Multidimensional Poverty Index 2018 #index
✍India Rank 53 in 105 countries
✍Indias Score 0.121 below than World 0.159
✍2006 ते 2016 दरम्यान बहुआयामी दारिद्र्य 55% हुन 28 टक्क्यांवर

🔰Global Environment Outlook 2019
》अहवाल काढणारी संस्था: UN Environment Programme
》2019 ची 6 वी आवृत्ती
》पहिला अहवाल 1997 मध्ये काढला होता.
》अहवालाचे शिर्षक: Healthy planet, Healthy people
------------------------------------
● अहवालाची वैशिष्ट्ये
- २०१६ मध्ये , अचानक आलेल्या आपत्ती मुळे ११८ देशातील २४.२ दशलक्ष लोकांना स्थलांतर करावे लागले.
- जगभरात होणाऱ्या अकाली मृत्यू आणि आजार यांपैकी २५% प्रमाण मानवनिर्मित प्रदूषण आणि पर्यावरणाच्या होणार्या नुकसान हे आहेत.
- वायू प्रदूषणामुळे दरवर्षी 60-70 लक्ष लोकांचा जगभरात अकाली मृत्यू होतो.
- हरित वायूंच्या उत्सर्जनाचे प्रमाण वाढल्याने दुष्काळ, पूर, वादळाचे प्रमाण वाढत आहे.
- स्वच्छ पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धेते अभावी दरवर्षी १.४ दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो.
- दूषित रसायने समुद्राच्या पाण्यात सोडल्यामुळे होणार्या प्रदूषणाचा वाईट परिणाम पुढील अनेक पिढ्यांच्या आरोग्यावर होणार आहे.
- श्रीमंत देशांकडून 56% अन्नाची नासाडी होते.
- प्रजाती नष्ट होण्याचा वेग सातत्याने वाढतच आहे.
- वायू प्रदूषणामुळे दरवर्षी 60 ते 70 लाख लोकांचा मृत्यू होत आहे.
- खाद्य उत्पादनात वाढलेला अॅंटीबायोटिक्सचा प्रयोग सुपरबगला ड्रग रेसिस्टेंट करत आहे. जे अकाली होणार्या निधनाचं एक मोठं कारण आहे.
-------------------------------------
● प्रकाशित अहवाल वर्षानुसार
1. GEO-1: 1997
2. GEO-2: 1999
3. GEO-3: 2002
4. GEO-4: 2007
5. GEO-5: 2012: Environment for The Future We Want
---------------------------------------
● United Nation Environment Programme [UNEP)
》सध्या ही संस्था UN Environment या नावाने ओळखली जाते.
》मुख्यालय : नैरोबी, केनिया
》स्थापना: 5 मार्च 1972 (स्टॉकहोम कॉन्फरन्स पासून)
》पहिले अध्यक्ष: Maurice Strong
》सध्या अध्यक्ष: Joyce Msuya
》जगभरात 6 प्रादेशिक कार्यालये

🌸सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती पिनाकी घोष - देशाचे पहिले लोकपाल होणार
●लोकपाल कायदा संमत झाल्यानंतर 5 वर्षांनी नियुक्ती
●लोकपाल निवड समिती
1. पंतप्रधान नरेंद्र मोदी
2. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन
3. सरन्यायाधीश रंजन गोगोई
4. महान्यायवादी मुकुल रोहतगी
●न्या. घोष सध्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य
●ते वयाच्या 70 वर्षापर्यंत म्हणजे अजून 4 वर्ष लोकपाल अध्यक्ष राहणार.
#gs2

📚 भारतीय निवडणूक आयोग 📚
#gs2
- संवैधानिक संस्था
- कलम 324
- स्थापना: 25 जानेवारी 1950
- निवडणुका: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसद, राज्य विधिमंडळ
- पहिले मुख्य निवडणूक आयुक्त: सुकुमार सेन
- मुख्य आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपती करतात: 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे ते पदावर राहतात
----------------------------------------
✅ राज्यसभा
- संसदेचे उच्च सभागृह
- भारताचे उपराष्ट्रपती पदसिद्ध अध्यक्ष असतात
- एकूण जागा: 250: 238 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश + 12 राष्ट्रपती नियुक्त
- सध्या जागा: 245: 233 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश + 12 राष्ट्रपती नियुक्त (कलम 80 नुसार ही नियुक्ती)
- महाराष्ट्रात राज्यसभेच्या 19 जागा
- मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालॅड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, पाॅडेचरी, गोवा या राज्यांना राज्यसभेवर प्रत्येकी 1 जागा

