🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🔰My Strategy : संयुक्त पूर्व परीक्षा 24 मार्च

1) पेपर सोडवत असतांना जे जे प्रश्न sure येत असतील ते लगेच Answersheet वर गोल करून घेणे ह्यामुळे तुमचे 5 मिनिटे वाचतात व त्याचा तुम्ही गणिते सोडवताना उपयोग होतो,शेवटी गोल काळे करण्यामुळे गोंधळात चुकतात ,वेळ वाया जातो.

2) Avoid YZ Questions : काही प्रश्न हे निव्वळ आपला वेळ वाया घालवण्यासाठी दिलेले असतात ,असे काही इतिहासाचे प्रश्न किंवा गणिते Skip करत चला.

3)Attempt किती ठेवावा ? : ज्यांना STI/ASO द्यायचा आहे त्यांनी जरूर Attempt 90+ ठेवावा. PSI फोकस असणाऱ्यांनी 85-90 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा.

4)आज आणि उद्या महत्वचे चार्ट/कलमे/आकडेवारी/गणिते सूत्र/current topics बघून घ्यावे

5) Be Positive: काही जणांना पेपर सोडविताना घबराट होते, कृपया मनात आत्मविश्वास बाळगा ,पेपर सुरू होण्याच्या आधी 2 मिनिटे डोळे लावून आपण जिथून प्रेरणा घेता त्यांचे स्मरण करा.

6)लढाई ही "स्व" ची "स्वतःशी"

7)Avoid Silly Mistakes: प्रश्न नीट वाचत चला ,गोल काळे करतांना आधी option वर टिक करूनच गोल काळे करा,चूक /अचूक इ. शब्दाला underline करून option select करा.

8)पेपर च्या आधी फालतू गप्पा टाळून ,current वाचण्यावर भर दिला तर उत्तम.

आपणा सर्वांना पूर्व परीक्षेसाठी शुभेच्छा💐💐आपण सर्वांनी निश्चित आपले ध्येय गाठावे,ही सदिच्छा

- धीरज नामदेवराव चव्हाण
STI 2018 (राज्यात दुसरा ,Open मध्ये 1ला)
ASO 2018 (राज्यात 29 वा)
SA, Cyber Crime(राज्यात 11 वा)
(मागचा Combine pre score 62, attempt 100)


Admin- @eMPSCguidance
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© pinned «🔰My Strategy : संयुक्त पूर्व परीक्षा 24 मार्च 1) पेपर सोडवत असतांना जे जे प्रश्न sure येत असतील ते लगेच Answersheet वर गोल करून घेणे ह्यामुळे तुमचे 5 मिनिटे वाचतात व त्याचा तुम्ही गणिते सोडवताना उपयोग होतो,शेवटी गोल काळे करण्यामुळे गोंधळात चुकतात ,वेळ वाया…»
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (STI धीरज चव्हाण)
🌀 युनेस्कोने जाहीर केलेली मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा असलेेली 2018 ची यादी.
१)आयर्लंड= उईलेन (संगीत वाद्य)
२)ग्रीस= रबोटक (संगीत वाद्य)
३)अझरबैजान= कमांचा (संगीत वाद्य)
४)इराण= चोगण ( घोडेस्वारी खेळ)
५)कझाकिस्तान = अस्यक (पारंपारिक खेळ)
६)पोर्तुगाल = इस्ट्रेमोज
७)जर्मनी = अॅार्गन हस्तकला व संगीत
८)इटली = नेओपोलिटीन (कला)
९)किरगिस्तान= कोकबोरु( घोडेस्वारी खेळ )
१०) मलावी = सीमा ( मातीची भांडी)

____________________________

-भारतातील १४ वा मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा : कुंभमेळा


http://t.me/joinchat/AAAAAD_ilecb0wVWO35PIg
राज्यातील १ लाख सर्व्हिस वोटर्सपर्यंत पोहोचणार ईटीपीबीएस मतपत्रिका

लष्करी, केंद्रीय आणि राज्य सशस्त्र पोलीस दलातील जवान (सर्व्हिस वोटर्स) तसेच प्रशिक्षणासाठी किंवा शासकीय सेवेनिमीत्त प्रतिनियुक्तीवर परदेशात असलेल्या भारतीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी भारत निवडणूक आयोगाने यंदाच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम (ईटीपीबीएस) उपलब्ध करून दिली आहे. राज्यात आतापर्यंत १ लाख ८ हजारहून अधिक सर्व्हिस वोटर्सची नोंद झाली असून त्यांच्यापर्यंत इलेक्ट्रॉनिकरित्या मतपत्रिका पोहोचवल्या जाणार आहेत.
🔰किल्ले लिंगाणा सर

आमचे मित्र शिलेदार सागर नलवडे यांनी केलेल्या विक्रमाची साहसी दृष्ये चित्रफितीत्च्या माध्यमातुन तुम्हा सर्वांसमोर सादर करीत आहे.

