Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
#current 👆
2018चा जागतिक आनंदी अहवाल
● Top Ten आनंदी देश
● अहवालातील सहा निकष
● आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांची आकडेवारी
● परदेशी स्थलांतरितांसाठी आनंदी देश
● भारत या अहवालात 4.190 गुणांसह 133व्या स्थानी
-------------------------------------------------

#Economics
👉 भारताला आतापर्यंत फक्त तीन वर्षांमध्ये चालू खात्यावर शेष प्राप्त झाला आहे-
1. 2001-02
2. 2002-03
3 2003-04
👉 स्वातंत्र्यनंतर भारतीय रुपयाचे 3 वेळा अवमूल्यन केले आहे:
●1. पाहिले अवमूल्यन, 26 सप्टेंबर 1949: (30.5%) अर्थमंत्री: जॉन मथाई
संदर्भ चलन: अमेरिकन डॉलर
●2. दुसरे अवमूल्यन, 6 जून 1966: (36.5%) अर्थमंत्री: सचिन चौधरी
संदर्भ चलन: अमेरिकन डॉलर व इतर हार्ड युरोपियन चलन
●3. तिसरे अवमूल्यन, 1, 3 व 15 जुलै 1991: (एकूण 18.7%) अर्थमंत्री: डॉ. मनमोहन सिंग
संदर्भ चलन: डॉलर, पाउंड, मार्क, येन व फ्रॅंक इ.
👉 नवीन भारतीय रुपयाच्या नोटांवरील चिन्ह:
1. 10 ची नोट - कोणार्क सूर्य मंदिर
2. 50 ची नोट - हम्पी रथ
3. 200 ची नोट - सांची स्तूप
4. 500 ची नोट - लाल किल्ला
5. 2000 ची नोट - मंगळयान
👉 जागतिक बँक खालील प्रकाशने (Publications) प्रकाशित करते:
1. Doing Business Report
2. World Development Report
3. International Debt Statistics
👉 Operation Green:
- या योजनेत कांदा, टमाटे आणि बटाटा या तीन नाशवंत पिकांचा समावेश आहे.
- 2018 -19 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात योजनेची घोषणा
- उद्दिष्ट: वरील पिंकाच्या किंमतीमध्ये स्थिरता ठेवणे.
- ही योजना अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयामार्फत(Ministry of Food Processing Industries) राबविली जात आहे.
👉 2018-19 च्या अर्थसंकल्पात किसान क्रेडिट योजनेचा लाभ मासेमारी व पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनाही देण्याची घोषणा करण्यात आली.
👉 1927 मधील Royal Commission on Agriculture (अध्यक्ष: लॉर्ड लिनलिथगो) ने "सहकार चळवळ जर अयशस्वी झाली तर ग्रामीण भारताची चांगली आशा मावळलीच म्हणून समजा!" असा स्पष्ट इशारा सरकारला दिला.
👉 खालील व्यक्तीनी योजना आयोगाचे अध्यक्षपद तसेच उपाध्यक्षपद ही दोन्ही पदे भूषवली आहेत.
1. गुलझारिलाल नंदा
2. पी.व्ही.नरसिंहराव
3. मनमोहन सिंग
👉 सध्या GDP, IIP आणि WPI या तिन्ही निर्देशकांचे आधारभूत वर्ष 2011-12 हे आहे.
T.me/empscguidance