⚡️पवन ऊर्जेच्या बाबतीत भारत जगात 4था: पॉवर-टेक्नॉलॉजी
पॉवर-टेक्नॉलॉजी या संस्थेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या ताज्या अहवालानुसार, 2018 सालापर्यंत प्रस्थापित झालेल्या पवन ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत आज भारत जगातला चौथ्या क्रमांकाचा देश बनला आहे. भारताने आतापर्यंत देशात पवन ऊर्जेच्या निर्मितीसाठी 35 गीगावॉट (GW) एवढी क्षमता प्रस्थापित केलेली आहे.
पवन ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत, एकूण 35 GW क्षमतेसह भारत आशियातला द्वितीय क्रमांकाचा देश आहे. तामिळनाडूमध्ये 1,500 MW क्षमतेचा मुपांडल पवन ऊर्जा प्रकल्प आणि राजस्थानमध्ये 1,064 MW क्षमतेचा जैसलमेर पवन ऊर्जा प्रकल्प हे जगातले तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे सर्वात मोठे किनारपट्टीलगतचे पवन ऊर्जा प्रकल्प आहेत.
✍अन्य ठळक बाबी
🔸10 देशांच्या या यादीत चीन 221 गीगावॉट एवढ्या क्षमतेसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्यापाठोपाठ अमेरिका (96.4 GW) आणि जर्मनीचा (59.3 GW) क्रमांक लागतो.
🔸पवन ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत, केवळ एकट्या चीनचाच जगात प्रस्थापित करण्यात आलेल्या एकूण क्षमतेच्या जवळजवळ एक तृतियांश हिस्सा आहे. चीनकडे 7,965 मेगावॉट (MW) क्षमता असलेला जगातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वात मोठा किनारपट्टीलगतचा पवन ऊर्जा प्रकल्प आहे.
🔸जगातल्या 10 सर्वात मोठ्या किनारपट्टीलगतच्या पवन ऊर्जा प्रकल्पांपैकी सहा अमेरिका या देशात आहेत. तेथे कॅलिफोर्निया येथील 1,548 MW क्षमतेचा अल्टा विंड एनर्जी सेंटर हा जगातला द्वितीय क्रमांकाचा सर्वात मोठा किनारपट्टीलगतचा पवन ऊर्जा प्रकल्प आहे.
🔸अन्य देशांमध्ये स्पेनमध्ये 23 GW, ब्रिटनमध्ये 20.7 GW, फ्रान्समध्ये 15.3 GW, ब्राझीलमध्ये 14.5 GW, कॅनडामध्ये 12.8 GW आणि इटलीमध्ये 10 GW पवन ऊर्जा क्षमता प्रस्थापित केली गेली आहे

🔰परकीय चलन साठ्याने 427.67 अब्ज डॉलरचा नवा उच्चांक गाठला
दिनांक 5 जुलै 2019 रोजी भारतीय रिझर्व्ह बॅंकेनी जाहीर केल्याप्रमाणे, दिनांक 28 जून 2019 रोजी परकीय चलन साठ्यात 1.262 अब्ज अमेरिकन डॉलरची भर पडून त्याने 427.678 अब्ज अमेरिकन डॉलरचा नवा उच्चांक गाठला आहे. उच्च परकीय गुंतवणूकीमुळे आणि स्थिर रुपयामुळे ही विक्रमी पातळी गाठण्यास प्रोत्साहन मिळाले.
✍RBIच्या आकडेवारीनुसार -
🔸भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडे असलेल्या सोन्याचे मूल्य 22.958 अब्ज डॉलर या पातळीवर राहिले.
🔸आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून निधी घेण्याचा विशेष हक्क असलेली पातळी 3 दशलक्ष डॉलरने वाढून 1.456 अब्ज डॉलरवर गेली.
🔸निधीसह देशाचा साठा 7 दशलक्ष डॉलरने वाढून 3.361 अब्ज डॉलरवर पोहचला आहे.
✍परकीय चलन साठा म्हणजे काय?