हि चित्रफित पाहण्यासाठी खालील दुवा वापरा.

https://youtu.be/a3j9RJB_L7w

*श्री. मंदार जाधव यांनी या विक्रमाचे क्षण कैद करुन वरील चित्रफित बनवली त्यासाठी यांचे खास आभार.*

रायगड परिवाराचे यु-ट्युब चॅनल फाॅलो करा व आपल्या मित्र परिवारांसोबत शेअर करा.
combine Answer key Nirmiti academy 240319.pdf
77.1 KB
📓PSI / STI / ASO (Combine)
पूर्व परिक्षा उत्तरतालिका

👉Answer key
Answer Key_PSI_STI_ASO Pre_2019.pdf
122.8 KB
From Amol Take sir👍 Key_PSI_STI_ASO Pre_2019.pdf
🔰Combine Pre ला काल जालना येथे वेळेआधी सिल फोडलेले आढळून आले आहे. दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी.

@eMPSCguidance
#gs4 फिशिंग
Forwarded from TARGET UPSC by Dr.Sudarshan Lodha (AIR 571 ) (Dr.Sudarshan Lodha)
Please share the link on whatsapp ,telegram and facebook

https://t.me/joinchat/AAAAAE-R-Tptvun0DgL6rQ
👆👆👆👆 सारथी UPSC Delhi CET 2019
परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे
Maharashtra_Subordinate_Service.pdf
636.5 KB
👆 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) पहिली उत्तरतालिका

Maharashtra Subordinate Service GrB(Nno Gazeted)(Pre) Exam-2019 first Key.pdf
🔰संयुक्त पूर्व परीक्षा - 2019

Cut Off Prediction

🎯SEBC Male 37+ असलेल्या विद्यार्थ्यांनी PSI Mains अभ्यास सुरू करावा (56 जागा असल्यामुळे Open पेक्षा खाली Cutoff लागेल)

🎯Open Male - 40 पेक्षा जास्त Score आहेत , त्यांनी PSI मुख्य परीक्षा अभ्यास सुरू करावा.

ज्यांचे Score - 48 पेक्षा जास्त आहेत, त्यांनी STI व ASO मुख्य परीक्षा अभ्यास सुरू करावा.
🔰समांतर आरक्षण संबंधी शासनाचा नवीन GR
🔰मिशन शक्ती - भारताकडून अँटी सॅटेलाईट मिसाईल चाचणी यशस्वी
अशी कामगिरी करणारा जगातील चौथा देश... सर्व शास्त्रज्ञांचे हार्दिक अभिनंदन 👍👍
--------------------------
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (27 मार्च) देशाला संबोधित केलं. देशाला उद्देशून केलेल्या या भाषणात पंतप्रधान मोदींनी डीआरडीओने अंतराळात केलेल्या कामगिरीची माहिती दिली.

"भारताने आज आपलं नाव अंतराळ महाशक्ती म्हणून नोंदवलं आहे. भारताने A-SAT क्षेपणास्त्राच्या मदतीने लो अर्थ ऑर्बिटमध्ये (LEO) एका लाईव्ह सॅटेलाईटचा अवघ्या तीन मिनिटात वेध घेतला. अंतराळातही युद्ध सज्जता असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. ही कामगिरी करणारा भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतर हा चौथा देश ठरला आहे, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

>> अवघ्या तीन मिनिटांत ऑपरेशन पूर्ण : नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी म्हणाले की, "काही वेळापूर्वीच आपल्या वैज्ञानिकांनी 300 किलोमीटर अंतरावर 'लो अर्थ ऑर्बिट'मध्ये एका सॅटेलाईटचा वेध घेतला. हे ऑपरेशन अवघ्या तीन मिनिटांतच पूर्ण झालं. 'मिशन शक्ती' नावाचं हे ऑपरेशन अतिशय कठीण होतं, ज्यात उच्च दर्जाची तांत्रिक क्षमतेची आवश्यकता होती."

