🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
बीड चे गोरक्षक शब्बीरभाई सय्यद यांना राष्ट्रपती कडून पद्मश्री पुरस्कार प्रदान #positive
आदिवासी जमाती #भूगोल
साक्षर भारत #gs3
वृक्षारोपण
🔰महाराष्ट्रातील 6 मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान

#awards

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 58 पुरस्कार्थींना पद्म पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यात महाराष्ट्राच्या श्री अनिलकुमार नायक, डॉ. अशोकराव कुकडे, दिनयार कॉन्ट्रॅक्टर, मनोज वाजपेयी, डॉ. सुदाम काटे, शब्बीर सय्यद यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

*अनिलकुमार नाईक यांना पद्मविभूषण*
महाराष्ट्रातून व्यापार व उद्योग-पायाभूत सुविधा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी लार्सन अँड टुब्रो कंपनीचे समूह अध्यक्ष अनिलकुमार नाईक यांना सर्वोच्च मानाच्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

*डॉ. अशोक कुकडे यांना पद्मभूषण*
वैद्यकीय क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी डॉ. अशोक कुकडे यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. कुकडे यांनी लातुर येथे विवेकानंद हॉस्पिटलची स्थापना केली व या माध्यमातून त्यांनी गरीब रूग्णांना रास्तदरात आरोग्य सुविधा पुरविण्याचे मोलाचे कार्य केले आहे.

*अभिनेते दिनयार काँट्रॅक्टर यांना पद्मश्री*
प्रसिध्द अभिनेते दिनयार काँट्रॅक्टर यांनी कला व नाट्य क्षेत्रात दिलेल्या महत्वपूर्ण योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. काँट्रॅक्टर हे विनोदी भूमिकांसाठी प्रसिध्द असून पारसी आणि गुजराती रंगभूमीवर त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.

*अभिनेता मनोज वाजपेयी यांना पद्मश्री*
कला व चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिध्द अभिनेते मनोज वाजपेयी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

*डॉ. सुदाम काटे यांना पद्मश्री*
सिकलसेल आजाराबाबत जनजागृती करून वैद्यकीय क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या डॉ. सुदाम काटे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. सुदाम काटे हे महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेशातील आदिवासी भागांमध्ये सिकलसेल आजाराबाबत जनजागृती व उपचाराचे कार्य करीत आहेत.

*शब्बीर सय्यद यांना पद्मश्री*
सामाजिक कार्य व प्राणी कल्याणासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शब्बीर सय्यद यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेल्या पन्नास वर्षांपासून दुष्काळी भागातील गायींची देखभाल व त्यांना जगविण्याचे काम ते अव्याहतपणे करीत आहेत.
😍 Earn ₹100 in 60 Seconds

1⃣खालील लिंकवरून PhonePe App Install करा

https://phon.pe/ru_dheecmig6

2⃣ नंतर तुमचा Bhim UPI ID सेट करून ₹100 जिंका 👍👍👍

😍 ₹100 in 30 सेकंद मध्ये कमवा🤩

1⃣खालील लिंकवरून PhonePe App Install करा

https://phon.pe/ru_dheecmig6

2⃣ नंतर तुमचा Bhim UPI ID सेट करून ₹100 जिंका 👍👍👍

3⃣ तुमच्या मित्रांना PhonePe वर रोज पैसे पाठवून आणखी 1000₹ जिंका 🤩🤩

4⃣ Flat 250 Cashbak on Mobile & DTH Recharge 🤑🤑
https://phon.pe/ru_dheecmig6

Use PhonePe for instant bank transfers & more! Get a scratch card up to ₹1000 on your first money transfer on #PhonePe. Use my link - https://phon.pe/ru_dheecmig6