🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.2K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
राज्य शासनाच्यावतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा सन २०१८-१९ चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक श्री.म.रा.जोशी यांना जाहीर.
👉अधिकारी व्हायचंय?

मग दिल्लीला जाण्याची आता आवश्यकता नाही!!!👇👇👇

⚡️⚡️⚡️दिल्ली IAS पॅटर्न आता पुण्यात


Contact
8605954303
8208994057
दिल्लीचा IAS पॅटर्न आता पुण्यात...👇

🔰दृष्टिक्षेप कोचिंग क्लासेस
✌️(IPS,IRS,DC,ACST द्वारे मार्गदर्शन)

👉 UPSC Integrated Batch
16 जुलै 2019 पासून सुरु

👉UPSC Foundation Batch (NCERT Syllabus वर आधारित)
20 जुलै 2019 पासून सुरु

👉UPSC History Optional batch 15 जुलै 2019 पासून सुरु

👉UPSC Mains टेस्ट सिरीज (12 Tests) 18 जुलै 2019 पासून सुरु


"मर्यादित जागा शिल्लक"


Contact
8605954303
8208994057

👆नाव नोंदणी आवश्यक
👉अधिकारी व्हायचंय?

मग दिल्लीला जाण्याची आता आवश्यकता नाही!!!👇👇👇

⚡️⚡️⚡️दिल्ली IAS पॅटर्न आता पुण्यात


Contact
8605954303
8208994057
दिल्लीचा IAS पॅटर्न आता पुण्यात...👇

🔰दृष्टिक्षेप कोचिंग क्लासेस
✌️(IPS,IRS,DC,ACST द्वारे मार्गदर्शन)

👉 UPSC Integrated Batch
16 जुलै 2019 पासून सुरु

👉UPSC Foundation Batch (NCERT Syllabus वर आधारित)
20 जुलै 2019 पासून सुरु

👉UPSC History Optional batch 15 जुलै 2019 पासून सुरु

👉UPSC Mains टेस्ट सिरीज (12 Tests) 18 जुलै 2019 पासून सुरु


"मर्यादित जागा शिल्लक"


Contact
8605954303
8208994057

👆नाव नोंदणी आवश्यक
👉अधिकारी व्हायचंय?

मग दिल्लीला जाण्याची आता आवश्यकता नाही!!!👇👇👇

⚡️⚡️⚡️दिल्ली IAS पॅटर्न आता पुण्यात


Contact
8605954303
8208994057
दिल्लीचा IAS पॅटर्न आता पुण्यात...👇

🔰दृष्टिक्षेप कोचिंग क्लासेस
✌️(IPS,IRS,DC,ACST द्वारे मार्गदर्शन)

👉 UPSC Integrated Batch
16 जुलै 2019 पासून सुरु

👉UPSC Foundation Batch (NCERT Syllabus वर आधारित)
20 जुलै 2019 पासून सुरु

👉UPSC History Optional batch 15 जुलै 2019 पासून सुरु

👉UPSC Mains टेस्ट सिरीज (12 Tests) 18 जुलै 2019 पासून सुरु


"मर्यादित जागा शिल्लक"


Contact
8605954303
8208994057

👆नाव नोंदणी आवश्यक
👆महाराष्ट्र वन सेवा (पूर्व) परीक्षा –२०१९

– अंतिम उत्तरतालिका
📌Answerkey Rajyaseva Mains 2019
Marathi English Objective प्रो. सुदेश वेळापुरे ह्यांची answer key.
आजच्या इंग्लिशच्या ऑब्जेक्टिव्ह पेपरमध्ये आयोगाने परत आम्ही किती unpredictable आहोत, हे पुन्हा दाखवून दिलं. अत्यंत वेळकाढू व उमेदवारांना संभ्रमात पाडणारा, असं ह्या पेपरचे वर्णन करणे, मी आवरू शकत नाही.
Analysis :
Grammar -30 marks
Comprehension -5 marks
Vocabulary -15 marks
Difficulty level : बऱ्यापैकी
ग्रामरचे 3 प्रश्न व व्होकॅब्युलरीचे 3 प्रश्न अंमळ कठीण, असे मी म्हणेन. एक प्रश्न vocabulary कॅन्सल होईल. खाली दिलेल्या उत्तरांमध्ये एक प्रश्न मलाही गोंधळून टाकणारा आहे.
Passage मध्ये आयोगाने चौकार व षटकार ठोकून अनेकांना आश्चर्याचे धक्के दिले आहेत.
D - series ची उत्तरे
51-2 52-2 53-2 54-3 55-1
56-4 57-4 58-2 59-2 60-2
61-2 ह्यातील पर्याय 1, 2 ही दोन्ही उत्तरे असू शकतात. पण आयोग mostly (2) उत्तर देईल असं वाटत.
62-1 63-1 64-4
65- cancel होईल. उत्तर only (b) असे हवे.
66-2 67-2 68-2 69-2 70-1
71-1 72-3 73-4 74-2 75-4
76-1 77-2 78-2 79-4 80-4
81-2 82-2 83-2 84-4 85-1
86-2 87-1 88-4 89-4 90-2
91-1 92-4 93-2 94-2 95-1
Passage
96-1 97-2 98-3 99-2 100-3
अनेकांना ही प्रश्नपत्रिका अवघड वाटली असेल. पण ज्यांचा ग्रामरचा अभ्यास व्यवस्थित झाला असेल, ते ह्या पेपरमध्ये नक्कीच 35-40 च्या वर सहज असतील.
👍1
#oneliner
#sports

📌 FIFA महिला फुटबॉल विश्वचषक 2019 या स्पर्धेचा विजेता
👉 – अमेरिका.

