🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
📚 भारतीय निवडणूक आयोग 📚
#gs2

- संवैधानिक संस्था
- कलम 324
- स्थापना: 25 जानेवारी 1950
- निवडणुका: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसद, राज्य विधिमंडळ
- पहिले मुख्य निवडणूक आयुक्त: सुकुमार सेन
- मुख्य आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपती करतात: 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे ते पदावर राहतात
----------------------------------------
राज्यसभा
- संसदेचे उच्च सभागृह
- भारताचे उपराष्ट्रपती पदसिद्ध अध्यक्ष असतात
- एकूण जागा: 250: 238 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश + 12 राष्ट्रपती नियुक्त
- सध्या जागा: 245: 233 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश + 12 राष्ट्रपती नियुक्त (कलम 80 नुसार ही नियुक्ती)
- महाराष्ट्रात राज्यसभेच्या 19 जागा
- मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालॅड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, पाॅडेचरी, गोवा या राज्यांना राज्यसभेवर प्रत्येकी 1 जागा
----------------------------------------
● लोकसभा
- एकूण जागा: 552 (कलम 81 & 331 नुसार)
- पहिल्या लोकसभेची स्थापना: 2 एप्रिल 1952
- 16 वी लोकसभा स्थापना: 4 जून 2014
-------------------------------------------
लोकसभा निवडणूक 2014
- 16 वी लोकसभा निवडणूक
- 7 एप्रिल ते 12 मे या कालावधीतील 10 दिवस भारतभरात मतदान
- 16 मे रोजी निकाल आणि 4 जून 2014 रोजी लोकसभेची स्थापना
- एकूण मतदारसंघ: 543
- एकूण मतदान केंद्र: 927553
- सहभागी राजकीय पक्ष: 464 (2009-363)
राष्ट्रीय- 342, राज्य- 182, नोंदणीकृत- 16, अपक्ष- 3
- एकूण उमेदवारांची संख्या: 8251 पैकी 668 महिला उमेदवार (पैकी 62 निवडून आल्या)
---------------------------------------
पक्षीय बलाबल
- भारतीय जनता पक्ष: 282
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस: 44
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष: 06
- कम्युनिस्ट पक्ष: 01
- कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी): 09
- राज्यस्तीय पक्ष: 182
- नोंदणीकृत पक्ष: 16
- अपक्ष: 03
----------------------------------------
वैशिष्ट्ये
- EVM वर NOTA हा पर्याय भारतभर पहिल्यांदाच वापरण्यात आला.
- नोटाचा सर्वाधिक वापर पाॅडेचरी (3.01%), सर्वात कमी वापर नागालॅड (0.26%) करण्यात आला
- 28,527 तृतीयपंथी मतदारांपैकी 1968 जणांनी मतदानाचा अधिकार बजावला.
- 13,039 (पुरूष 12234, स्त्री 804) भारताबाहेरील भारतीयांपैकी 10 जणांनी मतदानाचा हक्क बजावला.
- एकूण निवडणूक खर्च: 3,87,0354,56,024 रूपये
--------------------------------------
• महाराष्ट्र: लोकसभा निवडणूक 2014
- 48 मतदारसंघासाठी 90386 मतदान केंद्रे.
- 6 मतदान केंद्रावर फेर मतदान घेण्यात आले.
- 32 मतदारसंघात 16 पेक्षा जास्त उमेदवार उभा होते.
- एकूण मतदानापैकी 0.89% लोकांनी NOTA हा पर्याय वापरला
🔰BEE चा ‘अनलॉकिंग नॅशनल एनर्जी एफिशिएंसी पोटेन्शियल’ (UNNATEE) कार्यक्रम.
#gs4
भारतात ऊर्जा कार्यक्षमतेला चालना देण्यासाठी ऊर्जा कार्यक्षमता विभागाने (BEE) ‘अनलॉकिंग नॅशनल एनर्जी एफिशिएंसी पोटेन्शियल’ (UNNATEE) या शीर्षकाखाली राष्ट्रीय धोरण विकसित केले आहे.

ऊर्जा पुरवठा-मागणी परिस्थिती आणि ऊर्जा कार्यक्षमतेच्या संधी यांच्यादरम्यान स्वच्छ दुवे स्थापित करण्यासाठी त्यासंबंधी कार्यचौकट आणि अंमलबजावणीबाबतचे धोरण स्पष्ट करण्यात आले आहे.

