🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from MPSC 2025 📚📚
#STI_Rajyaseva_2017
Very Important Information for State Services Prelim - 2017

🔶Animal Related to Democratic Party of America- Democratic Donkey

🔶 Animal Releated to Republican Party of America - Republican Elephant
Forwarded from MPSC 2025 📚📚
👆👆👆👆👆
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे महाराष्ट्राच्या इतिहासाचे पुस्तक भाग- 1
अर्थव्यवस्थेत black money किंवा बेहिशेबी पैसा वाढला की विशिष्ट चलन व्यवहारातून बाद केले जाते याला Demonetization म्हणजेच विमुद्रीकरण असे म्हणतात
भारतात आतापर्यंत असे 3 वेळा विमुद्रिकरण करण्यात आले
1) 1946 ला 1000 ₹ व 10,000 ₹ च्या नोटा चलनातुन बाद केल्या , त्या पुन्हा 1954 वापरात आणल्या
2) जानेवारी 1978 मध्ये 1000₹ , 5000₹ व 10,000₹ च्या नोटा चलनातुन बाद केल्या
3) 8 नोव्हेंबर 2016 ला 500₹ व 1000₹ च्या नोटा बाद केल्या
** 500₹ ची नोट 3 October 1987 ला चलनात आली तर ** 1000₹ ची नोट October 2000 पासून चलनात आणली गेली
***** RBI Act 1934 , सेक्शन 26 , सबसेक्शन 2 नुसार RBI ने छापलेल्या नोटा 'कायदेशीर चलन' म्हणून चलानात असतात.
Forwarded from Deleted Account
Pradipkumar Hinge:
Visit aaplesarkar.maharashtra.gov.in and do read सायबर सुरक्षा जागृती पुस्तिका (english मध्येच आहे पण link मराठीत दिली आहे) ... cyber security छान cover केली आहे
Forwarded from MPSC 2025 📚📚
STI Prelim- 2017
Test Series - 1
वेळ - सकाळी 8 ते 9
प्रश्नपत्रिका विश्लेषण - 9:15 ते 10
प्रवेश- विनामुल्य

स्थळ - Impact Career Academy, Aurangpura, Near Maya Book Centre , Aurangabad
Forwarded from MPSC 2025 📚📚
Impact Career Academy
STI पूर्व परीक्षा
चालू घडामोडीवर विशेष मोफत सेमिनार
विषय- सप्टेंबर महिन्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी
वेळ - सकाळी 10 ते दुपारी 12:30 पर्यंत
स्थळ- Impact Career Academy, Near Maya Book Centre , Infront Of SBI Bank , Aurangpura Aurangabad,
📖रिवीजन
*सभी परीक्षाओं के लिये महत्वपूर्ण प्रश्न-उत्तर:-*
*1. पिन का पूरा नाम क्या है?*
उत्तर:- पोस्टल इंडेक्स नंबर
*2. भारत में पिन प्रणाली कब शुरू किया था?*
उत्तर:- 1972
*3. भारतीय क्षेत्र के बाहर पहली भारतीय डाक घर कौन सा है?*
उत्तर :- अंटार्कटिका में दक्षिण गंगोत्री पर डाकघर (1983)
*4. भारत में स्पीड पोस्ट सेवा कब शुरू हुई?*
उत्तर :-1986
*5. किस गवर्नर जनरल ने टेलीग्राफ और डाक प्रणाली को लाया?*
उत्तर :- लार्ड डलहौजी
*6. भारत में पहली बार जनरल पोस्ट ऑफिस कब खोला गया था?*
उत्तर :- 1774 (कोलकाता)
*7. भारत की पहली डाक टिकट कौन सा है?*
उत्तर:- Sinde Dawk (1852)
*8. विश्व डाक दिवस कब मनाया जाता है:*
उत्तर :- अक्टूबर 9
*9. भारतीय डाक दिवस कब मनाया जाता है:*
उत्तर :- अक्टूबर 10
*10 दुनिया में सबसे अधिक डाक घर स्थित है?*
उत्तर :- Hikkim (हिमाचल प्रदेश)
*11. यूनिवर्सल पोस्टल यूनियन की स्थापना कब की गयी थी?*
उत्तर :- 1874
*12. किस वर्ष मनी ऑर्डर प्रणाली भारत में आई?*
उत्तर :- 1880
*13. किस वर्ष डाक जीवन बीमा भारत में शुरू किया गया?*
उत्तर :- 1884
*14. कहां पोस्टल स्टाफ कॉलेज स्थित है?*
उत्तर :- गाजियाबाद (उत्तर प्रदेश)
*15. भारत के संचार के पहले मंत्री कौन थे?*
उत्तर :- C.R.K किदवई.
Forwarded from MPSC 2025 📚📚
#STI_Rajyaseva_2017

राज्यसेवा व विक्रीकर निरीक्षक परीक्षेस 2-3 प्रश्न हे संरक्षण ह्या घटकावर असतात.
तरी आज भारताची सर्व संरक्षण विषयक माहितीची Pdf फाईल पाठवत आहे.