📌 इंग्लंडच्या या क्रिकेट पंचाने 6 जुलैला निवृत्ती घेतली
👉 - इयन गॉल्ड.

📌 पोलंडमध्ये कुटनो अॅथलेटिक्स मिट 2019 या स्पर्धेत महिलांची 200 मीटर शर्यत जिंकणारी भारतीय धावपटू
👉 - हिमा दास.
⚡️जगावर पुन्हा वैश्विक मंदीचे ढग - ‘या’ देशांच्या अर्थव्यवस्थेने दिले संकेत :

भारतासह आशिया आणि युरोपातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेत घट होताना दिसते आहे. त्यामुळे एकरावर्षांपूर्वी आलेल्या जागतीक मंदीप्रमाणे पुन्हा मंदीचे ढग जगावर जमा झाले आहेत. याचे कारण म्हणजे, ६० टक्क्यांहून अधिक जागतीक जीडीपी हा केवळ आशियातील देशांमधून येतो.

वृत्तसंस्था ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, आशियातील सर्व देशांमध्ये यावेळी अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला आहे. सिंगापूर, चीन, दक्षिण कोरिया यांसारख्या देशांचा विकासदर खूपच खाली गेला आहे. त्यातच भारत आणि चीन या देशांचे सध्या अमेरिकेशी व्यापार युद्ध सुरु आहे. यामुळे उद्य़ोंगावर मोठा परिणाम दिसून येत आहे. गेल्या तीन महिन्यांत सिंगापूरचा विकास दर केवळ ३.४ टक्के होता, जो २०१२ नंतर सर्वाधिक खालच्या पातळीवर पोहोचला. तर दुसरीकडे चीनच्या आयातीतही गेल्यावर्षीच्या तुलनेत १.३ टक्के घट झाली आहे.

निर्यातीच्या आकडेवारीतही ७.३ टक्क्यांची घट झाली आहे. तर दक्षिण कोरियाच्या अर्थव्यवस्थेत देखील या वर्षाच्या पहिल्या तिमाहित मोठी घट झाली होती. त्यानंतर याता चीन सोमवारी आपल्या जीडीपीची आकडेवारी प्रसिद्ध करणार आहे. त्यातून त्यांच्या अर्थव्यवस्थेची स्थिती कशी आहे, हे स्पष्ट होईल.

दरम्यान, मागणी नसल्याने जगातील अनेक कारखान्यांमध्ये उत्पादनही ठप्प झाले आहे. या कंपन्यांकडे जुना स्टॉकच इतका शिल्लक आहे की, त्याला बाजारातील मागणीनुसार बाहेर काढण्यातही अधिक वेळ लागत आहे. त्याचबरोबर चीन आणि भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रात वाईट परिस्थिती असल्याचे चित्र आहे. भारतात सलग तिसऱ्या महिन्यांत गाड्यांच्या विक्रीत घट होताना दिसत आहे असेच चित्र चीनमध्येही आहे. जूनच्या आकडेवारीनुसार चीनमध्ये वाहनांच्या विक्रीत ९.६ टक्के घसरण झाली आहे. चीनमध्ये गेल्या १२ महिन्यांत गाड्यांच्या वक्रीत सातत्याने घट नोंद केली जात आहे.
⚡️विम्बल्डन: उत्कंठावर्धक लढत; जोकोविच विजेता

आठवेळा विम्बल्डनचे विजेतेपद पटकाविणारा टेनिसचा बादशाह रॉजर फेडरर आणि जागतिक क्रमवारीतला अव्वल सर्बियाचा नोव्हाक जोकोविच यांच्यातील अत्यंत उत्कंठावर्धक लढतीत अखेर जोकोविचने फेडररला नमवत पाचवे विम्बल्डन जिंकले. ७-६,१-६,७-६,४-६,१३-१२ अशा सेटमध्ये जोकोविचने जेतेपद खेचून आणले. सर्वात जास्त वेळ चाललेली ही ऐतिहासिक अंतिम फेरी ठरली आहे. पाचवा निर्णायक सेट तर तब्बल १०० मिनिटांहून अधिक वेळ सुरू होता. हा संपूर्ण सामना चार तास ५७ मिनिटे चालला.
दोघांनी बरोबरी केल्याने पाचव्या सेटसाठी दोघांनी कडवी झुंज दिली. पाचव्या सेटमध्ये १२-१२ असा स्कोअर झाल्यानंतर टायब्रेक झाले.

जोकोविच आणि फेडरर यांच्यातला हा ४८ वा सामना होता. जोकोविच फेडररविरुद्ध मागील सहापैकी पाच सामने जिंकला होता आणि हा सामनाही अटीतटीत लढून त्याने आपलं वर्चस्व सिद्ध केले.

🎯रॉजर फेडरर (२० ग्रँडस्लॅम)
ऑस्ट्रेलियन ओपन - ६
फ्रेंच ओपन - १
विम्बल्डन - ८
अमेरिकन ओपन - ५
-----------------

🎯नोव्हाक जोकोविच (१६ ग्रँडस्लॅम)

ऑस्ट्रेलियन ओपन - ७
फ्रेंच ओपन - १
विम्बल्डन - ५
अमेरिकन ओपन - ३