🌀राष्ट्रीय ई-प्रशासन पुरस्कार-2019
#mains
नवी दिल्लीत 2019 सालाच्या राष्ट्रीय ई-प्रशासन पुरस्कारांचे वाटप केले गेले. यंदा माहिती तंत्रज्ञानासंबंधी 14 प्रकल्पांना हा पुरस्कार दिला गेला आहे.
पुरस्कार विजेत्यांची नावे -
महाराष्ट्र बांधकाम उद्योग नियामक प्राधिकरणाचे 'महारेरा' (MahaRERA)
भारतीय रेल्वेचे ‘IRCTC रेल कनेक्ट’ मोबाइल अॅप
छत्तीसगड राज्य सरकारचे ‘खंजी ऑनलाइन' पोर्टल
हरियाणाचे भिवानी जिल्हा प्रशासन (अल्ट्रा-रिझोल्यूशन अन-मॅन्ड एरियल व्हेइकल (UAE) / ड्रोन आधारित जिओ ICT-एनेबल्ड मालमत्ता कर व्यवस्थापन प्रणाली)
उत्तरप्रदेशाच्या लखनऊच्या महसूल मंडळाचा ‘डिजिटल लँड’ प्रकल्प
इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय ई-प्रशासन विभागाचे ‘उमंग’ पोर्टल
NICचे ‘राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल 2.0’
मसुरी देहरादून विकास प्राधिकरणाची (देहरादून) ऑनलाइन मॅप प्रणाली
उत्तराखंड टेहरी गढवाल जिल्हा कार्यालयाचे ‘हॅलो डॉक्टर 555’ पोर्टल
तामिळनाडूसाठीचे पवन ऊर्जा अंदाज सेवा
नवकल्पना विभागामध्ये गुजरातची गिरिबाला क्रिएटिव्ह व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी
उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी राजस्थान सरकारचा 'आयस्टार्ट राजस्थान' प्रकल्प
पुरस्काराविषयी
ई-प्रशासन संदर्भात पुढाकारांच्या अंमलबजावणीमध्ये उत्कृष्टतेचा सन्मान करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. हा पुरस्कार सहा विभागांमध्ये दिला जातो. हा शाश्वत ई-प्रशासन संदर्भात पुढाकारांची संरचना आणि अंमलबजावणी करण्याच्या प्रभावी पद्धतींना प्रोत्साहन देणारा पुढाकार आहे.

‘जीत’ प्रकल्प : क्षयरोगमुक्त महाराष्ट्र
✍ राज्यातील १३ शहरांचा समावेश
✍ 'जीत' प्रकल्पाच्या माध्यमातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जास्तीत जास्त क्षयरुग्णांना वेळेवर व संपूर्ण उपचार घेण्यास प्रवृत्त करण्यात येणार आहे.
✍ या उपक्रमात खासगी रुग्णालये तसेच शासकीय आरोग्य संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे.
✍ टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स येथे 'राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम' अंतर्गत 'जीत' प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा पार पडला.

🎯स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार -2019
1. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नवी दिल्लीत झाले पुरस्कारांचे वितरण
2. हे सर्वेक्षण देशातील 4,237 शहरांमध्ये करण्यात आले. 28 दिवस डिजीटल पद्धतीने करण्यात आलेल्या या सर्वेक्षणाचे निकाल राष्ट्रपतींनी जाहीर केले
*2. स्वच्छ सर्वेक्षण 2019मध्ये----*
अ) पहिला क्रमांक --छत्तीसगडने, ब) दुसरा क्रमांक-- झारखंडने क) तिसरा क्रमांक -- महाराष्ट्र
3. मध्य प्रदेशमधील *इंदुरने देशातील सर्वात स्वच्छ शहराचा* सन्मान मिळवला, इंदुरने हा मान सलग तीनवर्षापासून मिळवला
4. *महाराष्ट्राला सर्वाधिक पुरस्कार* :
अ) ‘स्वच्छ सर्वेक्षण अभियान’मध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक 45 पुरस्कार पटकावून देशात अव्वल स्थान मिळविले
ब) उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राला तिसरे स्थान मिळाले
5) *रँकिंगमध्ये पहिल्या शंभरांत राज्यातील 24 शहरे खालीलप्रमाणे* :
नवी मुंबई (7), कोल्हापूर (16), मीरा-भाईंदर (27), चंद्रपूर (29), वर्धा (34), वसई-विरार (36), पुणे (37), लातूर (38), सातारा (45), पिंपरी-चिंचवड (52), उदगीर (53), सोलापूर (54), बार्शी (55), ठाणे (57), नागपूर (58), नांदेड-वाघाळा (60), नाशिक (67), अमरावती (74), जळगाव (76), कल्याण-डोंबिवली (77), पनवेल (86), अचलपूर (89), बीड (94) व यवतमाळ (96)
6) *27 शहरे ठरली कचरामुक्त* :
मूल, वैजापूर, वसई विरार, मिरा-भाईंदर, नवी मुंबई, खोपोली, जुन्नर, लोणावळा, सासवड, भोर, इंदापूर, संगमनेर, परळी, पंढरपूर, महाबळेश्वर, पाचगणी, रत्नागिरी, पन्हाळा, वडगाव, कोल्हापूर, विटा, तासगाव, कोरेगाव
*संकलन--- मयूर डुंबरे सर (ज्ञानज्योत अकॅडमी, आळेफाटा )*