या दस्तऐवजात विविध उपायांद्वारे पर्यावरणविषयक आणि हवामानातले बदल कमी करण्याच्या भारताच्या कृतींचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

BEE बाबत :-

ऊर्जा कार्यक्षमता विभाग (Bureau of Energy Efficiency) ही मार्च 2002 मध्ये स्थापना झालेली भारत सरकारच्या वीज मंत्रालयाची एक संस्था आहे. अर्थव्यवस्थेतली ऊर्जा मागणीतली तीव्रता कमी करणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे.
04-Reco_List_Web.pdf
41.4 KB
सहायक कक्ष अधिकारी 2017
3रा निकाल
RESULT_ROLL_NO_33-2018.pdf
541.2 KB
PSI 2018 Mains Result
पोलीस उपनिरीक्षक, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब (मुख्य) परीक्षा- 2018

-निकाल
--------------------------------------------
जॉईन करा @eMPSCguidance
STI राज्यात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल धीरज चव्हाण पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन
00-FINAL_RESULT_34-2018.pdf
349.3 KB
राज्य कर निरीक्षक-2018
अंतिम निकाल जाहीर...
STI राज्यात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल धीरज चव्हाण पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
राडा तर होणारच।।।।धीरज चव्हाण STI राज्यात दुसरा क्रमांक
आमचे मित्र परमेश्वर शिंदे यांची STI पदी राज्यात 5 व्या क्रमांकाने निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन💐💐💐
आमचे मित्र सुजित कोळेकर यांची STI पदी राज्यात 3ऱ्या क्रमांकाने निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन💐💐💐
आमचे मित्र सम्राट चौधरी यांची STI पदी राज्यात 6 व्या क्रमांकाने निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐💐
💐Double Dhamaka💐
सहायक कक्ष अधिकारी ,
राज्यात 30 वा क्रमांक

राज्य कर निरीक्षक ,
राज्यात 2 रा क्रमांक


धीरज चव्हाण यांचे मनःपूर्वक अभिनंदन
👍
जिवलग प्रतीक भाऊ भुजबळ यांची सहायक कक्ष अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन
Forwarded from MPSC 2025 📚📚
पुनःश्च अभिनंदन सर....

काल राज्यकर निरीक्षक परीक्षेत राज्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण धीरज चव्हाण सर , आज सहायक कक्ष अधिकारी परीक्षेत राज्यात 30 व्या क्रमांकाने उत्तीर्ण


राज्य कर निरीक्षक परीक्षा राज्यात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल धीरज चव्हाण यांचे हार्दिक अभिनंदन💐💐💐🌸🌸🌸



अभिनंदन STI धीरज चव्हाण💐💐💐☺️☺️☺️
Congratulations Dheeraj Chavan !!!!
Amazing results and Best of luck for many more to come!!!
आमचे जिवलग हनुमान शिंदे यांची ASO(राज्यात 19 वा) पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन
पूजा गोरे यांची सहायक कक्ष अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन💐💐
आमचे मित्र दिग्विजय पाटील यांची ASO पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन💐💐
चर्चित पुस्तके ( जाने ते नोव्हेंबर 2018 )

● हाफ लायन:- विनय सीतापती
● नो स्पिन’ :- शेन वॉर्न
● 'ज्वेलरी' – डॉ. गुलाब कोठारी'
● घाट्स ऑफ बनारस' –डॉ. सच्चिदानंद जोशी
● अनटॉल्ड स्टोरी ऑफ ब्रॉडकास्टिंग' – डॉ. गौतम चटर्जी
● सरदार पटेल: युनिफायर ऑफ मॉडर्न इंडया :-आर.एन.पी. सिंग
● ‘281’ एंड बियॉन्ड’:-व्ही .व्ही .एस. लक्ष्मण
● ब्रीफ आन्सर्स टू द बिग क्वेश्चन्स’:-स्टीफन हॉकिंग
● ‘हिडन इंडिया:- लतिका नाथ
● सी.यू. टुमॉरो एट नाइन :- दीपल सक्सेना
● परमवीर परवाने:-डॉ. प्रभा किरन जैन ● एग्जाम वारियर्स’:- नरेंद्र मोदी
● हील्ड :- मनीषा कोइराला
● केदारनाथ:-मंजीत नेगी
● महाराणा प्रताप : अजेय योद्धा’:-रीमा हूजा
● द लीडरशिप’ :- प्रमोद शर्मा
● ललिता ऑफ्टर शास्त्रीजी’:-संजय पति तिवारी
● ‘द पैराडॉक्सिकल प्राइम मिनिस्टरः नरेंद्र ● मोदी एंड हिज इंडिया’:-शशि थरूर
● स्टोरी सो फार:-संदीप मिश्रा
● मूविंग ऑन, मूविंग फॉरवर्ड – ए ईयर इन ऑफिस:-वेंकैया नायडू
● द रूल ब्रेकर्स’:-प्रीति शिनॉय
● द आयरन लेडी – इंदिरा’ :-सत्यम पारीक
● डेमोक्रेसी ऑन द रोड:-रुचिर शर्मा
● कर्मयोगी’:-रामेन्द्र सिन्हा
🌼आंतरराष्ट्रीय शांतता दिन 2018🌼

●21 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.

●1981 साली संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाद्वारे साजरा करण्यास सुरुवात

●2018 साठी आंतरराष्ट्रीय शांतता दिनाची Theme(संकल्पना) - The Right to Peace – The Universal Declaration of Human Rights at 70

------------------------------------------

------------------------------------------