला तर तोही वाचता येणार नाही अशी परिस्थिती.

हा असा सगळा कारभार चालू आहे.
बाकी तुम्ही सगळ्यांनी
🔰धरण पाणी आवक जावक माप बघा किती पाणी येते जाते माहिती आहे का ?

*1) TMC म्हणजे काय ?*
*2) Cusec म्हणजे काय ?*
*3) Cumec म्हणजे काय ?*

*उत्तर*👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

सध्या सर्वदूर चांगला पाऊस होतो आहे, धरणं भरत आहेत, काही धरणातून पाणी सोडल्या जात आहे.

इतके tmc पाणी जमा झाले, तितके Cusec पाणी सोडले असे आपण पेपर मधून वाचतो.
याचा नेमका अर्थ काय?

आपणास फक्त "लिटर" संज्ञा माहित आहे; तर या लिटर संज्ञेप्रमाणे यांचा अर्थ समजून घेवू यात.

१) 01 tmc म्हणजे one thousand millions cubic feet म्हणजे एकावर नऊ शुन्य (०१ अब्ज) इतके घन फूट.

01 tmc = 28,316,846,592 litres

२) 01 Cusec = 01 cubic feet per second = 28.317 litres per second.

३) 01 Cumec =01 cubic meters per second = 1000 litres per second.

उदा.
पुण्याच्या खडकवासला धरणाची क्षमता १.९७ tmc आहे.
म्हणजे त्यात १.९७x२८.३१७ अब्ज लिटर्स पाणी मावते.

याच धरणातून सध्या ५०० क्युसेक पाणी नदीत सोडत आहेत.
म्हणजे ५००x२८.३१७ लिटर प्रति सेकंद या विसर्गाने पाणी सोडल्या जात आहे.

महाराष्ट्रातील क्षमतेने मोठी ०५ धरणे 👇

१)उजनी ११७.२७ tmc
२)कोयना १०५.२७ tmc
३)जायकवाडी ७६.६५ tmc ( पैठण )*
४)पेंच तोतलाडोह ३५.९० tmc
५)पूर्णा येलदरी २८.५६ tmc

व्यावहारिक जगात लागणारे काही महत्वाची जमिनीची क्षेत्रफळाची रुपांतरे ;

१ हेक्टर = १०००० चौ. मी .
१ एकर = ४० गुंठे
१ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] =
१०८९ चौ फुट
१ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे
१ आर = १ गुंठा
१ हेक्टर = १०० आर
१ एकर = ४० गुंठे x [३३ x ३३] =
४३५६० चौ फुट
१ चौ. मी . = १०.७६ चौ फुट
🔰पावसाचे गणित #Geography
WZ_UR_RESULT.pdf
2.4 MB
LIC ADO PRE RESULT

परीक्षेचा दिनांक :- 6 जुलै 2019
Question paper Rajyaseva Main Exam. 13-07-2019.docx
839.9 KB
राज्यसेवा मुख्य 2019 भाषा पेपर 1 उत्तरे
कोणाला अजून विश्वास नसेल तर हे पहा

Join us @eMPSCguidance
वाहतूक नियम न पाळणाऱ्यावर नवीन दंडाची तरतूद
मानवी जिनोम आणि विषाणू यांच्यातील गूढ संबंधाचा शोध
STI मुख्य परीक्षा तयारी
📜 रविश कुमार यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार

💁‍♂एनडीटीव्ही या हिंदी वृत्तवाहिनीचे
कार्यकारी संपादक आणि त्या चॅनेलवरील
प्राईम टाईम या शोचे होस्ट रवीश कुमार आशियातील नोबेल समजला जाणारा
रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. वास्तवदर्शी पत्रकारितेचा वसा घेतलेल्या
रवीश कुमार यांची देशातील सार्वकालिक
महान पत्रकारांमध्ये गणना होते.
यापूर्वी माजी केंद्रीय मंत्री आणि
पत्रकार अरुण शौरी तसेच द हिंदू या
वृत्तपत्राचे
पी. साईनाथ यांनाही हा पुरस्कार यापूर्वी मिळाला आहे. 

हिंदी पत्रकारितेमधील योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. रॅमन मॅगसेसे पुरस्कार व्यक्ती आणि संस्थांना त्यांच्या कार्यातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जातो. फिलीपिन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जातो. 

👉रवीश कुमार यांनी १९९६ पासून एनडीटीव्हीमध्ये कार्यरत आहेत. रवीश कुमार यांच्यासह अन्य चार विजेत्यांमध्ये म्यानमारचे को स्वे विन, थायलंडमधील अंगखाना नीलापजीत, फिलीपिन्समधून रेमंडो पुजांते कैयाब आणि दक्षिण कोरियामधील किम जोंग यांनाही हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
💐RBI चे डेप्युटी गव्हर्नर - सुबीर गोकर्ण यांचे निधन💐

●नोव्हेंबर 2009 ते जानेवारी 2013 काळात RBI चे उप-गव्हर्नर होते

●आंतरराष्ट्रीय नाणेनिधी(IMF) चे कार्यकारी संचालक म्हणूनही काम केले होते.

●2010 साली त्यांनी भारतात प्रथिनांच्या फुगवट्याचा सिद्धांत मांडला होता.
(लोकांच्या मिळकतीत वाढ होत असल्याने जनता अंडी , डाळ आणि मांस याचा मोठ्या प्रमाणात आहार करत असल्याचे मत)

●मुंबई - सेंट झेव्हीयर्स कॉलेज - BA
●दिल्ली - MA
●अमेरिकेत - PhD
#current_affairs

🌸"मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया" च्या जागी नवीन वैद्यकीय आयोग स्थापन केला जाणार

●1 ऑगस्ट 2019 रोजी "राष्ट्रीय वैद्यकीय आयोग" विधेयकास राज्यसभेत मंजुरी मिळाली आहे.

●29 जुलै 2019 रोजी विधेयकास ' लोकसभेत मंजुरी' प्राप्त

●मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप ठेवण्यात आले होते.