🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Emailing idioms and phrases.pdf
MPSCGUIDANCE
Daily Current Gk,Ebooks,Videos,Notes
https://t.me/mpscguidance
STI निकाल OMR मशीन घोटाळा ...
यामध्ये बीजेपी चा हात आहे ...
काँग्रेस च्या काळात 32 cutoff लागला होता राव
😂😂😂😂😂🙏
🔶लोकसंख्याविषयक महत्वाचे🔶

1. जनगणना - गृह मंत्रालयांतर्गत
2. जनगणना प्रारंभ - 1872
3. जनगणना आयुक्त पद निर्मिती - 1881
4. जनगणना अधिनियम - 1948
5. कुटुंब नियोजन कार्यक्रमास सुरुवात - 1952

6. जन्म - मृत्यू नोंदणी अधिनियम - 1969

7. राष्ट्रीय लोकसंख्या आयोग स्थापना - 1993

8. पहिले लोकसंख्या धोरण - 1976

9. दुसरे लोकसंख्या धोरण - 2000



🔶लोकसंख्या विषयक सिद्धांत🔶

1. माल्थसचा लोकसंख्याविषयक सिद्धांत
- प्रबंधाचे नाव - An essay on the principles of Population

लोकसंख्या "भूमितीय पद्धतीने" (2,4,6,8.....) वाढते , तर अन्नधान्य उत्पादन "अंकगणितीय पद्धतीने"(1,2,3,4....) वाढते.

Channel Link
@mpscguidance


t.me/mpscguidance
कामगार दिन व महाराष्ट्र दिन