👉अमेरिकन डॉलरमध्ये मोजल्या जाणाऱ्या 'परकीय चलन मालमत्ता'मध्ये 'नॉन युएस करन्सीज'च्या (म्हणजे युरो, ब्रिटिश पौंड, जपानी येन, ज्यामध्ये भारतीय रिर्झव्ह बँक आपला परकीय चलन साठा ठेवते) विनिमय मूल्यात होणारी घट किंवा वाढीचा परिणाम समाविष्ट असतो.
👉थेट गुंतवणूक, त्याचबरोबर शेअर बाजारात झालेली गुंतवणूक याचा विचार करून परकीय चलन विनिमय दरानुसार या साठ्यांचे मूल्यांकन केले जात असते.
👉परकीय चलन साठा केंद्रीय बँकासाठी महसूल मिळविण्याच्या प्रमुख स्रोतांपैकी एक आहेत, जे परकीय सरकारी रोख्यांमध्ये पैसे गुंतवितात आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि इतर सुरक्षित गुंतवणूकीच्या पर्यायांमध्ये देखील गुंतवणूक करतात.

🔰जागतिक वारसा स्थळ देशानुसार
जगात एकूण 1117 {july 2019}
🇨🇳China: 55
🇮🇹Italy: 54
🇩🇪Germany: 47
🇪🇸Spain: 47
🇫🇷France: 45
🇮🇳India: 38
🇲🇽Mexico: 35
🇬🇧UK: 31
🇷🇺Russia: 28
🇮🇷Iran: 24
🇺🇸US: 23
🇯🇵Japan: 23
🇧🇷Brazil: 22
🇦🇺Australia: 20
🇨🇦Canada: 20
🇬🇷Greece: 18
🇹🇷Turkey: 18
🇵🇱Poland: 16
🇸🇪Sweden: 15
(UNESCO, 2019)
जगात एकूण 1117 {july 2019}
🇨🇳China: 55
🇮🇹Italy: 54
🇩🇪Germany: 47
🇪🇸Spain: 47
🇫🇷France: 45
🇮🇳India: 38
🇲🇽Mexico: 35
🇬🇧UK: 31
🇷🇺Russia: 28
🇮🇷Iran: 24
🇺🇸US: 23
🇯🇵Japan: 23
🇧🇷Brazil: 22
🇦🇺Australia: 20
🇨🇦Canada: 20
🇬🇷Greece: 18
🇹🇷Turkey: 18
🇵🇱Poland: 16
🇸🇪Sweden: 15
(UNESCO, 2019)
✍वेळ संपत आली आहे..... एक भावनिक लेख....
कदाचित फक्त 3-4 सामने ..नंतर हा ना फिल्ड वर दिसणार ना indian जर्सी मधे.. ही तीच व्यक्ती आहे ज्याने जिंकण्याचं व्यसन लावलं..ही तीच व्यक्ती आहे ज्याने सर्वच ICC ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम केलाय..ही तीच व्यक्ति आहे ज्याने शेवटच्या 2 चेंडूवर 12 धावा हव्या असताना पण जिंकू शकतोच हा विश्वास दिला..
थोडेच दिवस शिल्लक आहेत द्या त्याला मान सन्मान,
खेळू द्या त्याला हवं तसं..
नंतर तर "असा दुसरा फिनिशर होणे नाही" हे बोलण्यात आयुष्य घालवायचं आहे.
" ऐक गोष्ट लक्षात ठेव माही, तू एकदा टीम इंडिया मधून गेलास न तर कस होईल माहीत नाही पुढे , आम्ही फक्त तुझे फॅन नाही रे, तू यार आहेस माझा,, जेवढं मी कधी कुठल्या मुलीला miss केलं नसेल तेवढं तुला करतो,
रेल्वे टीम साठी खेळताना पहिली बॅट ही मित्राने स्वताच्या पैशातून विकत घेत तूला दिली होती..." आणि एक जगजेत्त पर्व आता सुरु होणार होत... पण खर आभार तर आपण त्या बनर्जी सरांचे मानायला हवेत. जाळीच्या पुढं चड्डी घालून उभ राहणाऱ्या पोराला त्याने तीन लाकड़ा माग उभ केलं आणि त्याने आज तिरंगा आख्या जगात डौलाने फडकवला...
