🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.2K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
frst key 2019 GS PEPAR 1.pdf
548.9 KB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019

First Answer key..

GS - 1.
first key 2019 Marathi & English.pdf
536.3 KB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019

First Answer key..

प्रश्नपत्रिका २ - मराठी व इंग्रजी
first key 2019 GS PEPAR 2.pdf
505.8 KB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019

First Answer key..

GS - 2
first key 2019 GS PEPAR 3.pdf
503.4 KB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019

First Answer key..

GS - 3
first key 2019 GS PEPAR 4.pdf
513.8 KB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019

First Answer key..

GS - 4
"डॉ. सचिन भस्के'ज
शारदा अभ्यासिका"

पत्ता : दुसरा मजला, मोरगावकर अरिहंत मार्केट, लक्ष्मी रोड, LIC ऑफिसच्या बाजूला, शगुन चौक, नागनाथपार जवळ, सदाशिव पेठ, पुणे
महापरीक्षेद्वारा घेण्यात आलेल्या वनरक्षक भरती परीक्षेमध्ये १/२ निगेटिव गुण पध्दत वापरण्यात आली त्यामध्ये १२० प्रश्न होते वेळ होती ९० मिनिटे पेपरची काठिण्य पातळी सुद्धा जरा कठिनच होती अशा परिस्थितिमध्ये सुद्धा एका मुलाने १२० पैकी ११८.५ गुण प्राप्त केले म्हणजे त्याचा फक्त एकच प्रश्न चुकला 🤔 तो प्रश्न कोणता असेल 🤔 तो मुलगा कोणता असेल 🤔 त्याने खरच आपल्या अभ्यासामुळे एवळे मार्क्स मिळवले का🤔 जर मिळवले असेल तर महापरीक्षेने व वनविभागाने त्याचा शोध घेऊन त्याचा शोध घेऊन त्याचा सत्कार करायला नको का 🤔 त्याच्या परीक्षा केंद्राची माहिति घेऊन केंद्रावरिल सी.सी.टिव्ही कँमेर्यामधुन तपास करण्यात यावा जर काही चुकिचा मार्ग वापरुन त्याने मार्क घेतले असेल तर कार्यवाही व्हायला हवी जर अभ्यासावर आधारे गुण मिळाले असेल तर त्याचा सत्कार करण्यात यावा मुलांच्या मनात शंका आहे त्याचे समाधान सरकारने हस्तक्षेप करुण करायला हवे जर वनरक्षक परीक्षे मध्ये हा गैरप्रकार होत असेल तर तलाठी आरोग्यविभाग जिल्हापरिषद या परिक्षासुद्धा महापरिक्षा आयोजन करत आहे यामध्ये देखिल असाच प्रकार घडतिल मुलांनी लगेच जागे होऊन या प्रकरणाची चौकशी व्हावी
Proforma Harkaticha Namuna(1).pdf
314.7 KB
राज्यसेवा मुख्य 2019
दिलेल्या पहिल्या उत्तरतालिकेवरील काही प्रश्नांवर आपला आक्षेप असल्यास ,वरील फॉर्म प्रत्येक प्रश्नासाठी वेगळा भरून दिलेल्या पत्त्यावर पाठवा

@eMPSCguidance
👆गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2019

अंतिम उत्तरतालिका - KEY
माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल यांच्याशी भेट व चर्चा करण्याचा योग राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेत ,इयत्ता नववीत असतांना आला होता.आपल्याला मिसाईल बनवण्याची कल्पना कशी सुचली? या माझ्या प्रश्नावर त्यांनी त्यांच्या शालेय जीवनात पाठ्यपुस्तकात टिपू सुलतान च्या रॉकेट स्क्वाड बद्दल वाचले होते,त्यावरून त्यांनी प्रेरणा घेतली असे सांगितले. या भेटीनंतर त्यांच्या व्यक्तिमत्वाने भारावून जाऊन आयुष्यातील पुढील वाटचाल त्यांच्याच विचारांवर सुरू आहे. संपूर्ण आयुष्य देशासाठी अर्पण केलेल्या या मिसाइल मॅन ला अभिवादन..युवा पिढीसाठी स्फूर्तीचा अखंड स्रोत.....
स्मृतिदिनी विनम्र अभिवादन 💐💐💐
:- धीरज चव्हाण (STI-ASO-SA)
🔰उद्या होणाऱ्या Grp B मुख्य परीक्षेत Elimination Method चा उपयोग प्रश्न सोडवताना कसा कराल,याबद्दल चा video नक्की बघा...थोडा घाईने बनवला आहे...🙏

https://youtu.be/J3PT4j1lKAY
🔰 तलाठी : 16 लाख
Forest guard. : 8 लाख

1लाख अगोदर आणि काम झाल्यानंतर बाकीचे पैसे, ओरिजिनल document जमा करावे लागतात.

