🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from Government Job Express
🎯वनरक्षक प्रवेशपत्र

वनविभागातील वनरक्षक पदाच्या ऑनलाईन परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहेत.

https://maharecruitment.mahaonline.gov.in/
सर्वाधिक वेळा निवडून आलेले खासदार #gs2
ग्राहक हक्क संरक्षण #gs3
AMVI च्या लोकांना दिलासा
संयुक्त पूर्व परीक्षा
निवडणूक आयोगाची सोशल मीडिया साठी नियमावली #gs2
दृष्टिक्षेप
स्थापना वर्ष
HDI : 1990

IHDI |
GII } 2010
MPI |

GDI 2014
#current_affairs

🌸स्किल इंडिया मिशन-सदिच्छा दूत🌸

●अनुष्का शर्मा आणि वरुण धवन यांची केंद्र सरकारच्या 'स्किल इंडिया मिशनच्या' सदिच्छा दूतपदी नियुक्ती

●त्यांच्या चित्रपटातून - 'सुईधागा' मधून कौशल्यपूर्ण प्रशिक्षणाचे महत्त्व नमूद केले आहे.

------------------------------
◆स्किल इंडिया मिशन◆
------------------------------
● 15 जुलै 2015 रोजी नरेंद्र मोदी यांनी योजनेची सुरुवात केली होती.

●अभियान उद्दिष्ट - 2022 पर्यंत 40 कोटी भारतीयांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण पुरवणे
#current_affairs

🌊EyeROV TUNA भारताचा प्रथम UnderWATER रोबोटीक ड्रोन🌊

●भारताचा प्रथम Underwater रोबोटीक ड्रोन DRDO च्या Naval Physical and Oceanographic Laboratory कडे सुपूर्द

●संशोधन व आणखी काही चाचणी नंतर भारतात संरक्षण क्षेत्रात ड्रोनला व्यापारी तत्वावर उत्पादन करता येणार.


●IROV Technologies Pvt Ltd (EyeROV) या कम्पनीद्वारे निर्मिती

●EyeROV TUNA हा Small Micro -Remote Operated Vehicle या प्रकारात मोडतो.
Forwarded from TARGET UPSC by Dr.Sudarshan Lodha (AIR 571 ) (Dr.Sudarshan Lodha)
The Palma ratio is a measure of inequality.

It is the ratio of the richest 10% of the population’s share of gross national income (GNI) divided by the poorest 40%’s share.
Forwarded from TARGET UPSC by Dr.Sudarshan Lodha (AIR 571 ) (TargetUPSC)
Moore Law

As per Moore’s law, the transistor numbers to be accommodated in same size chip double every two years, and due to this most electronic systems get outdated in about three years

#eWaste
#history
👉Waiting for a visa - डॉ बाबासाहेब आंबेडकर आत्मचरित्र
👉मूकनायक 1920 - शिर्षभागी संत तुकारामांची वचने
👉बहिष्कृत भारत 1927 - शिर्षभागी संत ज्ञानेश्वर वचने
👉 जनता 1930
T.me/empscguidance
#current 👆
2018चा जागतिक आनंदी अहवाल

● Top Ten आनंदी देश
● अहवालातील सहा निकष
● आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांची आकडेवारी
● परदेशी स्थलांतरितांसाठी आनंदी देश
● भारत या अहवालात 4.190 गुणांसह 133व्या स्थानी

-------------------------------------------------