डिसेंबर २००४, मीरपुर- बांग्लादेश.. हातात धोपाटनच जणू,५२ इंच छाती, लाल लांबसडक केस, चालण तर अगदी कसलेल्या मातीतल्या पहिलवाना सारख.. पण पहिल्याच चेंडूवर शून्यात धावबाद... रुको भाई हर झिरो की भी एक कहानी होती है... क्योंकि आता याचे तडाखे सुरु होणार होते..
पाकिस्तान -पेशावर..१४८ धावा.. अर्र्रर त्या राणा नावेदला ३ लागोपाठ षटकार ठोकून त्याची केस आणि career दोन्ही बरबाद केलीस... आणि तिथून परवेज़ मुशर्रफ तुझा दिवाना झाला..
श्रीलंका -जयपुर ..१८३ चमिंडा वासला २ खनखनीत cover ला खेचून नाकातला वास घ्यायला लावलास रे...
इंग्लैंड -धर्मशाला..१३८ तुझाकडून वाचाव म्हणून तो एंडर्सन पायावर yorker मारू लागला, पण bc तू त्याला विनाटिकित helicopter मध्ये बसवून थेट Birmingham ला सोडून आलास.. काय राव तुझा पाहुणचार.. अस करत्यात व्हय रं भावड्या.
१०-१५ वर्षात तुझ्यामुळे wicket keeping मध्ये एकही वाईट दिवस आमच्या वाट्याला तू दिला नाहीस.. आज ३६ वर्षाच्या वयातही २२ यार्ड धावपट्टी पार करताना तू usen bolt ला ही मागे टाकतोस...
तू खूप काही दिलस, खूप काही शिकवलस...
आपल्या ध्येयाँवर तू प्रेम करायला शिकवलस..
मुलगी जन्मली, पण तू ऑस्ट्रेलियात, तिला तू चक्क ४० दिवसांनी पाहिलस.. तेव्हा पत्रकारांनी विचारल होत, अस का केलस ?.. तुझ उत्तर होतं.."आधी देश, इथ भावना ड्रेसिंग रूममध्ये सोडून यायच्या.. " इतका कसा रे तू कणखर वागू शकतोस..?
विराट, जडेजा, रैना, अश्विन, शमी, रहाणे ही तुझी investment.. आणिबाणीच्या क्षणी तू चक्क seniors ना डावलून यांच्यावर विश्वास दाखवला होतास.. किती टिका सहन केल्यास. पण आज या investment चा refundable profit च मात्र तू credit नाही घेत..
संघ हरला की तू संपूर्ण जबाबदारी स्वतावर घेतोस पण जिंकल्यावर frame मध्ये मात्र corner ला दिसतोयस... कस शक्य होत रे तुला हे..?
आज ३ऱ्या नंबर वर येऊन अधिराज्य गाजवणारा कोहली, opening ची सुरुवात करायला तू संधी दिल्यासोबत २ द्विशतक झळकवणारा रोहित शर्मा, ६ षटकार ठोकणारा युवी पाजी, रैना-पांड्या सारखे finisher, पूर्वी १० धावा म्हटल तरी तंतरणारी आपली bowling आज ४ धावांचीही सहज match जिंकवणारा Bumraah...आणि नुसत्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर match फिरवणारा सर जडेजा.. या पोरांच्या डोक्यावर तुझा परिसरूपी हाथ पडला आणि पोरांनी अख्या जगाच सोनच लूटलं...
Test ची retirement announce करण्याआधी रात्री १ वाजता तू रैनाला hotel room मध्ये बोलावून घेऊन त्या White jercy वर सेल्फी घ्यायला लावलस. रैनाला काही समजायच्या आत तू म्हटलास, "इथून पुढ मी कसोटी क्रिकेट खेळणार नाही.." आणि तशीच ती white jercy घालून तू झोपलास...
हरल्यावर इतरांसारख्या ब्याटी, Gloues तू फेकल्या नाहीस.. शांतच राहिलास. इथ गल्लीत एक wide बॉल फेकला की अख्या खांदानाचा उद्धार होतो राव आमच्या इथ.. तू एवढं कसा रे cool...