आत्ता पर्यंत मी या गोष्टी ला फसवा फसवी समजत होतो, की पैसे भरून अस नाही होऊ शकत.
पण Forest Guard चा काल निकाल लागल्यानंतर कळलं की खरं आहे हे.
मित्राच्या गावातील 7-8 मुलांनी Forest guard साठी आणि 2-3 मुलांनी तलाठी साठी तेवढे पैसे दिलेत.
प्रथम ही गोष्ट कानावर पडल्यावर कानाडोळा केला होता या गोष्टी कडे पण काल त्यांचे मार्क्स ऐकले.
ही सेटिंग अशी आहे की फॉर्म भरायचे, तुमचं हॉल तिकीट ही येणार पण परीक्षेला जायची गरज ही नव्हती लागत. सगळ्या गोष्टी मॅनेज होत्या.
आणि काल फॉरेस्ट गार्ड चा निकाल आला.
काहींना 90 तर काहींना 80 पर्यंत मार्क्स होते.
परीक्षेला गेले नसतांना निकाल आलाच कसा काय हे ऐकून च आश्चर्य वाटलं.
आणि जरी निकाल आलाच तरी फॉरेस्ट गार्ड च्या परीक्षेला 90 मार्क्स पाडणे म्हणजे जोक नव्हे. (1/2 negative असतांना आणि पेपर ही खूप टफ होता)
आणि माहिती प्रमाणे या मुलांना साधा इंग्लिश चा एक paragraph दिला तर तोही वाचता येणार नाही अशी परिस्थिती.

हा असा सगळा कारभार चालू आहे.
बाकी तुम्ही सगळ्यांनी निकाल पहिलाच असेल, 118.5 म्हणजे म्हणजे कमाल चं की.
महापोर्टल सगळीच भरती घोटाळ्यातून करते अस पण नाहीये, काही भरती ओरिजिनल मार्क्स वर पण होतीये कारण माझ्या ओळखीचे ही काही लोक लागले आहेत पण ही महापोर्टल ची फक्त नाटके आहेतआपल्याला वाटावं भरती प्रक्रिया पारदर्शक आहे म्हणून.या सगळ्या गोष्टी विरोधात काही तरी करण खूप गरजेचं आहे कारण हा व्यापम पेक्षा पण मोठा घोटाळा नक्कीच आहे. कारण परीक्षा न देता पण पास करण म्हणजे महापोर्टल ची खूप मोटठी लॉबी यात असण्याची शक्यता आहे.
तलाठी : 16 लाख
Forest guard. : 8 लाख

1लाख अगोदर आणि काम झाल्यानंतर बाकीचे पैसे, ओरिजिनल document जमा करावे लागतात.

आत्ता पर्यंत मी या गोष्टी ला फसवा फसवी समजत होतो, की पैसे भरून अस नाही होऊ शकत.
पण Forest Guard चा काल निकाल लागल्यानंतर कळलं की खरं आहे हे.
मित्राच्या गावातील 7-8 मुलांनी Forest guard साठी आणि 2-3 मुलांनी तलाठी साठी तेवढे पैसे दिलेत.
प्रथम ही गोष्ट कानावर पडल्यावर कानाडोळा केला होता या गोष्टी कडे पण काल त्यांचे मार्क्स ऐकले.
ही सेटिंग अशी आहे की फॉर्म भरायचे, तुमचं हॉल तिकीट ही येणार पण परीक्षेला जायची गरज ही नव्हती लागत. सगळ्या गोष्टी मॅनेज होत्या.
आणि काल फॉरेस्ट गार्ड चा निकाल आला.
काहींना 90 तर काहींना 80 पर्यंत मार्क्स होते.
परीक्षेला गेले नसतांना निकाल आलाच कसा काय हे ऐकून च आश्चर्य वाटलं.
आणि जरी निकाल आलाच तरी फॉरेस्ट गार्ड च्या परीक्षेला 90 मार्क्स पाडणे म्हणजे जोक नव्हे. (1/2 negative असतांना आणि पेपर ही खूप टफ होता)
आणि माहिती प्रमाणे या मुलांना साधा इंग्लिश चा एक paragraph दिला तर तोही वाचता येणार नाही अशी परिस्थिती.

हा असा सगळा कारभार चालू आहे.
बाकी तुम्ही सगळ्यांनी