*चंद्रयान2*
15 जुलै ला काही तांत्रिक अडचणीमुळे चंद्रयान-2 चे प्रक्षेपण रद्द झाल्यानंतर, ISRO ने आता (#22_जुलै, 2019 - 2.43pm), श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रातून चंद्रयान-2 चे यशस्वी प्रक्षेपण केले.
भारताने 22 ऑक्टोबर, 2008 रोजी चंद्रयान-1 मोहीम यशस्वी करून...चंद्रावर पाण्याचा शोध लावला होता. चंद्रयान-2 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिलाच देश ठरणार आहे.
चंद्रयान-2 चे प्रक्षेपण #GSLV-मार्क-3 या सर्वात शक्तिशाली क्षेपणास्त्राच्या सहाय्याने केले आहे. या मोहिमेचे तीन भाग आहेत... ज्यात एक विक्रम नावाचे ऑर्बीटर, एक लँडर आणि एक प्रज्ञान नावाचे रोव्हर आहे...तसेच या मोहिमेत NASA च्या एका पॅसिव्ह पेलोडचा समावेश आहे...जो पृथ्वी आणि चंद्रामधील सर्वात कमी अंतर शोधण्याच काम करेल.
या मोहिमेत चंद्रावर असलेल्या पाण्याच अस्तित्व, पाण्याची पातळी, चंद्रावरील जमीन, त्यावर उपलब्ध असलेली खनिजे, रसायने इ. भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
चंद्रयान-2 चे वजन 3850 किग्रॅ असून हे संपूर्ण भारतीय बनावटीचे यान आहे. या यानाच्या उड्डाणासहित 978 कोटी इतका खर्च झाला आहे.
एक अभिमानाची गोष्ट म्हणजे या मोहिमेत महिलांचा 30% सहभाग असून...M. Vanitha या project director आहेत तर Ritu Karidhal या Mission director आहेत.

Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🔰 संयुक्त मुख्य परीक्षा 28 जुलै :
My Strategy :
मित्रांनो बरेच जण फोन करून शेवटचे 7 दिवसांत काय करावे व पेपर कसा सोडवावा विचारत आहेत .
50+30+20 चा नवीन पॅटर्न नुसार ही दुसरी परीक्षा होत आहे. मागील वर्षी 81 मार्क मिळवून मी राज्यात पेपर 1 मध्ये पहिला होतो.त्यामुळे तुम्हां सर्वांना मी काही Tips देऊ इच्छितो.
1) अपवाद : मराठी आणि इंगजी व्याकरणाच्या नियमातील सर्व काही पाठ करायच्या भानगडीत न पडता फक्त अपवाद पुन्हा एकदा वाचा ,लक्षात ठेवा. प्रश्न नेहमी 'अपवाद'वरच येत असतात.
2) मो रा वाळिंबे सतत Revise करा.
पाल सूरी मधील 100 Common Error टॉपिक कमीत कमी 3 वेळा वाचा. vocabulary रोज सकाळी Revise करा.
3) चालू घडामोडी वाचताना मागच्या 1 वर्षातील ठळक घडामोडी च वाचा.त्या वाचतांना त्या बातमितील वेगळेपण अधोरेखित करून लक्षात ठेवा,आयोग नेहमी 3-4 वाक्य टाकून प्रश्न विचारते ,त्यामुळे चुकीचे उत्तर चटकन लक्षात येत नाही.
4) माहिती अधिकार व सेवा हक्क कायदा तोंडपाठ करा. 1-1 मार्क हा महत्त्वाचा आहे.
5)पेपर सोडवत असतांना Elimination Method काळजीपूर्वक वापरा. जोड्या लावा चे प्रश्न ,चार पैकी एक बरोबर जोडी हेरून बरोबर पर्याय चटकन टिक करा.
6) जे प्रश्न sure येत असतील ते लगेच Answersheet वर गोल करून घ्या, ह्यामुळे तुमचे 5 मिनिटे वाचतात व त्याचा उपयोग तुम्ही पुढील प्रश्न सोडविताना होतो,शेवटी गोल काळे करण्यामुळे ते गोंधळात चुकतात ,वेळ वाया जातो.
7) Avoid YZ Questions : काही प्रश्न हे निव्वळ आपला वेळ वाया घालवण्यासाठी दिलेले असतात ,असे काही प्रश्न Skip करत चला.
8)Attempt किती ठेवावा ? : ज्यांना STI/ASO द्यायचा आहे त्यांनी जरूर Attempt 90+ ठेवावा. PSI फोकस असणाऱ्यांनी 85-90 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा.
9) Be Positive: काही जणांना पेपर सोडविताना घबराट होते, कृपया मनात आत्मविश्वास बाळगा ,पेपर सुरू होण्याच्या आधी 2 मिनिटे डोळे लावून आपण जिथून प्रेरणा घेता त्यांचे स्मरण करा.लक्षात ठेवा ही लढाई ही "स्व" ची "स्वतःशी"च आहे.
10)Avoid Silly Mistakes: प्रश्न नीट वाचत चला ,गोल काळे करतांना आधी option वर टिक करूनच गोल काळे करा,चूक /अचूक इ. शब्दाला underline करून option select करा.
11)पेपर च्या आधी फालतू गप्पा टाळून ,current वाचण्यावर भर दिला तर उत्तम.
12)तुक्के कसे माराल ?: सलग 4 पेक्षा जास्त उत्तराचे तुमचे पर्याय जर एकच येत असतील ,तर पुन्हा नीट प्रश्न वाचा,जे Sure आहेत तेच नीट टिक करा .पर्याय क्रमांक 1 व 4 किंवा All of the above चा वापर काळजीपूर्वक करा.
आपणा सर्वांना मुख्य परीक्षेसाठी शुभेच्छा💐💐आपण सर्वांनी निश्चित आपले ध्येय गाठावे,ही सदिच्छा
- धीरज नामदेवराव चव्हाण
STI 2018 (2nd Rank ,Open मध्ये 1ला)
ASO 2018 (Rank 29th)
SA, Cyber Crime(Rank 11 th)
(मागचा Combine Paper 1 score 81, Attempt 100)
Admin- @eMPSCguidance

👍1
frst key 2019 GS PEPAR 1.pdf
548.9 KB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019
First Answer key..
GS - 1.
First Answer key..
GS - 1.