🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
पहिल्यांदाच चार टन वजनाचा उपग्रह अवकाशात पाठवण्याचा इतिहास इस्रो मे महिन्यात रचणार आहे. आतापर्यंत केवळ २.२ टन वजनापर्यंतचे उपग्रह वाहून नेण्याची क्षमता इस्रोच्या रॉकेट्समध्ये होती. त्याहून अधिक वजनाच्या उपग्रह प्रक्षेपणासाठी परदेशी लाँचिंग रॉकेट वापरण्यात येत होते.चार टन वजनाचा उपग्रह प्रक्षेपित करणाऱ्या प्रक्षेपकाचे नाव जीएसएलव्ही-एमके ३डी-१ आहे.
Maharashtra Engineering Services Preliminary Advertisement -2017
महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल 2016-17 मराठी आवृत्ती