🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.2K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🔰महाराष्ट्रातील 5 जिल्हा परिषद बरखास्त

●कार्यकाळ पूर्ण होऊन 1 वर्षाहून अधिक कालावधी झाल्यानंतरही निवडणुका घेतल्या नाहीत.

●नागपूर , अकोला , वाशीम , धुळे , नंदुरबार इत्यादी 5 जिल्ह्यतील पंचायत समिती आणि जिल्हापरिषद बरखास्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

●तसेच वरील 5 जिल्हा परिषदेच्या कामकाजासाठी प्रशासक नेमले आहेत.

----------------------------
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (धीरज चव्हाण STI-ASO-PSI-SA)
🔰संयुक्त गट ब मुख्य परीक्षा पुस्तक सूची
📌पेपर 1
- धीरज चव्हाण
STI ,2018 (राज्यात 2 रा)
ASO,2018 (राज्यात 29 वा)
पेपर 1 ला 81 मार्क (राज्यात 1 ला)
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (धीरज चव्हाण STI-ASO-PSI-SA)
🔰संयुक्त गट ब मुख्य परीक्षा पुस्तक सूची
📌STI पेपर 2
- धीरज चव्हाण
STI ,2018 (राज्यात 2 रा)
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (धीरज चव्हाण STI-ASO-PSI-SA)
🔰संयुक्त गट ब मुख्य परीक्षा पुस्तक सूची
📌ASO पेपर 2
- धीरज चव्हाण

ASO,2018 (राज्यात 29 वा)
🔰सरंक्षण मंत्रालय सामग्री अधीक्षक मुंबई येथे कंत्राटी तत्वावर विविध पदांची भरती

पदांची नावे-

१. मेडिकल ऑफिसर - १ पद
शैक्षणिक अर्हता : एम. बी. बी. एस. आणि अनुभव

२. लॅब टेक्निशियन - १ पद
शैक्षणिक अर्हता :- डी. एम. एल. टी आणि अनुभव

३. मेडिकल स्टाफ नर्स - १ पद
शैक्षणिक अर्हता:- एम. एन. एस. आणि अनुभव

४. लॅब रिपोर्टींग असिस्टंट- ०१
शैक्षणिक अर्हता इंग्रजी टायपिंग ४० शब्द प्रति मिनिटं. आणि अनुभव

इच्छुक अर्जदारांनी २६ जुलै २०१९ पर्यंत मेडिकल ऑफिसर इन्चार्ज, एमआय रूम एमओ (एमबी) नेव्हल स्टोअर डेपो, घाटकोपर (प) मुंबई - ४०००८६ येथे त्यांचे स्व-परिचयपत्र सादर करावेत.
👆महाराष्ट्र वन सेवा परीक्षा -2019, प्रवर्गनिहाय पदसंख्येतील बदलाबाबत
👉फायनान्स विभाग निकाल :महापरिक्षा पोर्टल

https://mahakosh.maharashtra.gov.in/index.php/en/employee-corner/recruitment-rules
मोटार वाहन निरीक्षक भरतीचा मार्ग मोकळा

● मोटार वाहन निरीक्षक भरती प्रक्रिया राबविण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
Forwarded from TARGET UPSC by Dr.Sudarshan Lodha (AIR 571 ) (Dr.Sudarshan Lodha)
Second batch on popular demand... Prepare for Mains from toppers.!!!!
@targetupscshare
बँकांचे राष्ट्रीयीकरण आढावा
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (धीरज चव्हाण STI-ASO-PSI-SA)
मो_रा_वाळिंबे_मराठी_व्याकरण_pdf.pdf
3.2 MB
मो रा वाळिंबे नोट्स
By
Manik Chormale
हिमा दास "पाचवे सुवर्ण"
व्यक्तिवेध : शीला दिक्षित