त्यात असलेली माहिती:-
1.भारताचे लष्कर ,नौदल , हवाईदल
२. भारताची क्षेपणास्त्र
3. भारताची लष्करी साधने
4. भारताचे निमलष्करी दल
5. भारताच्या स्पेशल तुकड्या


चँनल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा व जॉईन करा
@RajyasevaSTI
👇👇👇👇👇👇👇👇
Forwarded from MPSC Csat
CSat Analysis 2013 - 16



*भारतीय सेना दलाची संरचना*

🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥
*भू-दल(ARMY)*
🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥

🛡 *सर्वोच्च अधिकारी* *जनरल*.

🛡 *भू*- *दलाचे* *विभाग*७.

🛡 *भूदलाचे मुख्यालय* *दिल्ली*.

🛡 *प्रत्येक कमांडरचा प्रमुख* *लेप्टनंट जनरल*

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥
*भूदलाचे प्रभाग.कमांड-मु ख्यालय- राज्य*.
🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥

पूर्व कमांड-कोलकत्ता-प.बंगाल.

पश्चिम कमांड-चंडिमंदिर- चंदिगढ.

दक्षिण कमांड-पुणे-महाराष्ट्र.

उत्तर कमांड-उधमपूर-ज म्मू काश्मिर.

मध्य कमांड-लखनौ-उ त्तर प्रदेश .

ट्रेनिंग कमांड (प्रशिक्षण -१९९९)
महू - मध्य प्रदेश.

नैऋत्य कमांड-(२००५)-जयपूर-राजस्थान.




🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥
*नौदल(NAVY)*
🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥

🛡 *सर्वोच्च अधिकारी अँडमिरल*.

🛡 *मुख्यालयनवी दिल्ली*.

🛡 *नौदालाचे कमांड४*
(प्रत्येक कमांडरचा प्रमुख :व्हाईस अँडमिरल)

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥
*नौदलाचे प्रभाग.कमांड-मुख्यालय-राज्य*
🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥

पूर्व कमांड-विशाखा पट्टणम-आंध्रप्रदेश.

पश्चिम कमांड-मुंबई-महा राष्ट्र .

दक्षिण कमांड-कोची-केरळ.

अतिपूर्व कमांड-पोर्ट ब्लेअर- अंदमान- निकोबार.




🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥
*हवाई दल ( INDIAN AIR FORCE)*
🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥

🛡 *मुख्यालयदिल्ली*

🛡 *सर्वोच्च अधिकारी एअर चीफ मार्शल*

🛡 *हवाई दलाचे प्रभाग(कमांडस्)६*

🛡 *स्थापना :Royal Air Force या नावे कराची येथे १९३२ मध्ये स्थापना*

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

🇮🇳🇮🇳🇮🇳 *महत्त्वाचे* 🇮🇳🇮🇳🇮🇳

भारताचे *राष्ट्रपती* हे भारताच्या तिन्ही सेनादलांचे सर्वोच्च प्रमुख .
(Supreme Commander) असतात.




🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆

🇮🇳 *भारत :सेनादलाची संरचना* 🇮🇳

*भूदल*(ARMY)

जनरल .

लेप्टनंट जनरल.

मेजर जनरल.

ब्रिगेडिअर.

कर्नल.

लेप्टनंट कर्नल.

मेजर.

कँप्टन.

लेप्टनंट.

सेकंड लेप्टनंट.

🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱

🔱🔱 *नौदल :(Navy)* 🔱🔱

🔱 अँडमिरल.

🔱 व्हाईस अँडमिरल.

🔱 रिअल अँडमिरल.

🔱 कमोडर.

🔱 कँप्टन.

🔱 कमांडर.

🔱 लेप्टनंट कमांडर.

🔱 लेप्टनंट.

🔱 सब-लेप्टनंट.

🔱 रिअल लेप्टनंट.



*हवाई दल (Air Force)*

एअर चीफ मार्शल.

एअर मार्शल.

एअर व्हाईस मार्शल.

एअर कमोडर.

ग्रुप कँप्टन.

विंग कमांडर.

स्क्वाड्रन लीडर.

प्लाईट लेप्टनंट.

प्लाईंग आँफिसर.

पायलट आँफिसर.

🔱🔱🔱
Forwarded from MPSC 2025 📚📚
#STI_Rajyaseva_2017

♦️Very IMP for STI and Rajyaseva Prelim♦️

🔶जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच केलेल्या काही घोषणा 🔶
1.India- YAWS free_
2.Shrilanka - Maleria free_
3.Brazil- Measles free_
4.World's 1st zika vaccine test- Canada
5.Peru - Officially declared Zika health emergency



महत्वाच्या चालू घडामोडीसाठी जॉईन करा
@RajyasevaSTI
वरील बदल सन 2017 मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरतींसाठी आहेत, आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत कोणताही बदल नाही.