"कोणत्याही देशाचं नुकसान करण्याचा भारताचा इरादा नाही, हे संरक्षणात्मक पाऊल आहे. आमच्या मोहीमेमुळे कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याचं, तहाचं किंवा करारांचं उल्लंघन झालेलं नाही. आमचा प्रयत्न शांतता ठेवण्याचा आहे, युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्याचा नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

>> देशाची मान उंचावणाऱ्या वैज्ञानिकांचा अभिमान : मोदी

आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी वैज्ञानिकांचं कौतुक केलं. सर्व भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे. अवकाशात असलेल्या उपग्रहांचा वेग अतिशय जास्त असतो. अवघ्या तास-दीड तासात उपग्रह पृथ्वीच्या भोवती एक प्रदक्षिणा घालतात. पृथ्वीपासून दूर असलेल्या उपग्रहाला पाडण्यासाठी वेग आणि अचूकता महत्त्वाची असते. योग्य उपग्रहाचा वेध घेण्यासाठी तंत्रज्ञान आवश्यक असतं. याशिवाय वेगानं पृथ्वी प्रदक्षिणा करत असलेल्या उपग्रहाला पाडण्यासाठी क्षेपणास्त्रानं वेग घेणं गरजेचं असतं. क्षेपणास्त्रानं उपग्रहाचा अचूक वेध न घेतल्यास ते पृथ्वीवर पडू शकतं. हा अतिशय मोठा धोका असतो. त्यामुळेच मिशन शक्तीमध्ये आव्हानांचा डोंगर होता. मात्र त्या सर्वांवर मात करत डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी यश मिळवत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. ही कामगिरी भारतीय बनवटीच्याच A-SAT या क्षेपणास्त्राद्वारे केली. या अभियानाशी संबंधित सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज त्यांनी पुन्हा एकदा देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. आम्हाला देशाच्या वैज्ञानिकांचा अभिमान आहे. आपल्या उपग्रहांचा फायदा सगळ्यांनाच मिळतो. येत्या काळात त्यांचा वापर आणि महत्त्व वाढणार आहे. अशा परिस्थितीत सुरक्षाही अतिशय महत्त्वपूर्ण आहे.
मुख्य सचिव पदी यु पी एस मदान
Forwarded from TARGET UPSC by Dr.Sudarshan Lodha (AIR 571 ) (TargetUPSC)
Delhi Proposals
Earlier, in December 1927, a large number of Muslim leaders had met at Delhi at the Muslim League session and evolved four proposals for Muslim demands to be incorporated in the draft constitution. These proposals, which were accepted by the Madras session of the Congress (December 1927), came to be known as the ‘Delhi Proposals’. These were –
1.joint electorates in place of separate electorates with reserved seats for Muslims
2.one-third representation to Muslims in Central Legislative Assembly
representation to Muslims in Punjab and Bengal in proportion to their population
3.formation of three new Muslim majority provinces— Sindh, Baluchistan and North-West Frontier Province


Delhi Manifesto
On November 2, 1929, a conference of prominent national leaders issued a “Delhi Manifesto” which demanded:
that the purpose of the Round Table Conferences (RTC), promised by Lord Irwin,
1.should be to formulate a scheme for implementation of the dominion status;
2.Congress should have majority representation at the conference;
amnesty and
3.a general policy of conciliation;
Viceroy Irwin rejected these demands on December 23, 1929, which led to the demand of Purna swaraj in Lahore session of INC


DELHI PACT
The Gandhi Irwin Pact was a political agreement signed by Mahatma Gandhi and the then Viceroy of India, Lord Irwin on 5 March 1931 before the second Round Table Conference in London.[1] Before this, the viceroy Lord Irwin announced in October 1929, a vague offer of 'dominion status' for India in an unspecified future and a Round Table Conference to discuss a future constitution.[2]The second round table conference which was held in 1931.

Dilli Chalo slogan was given by Indian freedom fighter name Subhas Chandra Bose.

Delhi Chalo movement
Gandhi initiated a limited satyagraha on an individual basis in every locality.The carefully -chosen satyagrahis would preach against participation in the war , after informing the district magistrate of the time and place of the anti war speech. Vinoba Bhave was first satyagrahi on 17 October 1940 and Jawarharlal Nehru , the second . if the government did not arrest them, they planned to start moving towards Delhi (the Delhi Chalo movement )

https://t.me/joinchat/AAAAAE-R-Tptvun0DgL6rQ