● लोकसभा
- एकूण जागा: 552 (कलम 81 & 331 नुसार)
- पहिल्या लोकसभेची स्थापना: 2 एप्रिल 1952
- 16 वी लोकसभा स्थापना: 4 जून 2014
-------------------------------------------
✅ लोकसभा निवडणूक 2014
- 16 वी लोकसभा निवडणूक
- 7 एप्रिल ते 12 मे या कालावधीतील 10 दिवस भारतभरात मतदान
- 16 मे रोजी निकाल आणि 4 जून 2014 रोजी लोकसभेची स्थापना
- एकूण मतदारसंघ: 543
- एकूण मतदान केंद्र: 927553
- सहभागी राजकीय पक्ष: 464 (2009-363)
राष्ट्रीय- 342, राज्य- 182, नोंदणीकृत- 16, अपक्ष- 3
- एकूण उमेदवारांची संख्या: 8251 पैकी 668 महिला उमेदवार (पैकी 62 निवडून आल्या)
---------------------------------------
✅ पक्षीय बलाबल
- भारतीय जनता पक्ष: 282
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस: 44
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष: 06
- कम्युनिस्ट पक्ष: 01
- कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी): 09
- राज्यस्तीय पक्ष: 182
- नोंदणीकृत पक्ष: 16
- अपक्ष: 03

✅ वैशिष्ट्ये
- EVM वर NOTA हा पर्याय भारतभर पहिल्यांदाच वापरण्यात आला.
- नोटाचा सर्वाधिक वापर पाॅडेचरी (3.01%), सर्वात कमी वापर नागालॅड (0.26%) करण्यात आला
- 28,527 तृतीयपंथी मतदारांपैकी 1968 जणांनी मतदानाचा अधिकार बजावला.
- 13,039 (पुरूष 12234, स्त्री 804) भारताबाहेरील भारतीयांपैकी 10 जणांनी मतदानाचा हक्क बजावला.
- एकूण निवडणूक खर्च: 3,87,0354,56,024 रूपये
--------------------------------------
• महाराष्ट्र: लोकसभा निवडणूक 2014
- 48 मतदारसंघासाठी 90386 मतदान केंद्रे.
- 6 मतदान केंद्रावर फेर मतदान घेण्यात आले.
- 32 मतदारसंघात 16 पेक्षा जास्त उमेदवार उभा होते.
- एकूण मतदानापैकी 0.89% लोकांनी NOTA हा पर्याय वापरला

🔰BEE चा ‘अनलॉकिंग नॅशनल एनर्जी एफिशिएंसी पोटेन्शियल’ (UNNATEE) कार्यक्रम.
#gs4
भारतात ऊर्जा कार्यक्षमतेला चालना देण्यासाठी ऊर्जा कार्यक्षमता विभागाने (BEE) ‘अनलॉकिंग नॅशनल एनर्जी एफिशिएंसी पोटेन्शियल’ (UNNATEE) या शीर्षकाखाली राष्ट्रीय धोरण विकसित केले आहे.
ऊर्जा पुरवठा-मागणी परिस्थिती आणि ऊर्जा कार्यक्षमतेच्या संधी यांच्यादरम्यान स्वच्छ दुवे स्थापित करण्यासाठी त्यासंबंधी कार्यचौकट आणि अंमलबजावणीबाबतचे धोरण स्पष्ट करण्यात आले आहे.
या दस्तऐवजात विविध उपायांद्वारे पर्यावरणविषयक आणि हवामानातले बदल कमी करण्याच्या भारताच्या कृतींचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
✅ BEE बाबत :-
ऊर्जा कार्यक्षमता विभाग (Bureau of Energy Efficiency) ही मार्च 2002 मध्ये स्थापना झालेली भारत सरकारच्या वीज मंत्रालयाची एक संस्था आहे. अर्थव्यवस्थेतली ऊर्जा मागणीतली तीव्रता कमी करणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे.

RESULT_ROLL_NO_33-2018.pdf
541.2 KB
PSI 2018 Mains Result
पोलीस उपनिरीक्षक, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब (मुख्य) परीक्षा- 2018
-निकाल
--------------------------------------------
जॉईन करा @eMPSCguidance

00-FINAL_RESULT_34-2018.pdf
349.3 KB
राज्य कर निरीक्षक-2018
अंतिम निकाल जाहीर...
अंतिम निकाल जाहीर...
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
STI राज्यात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल धीरज चव्हाण पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
राडा तर होणारच।।।।धीरज चव्हाण STI राज्यात दुसरा क्रमांक
Forwarded from MPSC 2025 📚📚
पुनःश्च अभिनंदन सर....
काल राज्यकर निरीक्षक परीक्षेत राज्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण धीरज चव्हाण सर , आज सहायक कक्ष अधिकारी परीक्षेत राज्यात 30 व्या क्रमांकाने उत्तीर्ण
राज्य कर निरीक्षक परीक्षा राज्यात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल धीरज चव्हाण यांचे हार्दिक अभिनंदन💐💐💐🌸🌸🌸
अभिनंदन STI धीरज चव्हाण💐💐💐☺️☺️☺️