🔰BEE चा ‘अनलॉकिंग नॅशनल एनर्जी एफिशिएंसी पोटेन्शियल’ (UNNATEE) कार्यक्रम.
#gs4
भारतात ऊर्जा कार्यक्षमतेला चालना देण्यासाठी ऊर्जा कार्यक्षमता विभागाने (BEE) ‘अनलॉकिंग नॅशनल एनर्जी एफिशिएंसी पोटेन्शियल’ (UNNATEE) या शीर्षकाखाली राष्ट्रीय धोरण विकसित केले आहे.
ऊर्जा पुरवठा-मागणी परिस्थिती आणि ऊर्जा कार्यक्षमतेच्या संधी यांच्यादरम्यान स्वच्छ दुवे स्थापित करण्यासाठी त्यासंबंधी कार्यचौकट आणि अंमलबजावणीबाबतचे धोरण स्पष्ट करण्यात आले आहे.
या दस्तऐवजात विविध उपायांद्वारे पर्यावरणविषयक आणि हवामानातले बदल कमी करण्याच्या भारताच्या कृतींचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
✅ BEE बाबत :-
ऊर्जा कार्यक्षमता विभाग (Bureau of Energy Efficiency) ही मार्च 2002 मध्ये स्थापना झालेली भारत सरकारच्या वीज मंत्रालयाची एक संस्था आहे. अर्थव्यवस्थेतली ऊर्जा मागणीतली तीव्रता कमी करणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे.

RESULT_ROLL_NO_33-2018.pdf
541.2 KB
PSI 2018 Mains Result
पोलीस उपनिरीक्षक, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब (मुख्य) परीक्षा- 2018
-निकाल
--------------------------------------------
जॉईन करा @eMPSCguidance

00-FINAL_RESULT_34-2018.pdf
349.3 KB
राज्य कर निरीक्षक-2018
अंतिम निकाल जाहीर...
अंतिम निकाल जाहीर...
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
STI राज्यात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल धीरज चव्हाण पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
राडा तर होणारच।।।।धीरज चव्हाण STI राज्यात दुसरा क्रमांक
Forwarded from MPSC 2025 📚📚
पुनःश्च अभिनंदन सर....
काल राज्यकर निरीक्षक परीक्षेत राज्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण धीरज चव्हाण सर , आज सहायक कक्ष अधिकारी परीक्षेत राज्यात 30 व्या क्रमांकाने उत्तीर्ण
राज्य कर निरीक्षक परीक्षा राज्यात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल धीरज चव्हाण यांचे हार्दिक अभिनंदन💐💐💐🌸🌸🌸
अभिनंदन STI धीरज चव्हाण💐💐💐☺️☺️☺️

चर्चित पुस्तके ( जाने ते नोव्हेंबर 2018 )
● हाफ लायन:- विनय सीतापती
● नो स्पिन’ :- शेन वॉर्न
● 'ज्वेलरी' – डॉ. गुलाब कोठारी'
● घाट्स ऑफ बनारस' –डॉ. सच्चिदानंद जोशी
● अनटॉल्ड स्टोरी ऑफ ब्रॉडकास्टिंग' – डॉ. गौतम चटर्जी
● सरदार पटेल: युनिफायर ऑफ मॉडर्न इंडया :-आर.एन.पी. सिंग
● ‘281’ एंड बियॉन्ड’:-व्ही .व्ही .एस. लक्ष्मण
● ब्रीफ आन्सर्स टू द बिग क्वेश्चन्स’:-स्टीफन हॉकिंग
● ‘हिडन इंडिया:- लतिका नाथ
● सी.यू. टुमॉरो एट नाइन :- दीपल सक्सेना
● परमवीर परवाने:-डॉ. प्रभा किरन जैन ● एग्जाम वारियर्स’:- नरेंद्र मोदी
● हील्ड :- मनीषा कोइराला
● केदारनाथ:-मंजीत नेगी
● महाराणा प्रताप : अजेय योद्धा’:-रीमा हूजा
● द लीडरशिप’ :- प्रमोद शर्मा
● ललिता ऑफ्टर शास्त्रीजी’:-संजय पति तिवारी
● ‘द पैराडॉक्सिकल प्राइम मिनिस्टरः नरेंद्र ● मोदी एंड हिज इंडिया’:-शशि थरूर
● स्टोरी सो फार:-संदीप मिश्रा
● मूविंग ऑन, मूविंग फॉरवर्ड – ए ईयर इन ऑफिस:-वेंकैया नायडू
● द रूल ब्रेकर्स’:-प्रीति शिनॉय
● द आयरन लेडी – इंदिरा’ :-सत्यम पारीक
● डेमोक्रेसी ऑन द रोड:-रुचिर शर्मा
● कर्मयोगी’:-रामेन्द्र सिन्हा