"मी जेव्हा मरणाला टेकेल तेव्हा मला full volume मध्ये रवि शास्त्रीच्या commentary सोबत धोनीचा world cup winning षटकार दाखवा.." हे चक्क सर गावसकरांचे बोल..
"तू ज्या दिवशी क्रिकेट खेळण बंद करशील त्या दिवशी तुझ्या घराबाहेर तुझ्या निर्णयाच्या निषेधार्थ रस्त्यावर उत्तरणारा मी पहिला असेल.." prince of kolkata खुद्द दादा म्हणतो अस...
"तू दूसरा गिलख्रिस्ट नाही होऊ शकत, कारण तू पहिला महेंद्रसिंग धोनी झालायस.." चक्क यष्टिमागच्या तुफानाच हे वक्तव्य...
माही,
तुझ्या कडून महत्वाच शिकतोय,
" ज्याला जिंकायच आहे त्याला हे माहित पाहिजे कधी लढ़ायच आहे आणि कधी शांत राहयचंय..."
देखो माही मार रहा हैं....
😥🙏
#ekindian#
Happy B'Day Legend....🎂🎂🎂

Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
Advt.No_05_2019_Upkendra-Sahayyak_08.07.2019
154 KB
📌जाहिरात
महावितरण - उपकेंद्र सहायक पद
उपलब्ध पदे - 2000
महावितरण - उपकेंद्र सहायक पद
उपलब्ध पदे - 2000
दिल्लीचा IAS पॅटर्न आता पुण्यात...👇
🔰दृष्टिक्षेप कोचिंग क्लासेस
✌️(IPS,IRS,DC,ACST द्वारे मार्गदर्शन)
👉 UPSC Integrated Batch
16 जुलै
👉UPSC Foundation Batch (NCERT Syllabus वर आधारित)
20 July
👉UPSC History Optional batch 16 जुलै 2019 पासून सुरु
👉UPSC Mains टेस्ट सिरीज (12 Tests) 18 जुलै 2019 पासून सुरु
👉MPSC Integrated Batch (Pre+ Mains+ Interview) #MPSC2020 16 जुलै 2019 पासून सुरु
👉MPSC Foundation Batch (State Board Syllabus वर आधारित) 19 जुलै पासून सुरु
"मर्यादित जागा शिल्लक"
Contact
8605954303
8208994057
👆नाव नोंदणी आवश्यक

🔰नवोदय विद्यालय समितीमध्ये २३७० पदांची भरती
1. सहायक आयुक्त (गट-अ) (०५ पदे)
2. पदव्युत्तर शिक्षक (पीजीटी) (गट-ब) (430 पदे)
3. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी) (गट-ब) (1154 पदे)
4. शिक्षक (इतर श्रेणी) (गट-ब) (564 पदे)
5. अधिपरिचारिका (महिला) (गट-ब) (55 पदे)
6. कायदेशीर सहायक (गट-क) (01 पदे)
7. स्वयंपाकी सहायक (गट-क) (26 पदे)
8. निम्नश्रेणी लिपिक (गट-क) (135 पदे)
शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1 : मानवाधिकार / विज्ञान / वाणिज्य विषयातील पदव्युत्तर पदवी आणि 05 वर्षे अनुभव
पद क्र.2 : 50% गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी आणि बी.एड्. पदवी
पद क्र.3 : 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी आणि बी.एङ तसेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण.
पद क्र.4 : संबंधित विषयातील पदवी/पदविका/ग्रंथालयातील विज्ञान पदवी/पदविका आणि बी.एड्./डी.पी.एड्.तसेच संबधित क्षेत्रातील अनुभव
पद क्र.5 : 12वी उत्तीर्ण व नर्सिंग पदविका किंवा बी.एस्सी. (नर्सिंग) आणि 02 वर्षे अनुभव
पद क्र.6 : विधी पदवी, संबंधित क्षेत्रातील ३ वर्षांचा अनुभव
पद क्र.7 : 10 वी उत्तीर्ण व स्वयंपाकी पदविका (केटरिंग डिप्लोमा) किंवा समतुल्य
पद क्र.8 : 50 % गुणांसह 12 वी उत्तीर्ण, इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि. व हिंदी टंकलेखन 25 श.प्र.मि.
