👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
📃सर्व ZP जाहिरात
👉अर्ज भरण्यास सुरुवात:-
26 मार्च ते 16 एप्रिल 2019
Website👇 www.mahapariksha.gov.in
📃सर्व ZP जाहिरात
👉अर्ज भरण्यास सुरुवात:-
26 मार्च ते 16 एप्रिल 2019
Website👇 www.mahapariksha.gov.in
● भारताचे माजी लष्कर प्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग(निवृत्त) यांना अमेरिका शासनाचा Legion Of Merit या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
》हा पुरस्कार प्राप्त करणारे दुसरे लष्करी अधिकारी
》यापूर्वी 1946 साली जनरल राजेंद्रसिंग जडेजा याना हा सन्मान

● दिल्लीत ‘बांधकाम तंत्रज्ञान भारत (CTI)-2019’ परिषद संपन्न
》3 मार्च 2019 रोजी दिल्लीत दोन दिवस चालणार्या ‘बांधकाम तंत्रज्ञान भारत 2019’ (Construction Technology India -CTI) या प्रदर्शनी-नि-परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.
》या कार्यक्रमाचे आयोजन केंद्रीय गृह व शहरी व्यवहार मंत्रालयाने केले. 25 देशांमधून 32 नवीन तंत्रज्ञानासह 54 पुरवठादारांनी या कार्यक्रमात भाग घेतला होता.
》राजकोट (गुजरात), रांची (झारखंड), इंदौर (मध्यप्रदेश), चेन्नई (तामिळनाडू), आगरतळा (त्रिपुरा) आणि लखनऊ (उत्तरप्रदेश) या सहा शहरांना प्रायोगिक प्रकल्पासाठी ''प्रत्यक्ष प्रयोगशाळा'' म्हणून निवडले गेले असून त्या अंतर्गत 1,000 घरांचे बांधकाम केले जाणार, ज्यासाठी अभिनव तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. हे बांधकाम कमी किमतीचे, टिकाऊ आणि नैसर्गिक संकट काळात टिकाव लागणारे असेल.
》याप्रसंगी ‘व्हल्नरेबिलिटी अॅटलस ऑफ इंडिया’च्या तिसर्या आवृत्तीचे अनावरण केले. देशभरामधील शहरांमध्ये बांधकाम सुरू करण्यापूर्वी त्याचे मूल्यांकन करण्यासाठी याचा वापर केला जाणार.
》संपूर्ण देशाच्या अस्तित्वात असलेल्या धोकादायक स्थितीचे संकलन आहे.

● डॅन कोलोव निकोला पेट्रोव कुस्ती स्पर्धा
》स्थळ - बल्गेरिया
》भारतीय मल्ल - बजरंग पुनिया यांना सुवर्णपदक
◆65 किलो वजनी गट- फ्री स्टाईल कुस्ती
》पूजा धांडा - 59 किलो वजनी गट - महिला
◆सुवर्णपदक
》साक्षी मलिक - 65 किलो वजनी गट - रौप्यपदक
》विनेश फोगट - 53 किलो वजनीगट - रौप्यपदक