🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🌾🌾2018-19 वर्षातील कृषी पिकांचे अंदाजित उत्पादन🌾🌾
#mains
◆कृषी मंत्रालयाद्वारे जारी

◆एकूण अन्नधान्य उत्पादन - 281.37 दशलक्ष टन
1. तांदूळ - 115.6 दशलक्ष टन
2. धान्य पिके - 42. 64 दशलक्ष टन
3. मका - 27.8 दशलक्ष टन
4. डाळी - 24. 02 दशलक्ष टन
5. तेलबिया - 31.50 दशलक्ष टन

🌸कापूस - 30.09 दशलक्ष गाठी
(एक गाठ - 170 किग्रॅ)

🌸ताग - 10.07 दशलक्ष गाठी
(1 गाठ - 180 किग्रॅ)

🌾ऊस - 380.83 दशलक्ष टन


​​🚂देशातील 18 वा रेल्वे विभाग - दक्षिण किनारी रेल्वे विभाग🚂

◆रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी 18 वा रेल्वे विभाग स्थापन करण्याची घोषणा केली आहे.

◆18 व्या रेल्वे झोनचे मुख्यालय - विशाखापट्टणम , आंध्रप्रदेश

◆18 व्या रेल्वे विभागात - गुंटकल , गुंटूर , विजयवाडा डिव्हिजनचा समावेश असणार

◆भारतात सध्या - 17 रेल्वे विभाग व 73 रेल्वे डिव्हिजन कार्यरत.
Forwarded from Government Job Express
वरिष्ठ लिपिक ESIC 325 जागा.pdf
885.8 KB
🎯ESIC - महाराष्ट्र कार्यालयात

अप्पर डिव्हिजन लिपिक - 325 जागा


शैक्षणिक पात्रता -
1. कोणत्याही शाखेची पदवी
2. संगणक ज्ञान

चॅनल लिंक
@NaukriExpress
Forwarded from Government Job Express
🚩मराठा विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण

@NaukriExpress
👍1
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆

📃सर्व ZP जाहिरात

👉अर्ज भरण्यास सुरुवात:-
26 मार्च ते 16 एप्रिल 2019


Website👇 www.mahapariksha.gov.in