🔰संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2019 प्रवेशपत्र (हॉल तिकिट) उपलब्ध
लिंक: https://mahampsc.mahaonline.gov.in

🌀UPSC ची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी खास चॅनेल
🎯Target UPSC🎯
🌀 IAS, IPS,IRS पदी निवड झालेल्या अधिकाऱ्यांकडून UPSC च्या तयारीसाठी प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळवण्यासाठी
जॉईन करा
आमचे टेलिग्राम चॅनेल Target UPSC
Please support by sharing it.
Contact :9665521086
https://t.me/joinchat/AAAAAE-R-Tptvun0DgL6rQ

Telegram
TARGET UPSC by Dr.Sudarshan Lodha (AIR 571 )
Channel to help UPSC students with right direction and guidance .
https://targetupsc.in
Talk to Sir 8830115524 ( @Sudarshantargetupsc )
Whom shall I contact if I face technical problem?
For Technical Issues : 9175280531

🔰29 मार्चला प्रथमच सर्व महिला अंतराळवीरांचा ‘स्पेसवॉक’ होणार
इतिहासात पहिल्यांदाच, दिनांक 29 मार्च 2019 रोजी नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) या अमेरिकेच्या अंतराळ संस्थेनी आपल्या दोन महिला अंतराळवीरांचा ‘स्पेसवॉक’ (अंतराळात यानाशिवाय भ्रमण करणे) आयोजित करण्याचे ठरविले आहे.
या मोहिमेदरम्यान अॅनी मॅक्लेन आणि क्रिस्टीना कोच या अंतराळात भ्रमण करणार आहेत. ही मोहीम कॅनेडियन स्पेस एजन्सी (CSA) याच्या फ्लाइट कंट्रोलर क्रिस्टन फॅसिओल यांच्याकडून व्यवस्थापित केली जाणार आहे. या मोहिमेत निक हेग देखील सामील होतील.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) येथे आधीपासूनच नियोजित असलेल्या तीन स्पेसवॉकच्या शृंखलेतली ही द्वितीय मोहीम आहे. 29 मार्चला आयोजित करण्यात आलेला हा स्पेसवॉक सात तास चालणार आहे.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS)
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) हे पृथ्वीच्या खालच्या अंतराळ कक्षेत 400 किलोमीटर आकाशात तरंगणारे एक अंतराळ स्थानक आहे. या कृत्रिम उपग्रहावर मानवाचा अधिवास शक्य झाला आहे.

🌀कर्नाटकाच्या ‘सिर्सी सुपारी’ला GI टॅग प्राप्त
कर्नाटक राज्याच्या उत्तर कन्नड प्रदेशात उत्पन्न घेतल्या जाणार्या ‘सिर्सी सुपारी’ला भौगोलिक खूण (GI) टॅग प्राप्त झाले. येलपूरा, सिद्दापूरा आणि सिर्सी तालुक्यात देखील सुपारीचे पीक घेतले जाते.
भौगोलिक खूण (GI)म्हणजे काय ?
भौगोलिक खूण (Geographical Indication) हे उत्पादनांवर छापले जाणारे चिन्ह आहे. या चिन्हामुळे उत्पादनाला विशेष भौगोलिक ओळख मिळते आणि त्याची मूळ गुणवत्ता दर्शवते. उदा. दार्जीलिंगची चायपत्ती, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी.
भारताच्या बौद्धिक संपदा अधिकार जाहिरात व व्यवस्थापन विभाग (Cell for IPR Promotion and Management -CIPAM) कडून भारतीय उत्पादनांना GI टॅग प्रदान केला जातो.

#current_affairs
🚭तामिळनाडू सरकारने ई-सिगरेटवर बंदी घातली
●तामिळनाडू सरकारने ई-सिगरेटचा उत्पादन , विक्री व बाळगण्यावर बंदी घातली आहे.
●ई- सिगरेट जाहिरात , आयात , व्यापार यावर बंदी घातली आहे.
●Electronic Nicotine Delivery System - म्हणजेच ई-सिगरेट
●तामिळनाडू शासनाने तंबाखूवरही बंदी घातली आहे.
●ई-सिगरेटवर बंदी घालणारे इतर राज्य - पंजाब , जम्मू-काश्मीर , मिझोराम , कर्नाटक , केरळ , उत्तरप्रदेश , बिहार