चालू घडामोडी प्रश्न स्वरूपात
🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨
१:- सहयोग हॉप टॅक 2018 हा तटरक्षक दलाचा संयुक्त युद्धाभ्यास कोणत्या दोन देशात नुकताच पार पडला...?
१:- भारत - व्हिएतनाम ✅
२:- भारत - इस्राइल
३:- भारत - रशिया
४ :- भारत - सेशल्स
२:- खालील पैकी भारतातील पहिला मिथेनॉल कुकींग फ्युएल प्रोग्राम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला?
१:- राजस्थान
२:- गुजरात
३:- आसाम ✅
४:- महाराष्ट्र
३:- भारतातील पहिले डॉल्फिन रिसर्च सेंटर कोठे स्थापन केले जाणार आहे...?
१:- लखनौ
२:- पटना✅
३:- लुधियाना
४:- भुवनेश्वर
४:- हुक्का पार्लर वर बंदी आणणारे भारतातील पाहिले राज्य कोणते..?
१:- महाराष्ट्र
२:- गुजरात✅
३:- गोवा
४:- हरियाणा
५:- मानवरहित लेव्हल क्रॉसिंग मुक्त कोणता रेल्वे विभाग आहे..?
१:- पश्चिम रेल्वे
२:- उत्तर रेल्वे
३:- दक्षिण रेल्वे✅
४:- पूर्व रेल्वे
६:- जागतिक शिक्षक दिन 2018 आंतरराष्ट्रीय परिषद’ याचे आयोजन कोणत्या शहरात केले गेले होते..?
१:- जकार्ता
२:- पॅरिस✅
३:- दिल्ली
४:- सिंगापूर
७:- भारतीय वायुसेना दिवस कधी असतो..?
१:- ७ ऑक्टोबर
२:- ८ ऑक्टोबर✅
३:- ९ ऑक्टोबर
४:- १०ऑक्टोबर
८:- कोणत्या राज्याच्या 14 वा भारत-अमेरिका यांच्या लष्करांचा ‘युध्द अभ्यास 2018’ 29 सप्टेंबर संपन्न झाला..?
१:- उत्तराखंड✅
२:- मेघालय
३:- जम्मू काश्मीर
४:- या पैकी नाही
९:- ICDS - एकात्मिक बालविकास योजना 1975 सालापासून कोणाच्या 106 व्या जयंती निमित्त सुरु करण्यात आली..?
१:- दीनदयाळ उपाद्याय
२:- सुभाष चंद्र बोस
३:- महात्मा गांधी✅
४:- प नेहरू
४:- हुक्का पार्लर वर बंदी आणणारे भारतातील महाराष्ट्र कितवे राज्य आहे...?
१:- पहिले
२:- चौथे
३:- तिसरे
४:- दुसरे✅

😱1
🌸20 रुपयांच्या नव्या नाण्याचे अनावरण🌸
◆हस्ते - पंतप्रधान नरेंद्र मोदी
◆20 रुपये मूल्याचे नाणे प्रथमच चलनात
◆20 रुपयांचे नवे नाणे वजन - 8.54 ग्रॅम
◆नाण्याच्या एक बाजूस - अशोकस्तंभ
◆नाण्याच्या दुसऱ्या बाजूस - कृषिप्रधान भारताचे प्रतीक - धान्य चित्र
◆तसेच याप्रसंगी - 1,2,5,10 रुपयांच्या नाण्याच्या नवीन श्रेणीचेही अनावरण

👩🦰आंतरराष्ट्रीय महिला दिन - 8 मार्च👩🦰
◆2019 करिता संकल्पना(Theme) - Think equal, build smart, innovate for change
◆UNO द्वारे साजरा
◆1910 साली झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेपासून 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा
◆2018 वर्षाची Theme - Time is Now: Rural and urban activists transforming women’s lives.
#gs3

Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (Competition)
FINAL_RESULT_66-2017.pdf
1.2 MB