Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
GST_व_VAT_त्यामधील_संगणकाचे_फायदे.pdf
188.4 KB
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
भारतातील_माहिती_तंत्रज्ञान_उद्योगाची.pdf
536.8 KB
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
माहिती_तंत्रज्ञान_उद्योगातील_मुलभूत.pdf
241.8 KB
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
वेगवेगळ्या_क्षेत्रात_संगणकाचा_वापर.pdf
360.6 KB
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
सायबर_गुन्हे_व_त्यावरील_प्रतिबंध.pdf
388.1 KB
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
MPSC च्या सर्व मुख्य परीक्षेसाठी असणारा संगणक व माहिती तंत्रज्ञान या घटकावरील प्रकरण नुसार नोट्स
👆👆👆👆👆
👆👆👆👆👆
❇️ धरण सुरक्षा विधेयक 2018 ❇️
》देशातील 164 धरणे 100 वर्षांपूर्वीची
》देशात 5200 पेक्षा अधिक मोठी धरणे आहेत.
》धरणांच्या संख्येत भारत जगात तिसऱ्या स्थानी
(प्रथम स्थानी - अमेरिका , द्वितीय स्थानी - चीन)
》धरण सुरक्षा विधेयक संमत झाल्यास राज्यात - 'राज्य धरण सुरक्षा प्राधिकरण' स्थापन होईल व केंद्रात 'राष्ट्रीय धरण सुरक्षा प्राधिकरण' स्थापन केले जाईल.
》गेल्या काही दशकांत - राजस्थानमध्ये 11 , मध्यप्रदेशात 10 , गुजरातमध्ये 5 , महाराष्ट्रात 4 , आंध्रप्रदेशात 2 तसेच UP , उत्तराखंड , ओडिशा , तामिळनाडू मध्ये 1 धरण फुटले आहे.
ज्यात मोठ्याप्रमाणात जीवित व वित्त हानी झालेली आहे.

🏆गांधी शांतता पुरस्कार
#awards
🌀2015, 2016, 2017 आणि 2018 वर्षासाठी जाहीर झालेले गांधी शांतता पुरस्कार पुढीलप्रमाणे:-
•कन्याकुमारी येथील विव ेकानंद केंद्राला 2015 वर्षासाठी त्यांनी ग्रामीण विकास, शिक्षण आणि नैसर्गिक साधन संपत्तीच्या विकासात दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
• 2016 वर्षासाठी अक्षय पात्र फाउंडेशन आणि सुलभ इंटरनॅशनल यांना संयुक्तपणे हा पुरस्कार जाहीर झाला आहे. देशभरात लाखो मुलांना मध्यान्ह भोजन पुरवण्यात दिलेल्या योगदानाबद्दल अक्षय पत्र फाउंडेशन हा पुरस्कार मिळाला आहे. भारतात स्वच्छतेची स्थिती सुधारल्याबद्दल सुलभ इंटरनॅशनलला हा पुरस्कार मिळाला आहे.
• 2017 वर्षासाठी एकल अभियान ट्रस्टनां त्यांनी देशभरातल्या दुर्गम आणि ग्रामीण भागातील आदिवासी मुलांना शिक्षण, ग्रामीण सक्षमीकरण, लैंगिक आणि सामाजिक समानता यामधील योगदानाबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
• 2018 वर्षासाठी योही साशाकावा यांना त्यांनी भारतात तसेच जगभरात कुष्ठरोग निर्मूलनात दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे.सध्या ते WHO चे सदभावना दूत आहेत

🔰राज्यसेवा पूर्व 2019: CSAT मधील आकलन घटक तयारी
https://mpscguidance.blogspot.in/2017/11/reading-comprehension.html

Blogspot
MPSC CSAT Reading Comprehension (वाचन व आकलन काैश्यल्य) याचा अभ्यास कसा करावा ।।राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2018
CSAT चा अभ्यास आज पासुनच करायला हवा. Prelim चा विचार करता CSAT ला ही GS इतकेच महत्व आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून पुर्व परीक्षा clea...
✍MPSC राज्यसेवा पूर्व 2018 CSAT पेपर मधील Reasoning & Aptitude Questions Answers with Explanation