🌐भाभा अणुसंशोधन केंद्राचे नवीन अध्यक्ष(बीएआरसी) - डॉ. अजित कुमार मोहंती
◆अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. के. एन. व्यास यांच्याकडून मोहंती यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला.
●मोहंती मूळचे ओडीशाचे
●१९७९ - भौतिकशास्त्रातील पदवी
● कटक - पदव्युत्तर पदवी
● डॉ. मोहंती १९८३ मध्ये भाभा अणुसंशोधन केंद्रात ते रुजू झाले.
●संस्थेच्या २६व्या तुकडीचे ते प्रशिक्षणार्थी. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. केले.
● अमेरिकेतील ब्रुकहेवन नॅशनल लॅबोरेटरीचे प्रकल्प आणि गेली काही वर्षे जगाचे लक्ष लागलेला जीनिव्हा येथील ‘सर्न’ प्रकल्प यांसाठीही त्यांनी काम केले आहे.
● इंडियन फिजिक्स असोसिएशनचे अध्यक्ष,
●बोर्ड ऑफ रिसर्च इन न्यूक्लिअर सायन्सच्या मूलभूत विज्ञान समितीचे सचिव
●विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील अनेक संस्था, संघटनांमधील पदे त्यांनी भूषविली आहेत.
●इंडियन फिजिक्स सोसायटीचा यंग फिजिस्ट अॅवॉर्ड (१९८८),
●इंडियन सायन्स नॅशनल अॅकॅडमीचे यंग सायन्टिस्ट अॅवॉर्ड (१९९१),
● अणुऊर्जा विभागाचा होमी भाभा पुरस्कार (२००१) इत्यादी पुरस्कार प्राप्त

Forwarded from TARGET UPSC by Dr.Sudarshan Lodha (AIR 571 )
Contempt of court defined in?
Anonymous Poll
44%
A)Contempt of court act 1971
17%
B)Constitution
16%
C)Court Rules
23%
D) A and B
● जागतिक ग्राहक हक्क दिन [World Consumer Rights Day]
- 15 मार्च
- 15 मार्च 1962 रोजी अमेरिकेचे अध्यक्ष जाॅन एफ केनेडी यांनी काँग्रेसला ग्राहक हक्कांसंबंधी एक संदेश दिला होता.
- या दिवसाचे स्मरण म्हणून 1983 पासून Consumers International या संस्थेकडून हा दिवस साजरा करण्यात येतो.
- 2017 Theme: Better Digital World
- 2018 Theme: Making Digital Marketplaces Fairer
- 2019 Theme: Trusted Smart Products
- 2019 Campaign #BetterDigitalWorld
--------------------------------------------
● Consumers International
- Charity & Not for Profit Organization
- अमेरिका, पश्चिम युरोप आणि ऑस्ट्रेलियातील पाच ग्राहक संस्थांनी मिळून याची स्थापना केली आहे.
- पूर्वीचे नाव: International Organizations of Consumers Union (IOCU)
- स्थापना: 1 एप्रिल 1960
- मुख्यालय: लंडन
- सध्या जगभरातील 120 देशातील 250 ग्राहक संस्था सदस्य आहेत.

Forwarded from Government Job Express
🎯वनरक्षक प्रवेशपत्र
वनविभागातील वनरक्षक पदाच्या ऑनलाईन परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहेत.
https://maharecruitment.mahaonline.gov.in/
वनविभागातील वनरक्षक पदाच्या ऑनलाईन परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहेत.
https://maharecruitment.mahaonline.gov.in/
Forwarded from TARGET UPSC by Dr.Sudarshan Lodha (AIR 571 )
Forwarded from TARGET UPSC by Dr.Sudarshan Lodha (AIR 571 ) (TargetUPSC)
#current_affairs
🌸स्किल इंडिया मिशन-सदिच्छा दूत🌸
●अनुष्का शर्मा आणि वरुण धवन यांची केंद्र सरकारच्या 'स्किल इंडिया मिशनच्या' सदिच्छा दूतपदी नियुक्ती
●त्यांच्या चित्रपटातून - 'सुईधागा' मधून कौशल्यपूर्ण प्रशिक्षणाचे महत्त्व नमूद केले आहे.
------------------------------
◆स्किल इंडिया मिशन◆
------------------------------
● 15 जुलै 2015 रोजी नरेंद्र मोदी यांनी योजनेची सुरुवात केली होती.
●अभियान उद्दिष्ट - 2022 पर्यंत 40 कोटी भारतीयांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण पुरवणे