🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
आमचे मित्र दत्तात्रय वने यांची PSI पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन💐💐💐
उल्लेखनीय बाब म्हणजे 2016 च्या PSI mains मध्ये 16 मार्क जास्त असताना देखील केवळ SET code मार्क न केल्यामुळे संधी गमावून जिद्द न सोडता यावेळी त्यांनी लक्ष गाठले .
💐💐💐💐💐💐
श्री. सचिन क्षीरसागर यांची PSI पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!💐💐💐💐
आमचे मित्र रोहित डोळस यांची PSI पदी राज्यात 4 थ्या क्रमांकाने निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन💐💐💐💐
जळगावचे आमचे स्नेही प्रवीण कोळी यांची PSI पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन💐💐💐
FINAL_RESULT_39-2018.pdf
439.7 KB
Excise SI 2018 Final Result FINAL_RESULT_39-2018.pdf
Mpsc cdpo अंतिम उत्तरतालिका
ELECTRICAL ENGINEERING SERVICES Interview List.pdf
10.1 KB
महाराष्ट्र इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग परीक्षा मुलाखत कार्यक्रम
FOREST SERVICES Interview List.pdf
25.1 KB
महाराष्ट्र वनसेवा परीक्षा मुलाखत कार्यक्रम
Forwarded from Government Job Express
PDF-2019-03-08.pdf
3.7 MB
SID राज्य गुप्तवार्ता निकाल

@NaukriExpress
ज्या मित्रांना अपयश आले आहे त्यांनी खचून न जाता पुन्हा जोमाने उभारी घ्यावी.👍👍👍 target 23 मार्च
गुजर रही हैं उम्र,पर
जीना अभी बाकी हैं
जीन हालातों ने पटका है जमीन पर,
उन्हें उठकर जवाब देना अभी बाकी हैं।

चल रहा हूँ मन्जिल के सफर मैं,
मन्जिल को पाना अभी बाकी हैं,
कर लेने दो लोगों को चर्चे मेरी हार के,
कामयाबी का शोर मचाना अभी बाकी हैं।

वक्त को करने दो अपनी मनमानी,
मेरा वक्त आना अभी बाकी है,
कर रहे है सवाल मुझे जो loser समझ कर,
उन सबको जवाब देना अभी बाकी हैं।

नीभा रहा हूँ अपना किरदार जिदंगी के मंच पर
परदा गीरते ही तालीयाँ बजना अभी बाकी हैं,
कुच नहीं गया हाथ से अभी तो,
बहुत कुछ पाना बाकी हैं...! ! ! !

Rise n Rise Again untill ur Aim is Achieved

-Dheeraj Chavan
SA,Cyber Crime
🌸संपूर्ण राज्यात सर्व आपत्कालीन सेवांसाठी केवळ एक आपत्कालीन संपर्क क्रमांकाची तरतूद करणारे -

हिमाचल प्रदेश देशातील प्रथम राज्य


●हिमाचल प्रदेशात Emergency Response Support System प्रणाली अंतर्गत पोलीस(100) , अग्निशमन(101) , रुग्णवाहिका(102) तसेच इतर सर्व आपत्कालीन सेवांसाठी एकमेव - 112 हा क्रमांक असणार आहे.

●हिमाचल प्रदेशात नुकतेच केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते संपूर्ण राज्यासाठी 'Emergency Response Support System' प्रणाली अंतर्गत केवळ एकच क्रमांक 112 सुरू करण्यात आला.

●ERSS प्रणालीअंतर्गत लवकरच ही व्यवस्था देशभर लागू केली जाणार आहे.

●ही सुविधा - न्या. वर्मा समिती(निर्भया बलात्कार चौकशी) शिफारशीवरुन सुरू केली जात आहे.
🔰🔰जगातील सर्वात वयोवृद्ध महिला भारतात, ११८ वर्षांच्या करतार कौर यांचा विक्रम 🔰🔰

🅾लुधियाना : जगातील सर्वात वयस्कर महिला ठरण्याचा मान भारतीय महिलेने पटकावला आहे. पंजाबच्या करतार कौर या हयात असलेल्या जगातल्या सर्वात वयोवृद्ध महिला ठरल्या आहेत. त्या 118 वर्षांच्या आहेत.

