🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from Government Job Express
🌀सीमा सुरक्षा दल

कॉन्स्टेबल भरती
(पुरुष व महिला)

एकूण जागा 1763

@NaukriExpress
Forwarded from Government Job Express
🔰MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 Hall ticket available on website ..
www.mahampsc.mahaonline.gov.in

#imp

📌राज्यसेवा पूर्व 2019 परीक्षा📌
🏵महत्वाची सूचना🏵

1. पूर्व परीक्षा पेपर 1 करिता आयोगाच्या हॉल तिकीटवर नमूद कोणतेही एक ओळखपत्र Original व त्याची रंगीत झेरॉक्स(Colour Xerox) अत्यावश्यक आहे.

2. पेपर -2 CSAT करिता येताना पुन्हा हॉलतिकीट , Original ओळखपत्र व एक रंगीत झेरॉक्स पुन्हा सादर करणे अनिवार्य आहे.


आयोगाने ओळ्खपत्राची रंगीत छायांकित प्रत सादर करणे अनिवार्य केले आहे.
🚦PSI Mains 2017 चा निकाल फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात लागणार
व्हिएन्ना करार #environment
रामसार करार 2 फेब्रुवारी 1971
अंमलात 1975
#env
आंतरराज्यीय परिषद #polity
जागतिक बँक #Economics