🌼आंतरराष्ट्रीय शांतता दिन 2018🌼
●21 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.
●1981 साली संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाद्वारे साजरा करण्यास सुरुवात
●2018 साठी आंतरराष्ट्रीय शांतता दिनाची Theme(संकल्पना) - The Right to Peace – The Universal Declaration of Human Rights at 70
------------------------------------------

🌳6 th Global Environment Outlook (2019)🌳
🌱संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमा मार्फत ( UNEP)
🌱Global Environment Outlook अहवालाची सहावी आवृत्ती
🌱प्रसिद्ध : १२ मार्च, २०१९
🌱Title : Healthy planet, Healthy people
🌱रिसर्चमध्ये ७० देशांच्या २५० वैज्ञानिकांनी सहभाग घेतला होता
🌲वैशिष्ट्ये 🌲
🌱 २०१६ मध्ये , अचानक आलेल्या आपत्ती मुळे ११८ देशातील २४.२ दशलक्ष लोकांना स्थलांतर करावे लागले.
🌱जगभरात होणाऱ्या अकाली मृत्यू आणि आजार यांपैकी २५% प्रमाण मानवनिर्मित प्रदूषण आणि पर्यावरणाच्या होणार्या नुकसानामुळे
🌱वायू प्रदूषणामुळे दरवर्षी 60-70 लक्ष लोकांचा जगभरात अकाली मृत्यू होतो.
🌱 हरित वायूंच्या उत्सर्जनाचे प्रमाण वाढल्याने दुष्काळ, पूर, वादळाचे प्रमाण वाढत आहे.
🌱 स्वच्छ पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धेते अभावी दरवर्षी १.४ दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो.
🌱दूषित रसायने समुद्राच्या पाण्यात सोडल्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा वाईट परिणाम पुढील अनेक पिढ्यांच्या आरोग्यावर होणार.
🌱श्रीमंत देशांकडून 56% अन्नाची नासाडी
🌱प्रजाती नष्ट होण्याचा वेग सातत्याने वाढतच आहे.
🌱वायू प्रदूषणामुळे दरवर्षी ६० ते ७० लाख लोकांचा मृत्यू होत आहे.
🌱खाद्य उत्पादनात वाढलेला अॅंटीबायोटिकचा प्रयोग सुपरबगला ड्रग रेसिस्टेंट करत आहे. जे अकाली होणाऱ्या निधनाचं एक मोठं कारण आहे.
🍃हे लक्षात ठेवा🍃
UNEP ने पहिला Global Environment Outlook (GEO) १९९७ मध्ये प्रकाशित केला.
🍂GEO-1 in 1997, 🍂GEO-2 in 1999
🍂GEO-3 in 2002 🍂GEO-4 in 2007
🍂GEO-5 in 2012 🍂GEO-6 in 2019.
🌳संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP)🌳
🌱संयुक्त राष्ट्र अंतर्गत कार्य
🌱मुख्यालय : नैरोबी, केनिया
🌱सुरवात: ५ मार्च, १९७२ ( स्टॉकहोम कॉन्फरन्स पासून)
🌱पहिले अध्यक्ष : Maurice Strong
🌱सध्याचे अध्यक्ष : Joyce Msuya
(Nov, २०१८ पासून)
🌱प्रादेशिक कार्यालये : सहा

👍1