🅾करतार कौर यांच्या नावाची नोंद 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये होणार आहे. आतापर्यंत जपानच्या काने तानाका सर्वात वयोवृद्ध महिला मानल्या जात होत्या. काने यांचं वय 116 वर्ष 63 दिवस इतकं आहे. मात्र करतार कौर त्यांच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठ्या आहेत.

🅾भावाच्या वयावरुन करतार यांचं वय काढण्यात आलं. करतार यांचा जन्म 1901 साली झाला होता. आपली पणजी जगातील सर्वात वयोवृद्ध महिला असल्याची आपल्याला कल्पना होती, मात्र तिला दृष्ट लागू नये, यासाठी आपण ही गोष्ट लपवून ठेवल्याचं त्यांच्या पणतूने सांगितलं.

🅾काही दिवसांपूर्वी करतार यांच्या ह्रदयात ब्लॉक असल्याने दवाखान्यात दाखल करण्यात आलं. त्यानंतर फिरोजपूरमधील वरिष्ठ कार्डिओलॉजिस्ट डॉ. रवींद्र सिंह कूका यांनी करतार यांच्यावर हार्ट सर्जरी केली. सध्या करतार यांची प्रकृती स्थिर आहे.

🅾सर्वात वयोवृद्ध व्यक्तीवर पेसमेकर इम्प्लान्ट करण्याचा विक्रमही डॉक्टरांच्या टीमने केला आहे. करतार यांनी आपल्या नातवंडांची नातवंडं म्हणजेच पाच पिढ्या पाहिल्या आहेत. त्यांची मुलगी 88 वर्षांची आहे. करतार या पूर्णपणे शाकाहारी आहेत.
🔰प्रधान मंत्री किसान सम्मान निधी 🔰

उदघाटन - - नरेंद्र मोदी

ठिकाण - - गोरखपूर ( UP )

दिनांक :- 24 फेब्रुवारी 2019

लाभार्थी - - अल्पभूधारक शेतकरी - - 5 एककर परेंत शेती असणारा शेतकरी
लाभार्थी असणार. एका वर्षात मिळणारी रक्कम 6 हजार. 3 टप्प्यात 2000 + 2000 + 2000 = 6000

1 डिसेंबर 2018 पासून पहिला हप्ता देय असणार आहे.
🌺सलग तिसर्‍यांदा इंदूर हे सर्वात स्वच्छ शहर ठरले🌺

🔰दिनांक 6 मार्च 2019 रोजी दिल्लीत एका कार्यक्रमात भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते 2019 सालासाठी ‘स्वच्छ सर्वेक्षण’ पुरस्कारांचे वितरण केले गेले.

🔰केंद्र सरकारच्या स्वच्छता पाहणीत लागोपाठ तिसऱ्या वर्षी मध्यप्रदेशाच्या इंदूर (ऊर्फ इंदौर) या शहराला राष्ट्रीय यादीत एकूणच प्रथम क्रमांक मिळाला आहे. द्वितीय क्रमांक छत्तीसगडमधील अंबिकापूरला, तर तृतीय कर्नाटकमधील म्हैसूरला मिळाला आहे.

◾️अन्य पुरस्कार:-

🔺सर्वाधिक स्वच्छ मोठे (10 लक्षाहून अधिक लोकसंख्या) शहर
🔺अहमदाबाद (गुजरात)
🔺सर्वाधिक स्वच्छ मध्यम (3–10 लक्ष) शहर
🔺उज्जैन (मध्यप्रदेश)
🔺सर्वाधिक स्वच्छ छोटे (1 - 3 लक्ष) शहर
🔺नवी दिल्ली महापालिका
🔺गंगाकाठचे सर्वात स्वच्छ शहर
🔺भोपाळ (मध्यप्रदेश)
🔺सर्वाधिक वेगाने वाढणारे मोठे शहर
🔺रायपूर (छत्तीसगड)
🔺सर्वाधिक वेगाने वाढणारे मध्यम शहर
🔺मथुरा-वृंदावन (उत्तरप्रदेश)
🔺क्षेत्र-निहाय भारताचा सर्वाधिक स्वच्छ शहर (<1 लक्ष)
🔺उत्तर - नवाशहर (पंजाब)
🔺पूर्व – नहरपूर (छत्तीसगड)
Forwarded from Government Job Express
सारथी चे मराठा विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम
Forwarded from Government Job Express
सारथी चे मराठा विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण
Forwarded from Government Job Express
सारथी चे मराठा विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण
इंडो जर्मन टूल रूम औरंगाबाद