Forwarded from Government Job Express
Result_RollNo_67-2017(1).pdf
137.9 KB
CSAT च्या पेपर ला जाता जाता.....
By अभिनव बालुरे(SP-Excise)
१. शक्यताे Reading comprehension (passages) चा भाग आधी साेडवावा. - Csat चा पेपर हा दुपारी असताे, त्यामुळे focus टिकवून ठेवावा लागताे. पेपर साेडवताना RC साेडवताना focus ची गरज असते, त्यामुळे ताे भाग आधी साेडवावा.
२. Decision making चा भाग सर्वात आधी सोडवावा - DM च्या भागास negative marking नसते व एक पर्याय साेडल्यास बाकीच्या पर्यायास काही ना काही मार्क्स हे असतातत. हे प्रश्न साेडविन्यास १० मिनीट वेळ लागताे, हा वेळ कमी करावा. हा भाग तुम्ही passage चा विभाग झाल्यावर साेडवू शकता.
३. न येणारे प्रश्नावर वेळ घालने - Reasoning, Quantitative aptitude चा प्रश्न आपन साेडवन्यास घेतला, व त्याला थाेडे efforts देवूनही जर ताे प्रश्न सुटत नसेल तर ताे साेडुन देऊन पुढच्या प्रश्नांकडे वळावे. त्या प्रश्नाला ego issue बनवू नये.
४. Attempt किती असावा - Attempt बाबत प्रत्येकाचे काहीतरी समज असतात. माझे मत असे आहे कि पेपर ची काठिण्य पातळी पाहून जास्तीत जास्त Attempt कसा हाेईल हे पाहावे. Csat तुम्हाला तारू किंवा मारू शकताे, त्यामुळे attempt च्या बाबतीत फार conservative approach ठेवू नका.
जास्तीत जास्त प्रश्न साेडवा.
५. प्रश्न निवडत बसू नका- आपन RC साेडवताना reasoning, apti कडे जाने, त्यातले काही साेडवले की परत RC वर येने ही पद्धत वेळखाऊ आहे. आपल्या attempt वर त्याचा वाईट परिणाम हाेताे.
६. Cut off time ठरवून घ्या - मी passage साठी १ तास किंवा १ तास १० मी याच्या वर वेळ देणार नाही, अशा प्रकारे प्रत्येक विभागा साठी Cut off time ठरवून घ्या. त्यावर वेळ त्या विभागाला देवू नका.
Passage - 1 hr 5 min
Apti/reasoning - 40 min
Decision making - 10 min

✈️भारतीय वायु सेना दलाचा ४ फेब्रुवारीला धुळे येथे मेळावा
पदाचे नाव : एअरमेन ग्रुप ‘वाय’ (अतांत्रिक)
सहभागी जिल्हे : धुळे, अहमदनगर, औरंगाबाद, भंडारा, बीड, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली, परभणी, जळगाव, जालना, नागपूर, नंदूरबार, नाशिक, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा आणि यवतमाळ
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतून १२ वी उत्तीर्ण. इंग्रजीत ५० टक्के गुण आवश्यक
शारीरिक पात्रता : उंची १५२.५ सेंटीमीटर
वयोमर्यादा : 19 जानेवारी 1999 ते 1 जानेवारी 2003 या कालावधीत जन्मलेले अविवाहित उमेदवार
आवश्यक कागदपत्रे : दहावी उत्तीर्ण मूळ प्रमाणपत्र, बारावी उत्तीर्ण मूळ प्रमाणपत्र व गुणपत्रिका, पासपोर्ट साईज छायाचित्रे, राष्ट्रीय छात्रसेनेचे प्रमाणपत्र (असल्यास).
परीक्षा दिनांक : दि. ४ आणि ५ फेब्रुवारी २०१९
स्थळ : राज्य राखीव पोलीस दल मैदान, सुरत बायपास, साक्री रोड, धुळे
👇अधिक माहितीसाठी :- https://goo.gl/1tNZ89

Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🎯 ज्ञानज्योति एज्युकेशन आयोजित
Indias Top Motivetional Speaker विवेक बिंद्रा !!
in Pune
@5th February 2019 !
Contact 9975806127
Indias Top Motivetional Speaker विवेक बिंद्रा !!
in Pune
@5th February 2019 !
Contact 9975806127
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🔰BOUNCE BACK PUNE,🔰
⚡️⚡️The High Power Motivational Seminar By Dr. Vivek Bindra
👉5th February 2019 !
Book ur Seat Now 9975806127
https://youtu.be/77nJoQIRBZQ

YouTube
BOUNCE BACK PUNE, The High Power Motivational Seminar By Dr. Vivek Bindra
To Attend a 4 hour Power Packed “Extreme Motivation & Peak Performance” Seminar of BOUNCE BACK SERIES, Call at 8087761000/ or Visit https://www.febinaevents....
🔰MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 Hall ticket available on website ..
1. आता काय नवीन काहीच वाचायला घेवू नका.
2. या काळात जागरण करून अभ्यास करणे टाळा.
पेपर सोडविताना मनःस्थिती चांगली ठेवण्यासाठी पुरेशी झोप घ्या.
3. या काळात विसरून जाणार्या गोष्टी (polity, current, economics मधील facts, figures) revise करा.
- अभिनव बलुरे (SP Excise)
1. आता काय नवीन काहीच वाचायला घेवू नका.
2. या काळात जागरण करून अभ्यास करणे टाळा.
पेपर सोडविताना मनःस्थिती चांगली ठेवण्यासाठी पुरेशी झोप घ्या.
3. या काळात विसरून जाणार्या गोष्टी (polity, current, economics मधील facts, figures) revise करा.
- अभिनव बलुरे (SP Excise)
Forwarded from Government Job Express
⚡️भाभा अणू संशोधन केंद्र
◆अप्पर विभागीय लिपिक - 47 पदे
◆स्टेनोग्राफर - 13 पदे
◆ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 फेब्रुवारी 2019
www.recruit.barc.gov.in
Join @NaukriExpress
◆अप्पर विभागीय लिपिक - 47 पदे
◆स्टेनोग्राफर - 13 पदे
◆ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 फेब्रुवारी 2019
www.recruit.barc.gov.in
Join @NaukriExpress
Forwarded from Government Job Express
Forwarded from Government Job Express
🔰MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 Hall ticket available on website ..
www.mahampsc.mahaonline.gov.in
#imp
📌राज्यसेवा पूर्व 2019 परीक्षा📌
🏵महत्वाची सूचना🏵
1. पूर्व परीक्षा पेपर 1 करिता आयोगाच्या हॉल तिकीटवर नमूद कोणतेही एक ओळखपत्र Original व त्याची रंगीत झेरॉक्स(Colour Xerox) अत्यावश्यक आहे.
2. पेपर -2 CSAT करिता येताना पुन्हा हॉलतिकीट , Original ओळखपत्र व एक रंगीत झेरॉक्स पुन्हा सादर करणे अनिवार्य आहे.
आयोगाने ओळ्खपत्राची रंगीत छायांकित प्रत सादर करणे अनिवार्य केले आहे.