वयोमर्यादा : दि. 09 ऑगस्ट 2019 रोजी, (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती 5 वर्षे तर इतर मागासवर्ग 3 वर्षे सूट)
पद क्र.1 : 45 वर्षांपर्यंत
पद क्र.2 : 40 वर्षांपर्यंत
पद क्र.3 : 35 वर्षांपर्यंत
पद क्र.4 : 35 वर्षांपर्यंत
पद क्र.5 : 35 वर्षांपर्यंत
पद क्र.6 : 18 ते 32 वर्षे
पद क्र.7 : 35 वर्षांपर्यंत
पद क्र.8 : 18 ते 27 वर्षे
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 ऑगस्ट 2019
अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2XA15QX

Google Docs
Recruitment_Drive_2019.pdf
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (Gajanan Mahagaonkar)
सचिन भस्के सरांचे
🏛शारदा अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदशन केंद्र , पुणे येथे
📌 राज्यसेवा/PSI/STI/ASO/Excise
साठी बॅचेस 22 जुलै पासून सुरू
🔺मार्गदर्शक: संदीप भस्के सर (उपजिल्हाधिकारी)
( प्रवेश सुरू )
संपर्क: 9697 555 444
9697 555 333
🏛शारदा अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदशन केंद्र , पुणे येथे
📌 राज्यसेवा/PSI/STI/ASO/Excise
साठी बॅचेस 22 जुलै पासून सुरू
🔺मार्गदर्शक: संदीप भस्के सर (उपजिल्हाधिकारी)
( प्रवेश सुरू )
संपर्क: 9697 555 444
9697 555 333
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
दिल्लीचा IAS पॅटर्न आता पुण्यात...👇
🔰दृष्टिक्षेप कोचिंग क्लासेस
✌️(IPS,IRS,DC,ACST द्वारे मार्गदर्शन)
👉 UPSC Integrated Batch
16 जुलै
👉UPSC Foundation Batch (NCERT Syllabus वर आधारित)
20 July
👉UPSC History Optional batch 16 जुलै 2019 पासून सुरु
👉UPSC Mains टेस्ट सिरीज (12 Tests) 18 जुलै 2019 पासून सुरु
👉MPSC Integrated Batch (Pre+ Mains+ Interview) #MPSC2020 16 जुलै 2019 पासून सुरु
👉MPSC Foundation Batch (State Board Syllabus वर आधारित) 19 जुलै पासून सुरु
"मर्यादित जागा शिल्लक"
Contact
8605954303
8208994057
👆नाव नोंदणी आवश्यक
🔰दृष्टिक्षेप कोचिंग क्लासेस
✌️(IPS,IRS,DC,ACST द्वारे मार्गदर्शन)
👉 UPSC Integrated Batch
16 जुलै
👉UPSC Foundation Batch (NCERT Syllabus वर आधारित)
20 July
👉UPSC History Optional batch 16 जुलै 2019 पासून सुरु
👉UPSC Mains टेस्ट सिरीज (12 Tests) 18 जुलै 2019 पासून सुरु
👉MPSC Integrated Batch (Pre+ Mains+ Interview) #MPSC2020 16 जुलै 2019 पासून सुरु
👉MPSC Foundation Batch (State Board Syllabus वर आधारित) 19 जुलै पासून सुरु
"मर्यादित जागा शिल्लक"
Contact
8605954303
8208994057
👆नाव नोंदणी आवश्यक
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
👉अधिकारी व्हायचंय?
मग दिल्लीला जाण्याची आता आवश्यकता नाही!!!👇👇👇
⚡️⚡️⚡️दिल्ली IAS पॅटर्न आता पुण्यात
Contact
8605954303
8208994057
मग दिल्लीला जाण्याची आता आवश्यकता नाही!!!👇👇👇
⚡️⚡️⚡️दिल्ली IAS पॅटर्न आता पुण्यात
Contact
8605954303
8208994057
Forwarded from शिवदुर्ग अकॅडमी, पुणे
Geography notes by Sachin shinde.pdf
6.9 MB