🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🌸20 रुपयांच्या नव्या नाण्याचे अनावरण🌸

◆हस्ते - पंतप्रधान नरेंद्र मोदी
◆20 रुपये मूल्याचे नाणे प्रथमच चलनात
◆20 रुपयांचे नवे नाणे वजन - 8.54 ग्रॅम

◆नाण्याच्या एक बाजूस - अशोकस्तंभ
◆नाण्याच्या दुसऱ्या बाजूस - कृषिप्रधान भारताचे प्रतीक - धान्य चित्र

◆तसेच याप्रसंगी - 1,2,5,10 रुपयांच्या नाण्याच्या नवीन श्रेणीचेही अनावरण
👩‍🦰आंतरराष्ट्रीय महिला दिन - 8 मार्च👩‍🦰

◆2019 करिता संकल्पना(Theme) - Think equal, build smart, innovate for change

◆UNO द्वारे साजरा

◆1910 साली झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेपासून 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा

◆2018 वर्षाची Theme - Time is Now: Rural and urban activists transforming women’s lives.


#gs3
👩‍🦰आंतरराष्ट्रीय महिला दिन - 8 मार्च👩‍🦰

◆2019 करिता संकल्पना(Theme) - Think equal, build smart, innovate for change

◆UNO द्वारे साजरा

◆1910 साली झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेपासून 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा

◆2018 वर्षाची Theme - Time is Now: Rural and urban activists transforming women’s lives.


#gs3
Forwarded from Government Job Express
04-2019 - Mah Foreest Services Pre Exam 2019.pdf
5.9 MB

🎯महाराष्ट्र वनसेवा 2019 जाहिरात

AcF गट अ - 29 जागा
Ranger गट ब - 71 जागा

जॉईन करा
@NaukriExpress
PSI 2017 Mains cutoff

@eMPSCguidance
संदीप निकम पाटील यांची PSI पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन💐💐💐💐
योगेश जाधव पाटील यांची PSI पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन💐💐💐💐
अनिल राजूरे यांची राज्यात 36 व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन PSI पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!💐💐💐💐
आमचे मित्र दत्तात्रय वने यांची PSI पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन💐💐💐
उल्लेखनीय बाब म्हणजे 2016 च्या PSI mains मध्ये 16 मार्क जास्त असताना देखील केवळ SET code मार्क न केल्यामुळे संधी गमावून जिद्द न सोडता यावेळी त्यांनी लक्ष गाठले .
💐💐💐💐💐💐
श्री. सचिन क्षीरसागर यांची PSI पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!💐💐💐💐
आमचे मित्र रोहित डोळस यांची PSI पदी राज्यात 4 थ्या क्रमांकाने निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन💐💐💐💐
जळगावचे आमचे स्नेही प्रवीण कोळी यांची PSI पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन💐💐💐
FINAL_RESULT_39-2018.pdf
439.7 KB
Excise SI 2018 Final Result FINAL_RESULT_39-2018.pdf
Mpsc cdpo अंतिम उत्तरतालिका
ELECTRICAL ENGINEERING SERVICES Interview List.pdf
10.1 KB
महाराष्ट्र इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग परीक्षा मुलाखत कार्यक्रम
FOREST SERVICES Interview List.pdf
25.1 KB
महाराष्ट्र वनसेवा परीक्षा मुलाखत कार्यक्रम