✍उन्हाळी युवा ऑलिम्पिक स्पर्धा
* कालावधी:- ६ ते १८ आक्टोंबर २०१८
* ठिकाण:- ब्युनस आयर्स(अर्जेंटिना)
* सहभागी देश:- २०१६
* घोषवाक्य:- Feel the Futuer
* भारताने या स्पर्धेत ३ सुवर्ण ९ रौप्य व १ कास्य असे १३ पदक पटकावत पदकतालिकेत १७ वे स्थान प्राप्त केले
* रशियाने ५९ पदक पटकावत प्रथम स्थान तर चीन (३६ पदक ) दुसऱ्या स्थानावर तर तिसऱ्या स्थानावर जपान आहे

Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🔰"रयत प्रबोधिनी"
"संपूर्ण इतिहास"
Fast Track Batch
👉दि 21जानेवारी सकाळी 9 वाजता
🎯मार्गदर्शक : उमेश कुदळे सर
(PSI राज्यात ^OBC^प्रथम)
✌️रयतच्या मागील वर्षीच्या बॅचमधून 42 विद्यार्थी मुख्य परीक्षेस पात्र ✌️
संपर्क 9075582728
9762131361

🔰रयतची "Test series"🔰
🎯फक्त वर्ग -२ साठीच dedicated असणारी एकमेव संस्था म्हणजे "रयत प्रबोधिनी"
🔎टेस्ट सिरीज हे प्रकरण आम्ही खुप गंभीर पणे घेतो.
स्वतः विषय तज्ञ यासाठी काम करत असतात.
टेस्ट चे प्रश्न काढायचे काम outsource न करता प्रत्येक जण स्वतः Trends नुसार Question Frame करतो.
🎯एकुण १० Test मधे
१००० प्रश्न त्यांचे ४००० पर्याय म्हणजेच एकुण ४००० बिट्स ची व्यवस्थित तयारी असा हा प्रपंच आम्ही पाहतो.
📌यासाठी विश्लेषण ,चर्चा ,संभाव्य प्रश्न असा क्रम असणार आहे.
🌀नक्की विचार करा ,
आमचे प्रयत्न प्रामाणिक वाटत असतील तर नक्की शेअर करा..
✍नावनोंदणी साठी संपर्क
9075582728

1 RecoList_Web 56-2017 waiting.pdf
100.5 KB
📌MPSC Clerk 2017 Waiting List
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
आधुनिक भारताच्या इतिहासातील व्यक्तिमत्व ....
1) अजित सिंग
- क्रांतिकारक
- लाला लजपात राय यांच्या बरोबर काम केले
- 'पेशवा' नावाचे नियतकालिक प्रसिध्द करत
- संस्थापक 'भारत माता सोसायटी'
- 1907 ला अटक झाली , मंडाले च्या तुरुंगात कैद
- 1908 ला फरार होऊन गदर पार्टी मध्ये शामिल झाले
2) डेविड हेर
- स्कॉट्स्मन
- यंग बंगाल मूव्मेंट शी निगडीत
- भारता मध्ये पाशिमत्य शिक्षणाची सुरूवात करणार्या आद्यप्रवर्तकांपैकी एक
- हिंदू कॉलेज ची स्थापना केली
- कलकत्ता येथे मेडिकल कॉलेज स्थापन केले
- 'स्कूल बुक सोसायटी' शी निगडीत (ही संस्था इंग्रजी आणि बंगाली भाषेतील पुस्तकांशी
संबंधित )
3) मौलाना मोहम्मद अली
- खिलाफत चळवळी मध्ये सहभाग
- साइमन कमिशन विरोधी आंदोलनात सहभाग
- पहिल्या गोलमेज परिषदेला उपस्थित
- 1923 ला 38 व्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष (स्थळ - काकिनाडा)
- 'कॉमरेड' साप्ताहिक
- 'HUMDARD' उर्दू दैनिक
- 1924 च्या 'यूनिटी कान्फरेन्स' चे निमंत्रक (ऐक्य परिषद)
4) बीर सिंग
- मूळचे पंजाब चे परंतु कॅनडा मधून कार्यरत
- गदर मध्ये कार्यरत
- 1914 ला भारतात परतले, त्यांना कैद केले गेले आणि नंतर फाशी देण्यात आली
5) केशवराव बळीराम हेडगेवार
- सुरुवातीला कॉंग्रेस मधून कार्यरत
- खास करून टिळकांच्या होम रुळ चळवळी मध्ये सक्रिय होते
- 1925 ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन केले
6) जयप्रकाश नारायण
- लोकनायक अशी ओळख
- @ सीताबाडीयरा (पटना) येथे जन्म
- तात्पुरते शिक्षण सोडून असहकार चळवळी मध्ये सहभाग
- नंतर OHIO विद्यापीठ (US) येथून मास्टर्स डिग्री घेतली
- त्यांच्यावर मार्क्स च्या तत्वांचा प्रभाव होता
- जमीनदारी रद्द करा असे सुचवले
- आवजड उद्योगांचे राष्ट्रीयीकरण करावे असे सुचवले
- जवाहरलाल नेहरूंनी राष्ट्रीय कॉंग्रेस मध्ये येण्यास व कामगार विभागाचे प्रमुख होण्यास
सांगितले, जे पी यांनी नेहरूंचे म्हणणे ऐकले. यानंतर ते स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय झाले.
- सविनय कायदे भंग चळवळी मध्ये कैद झाली.
- कैदेतून सुटका झाल्यावर ऑल इंडिया सोशियालिस्ट पार्टी स्थापन केली
- चले जाव चळवळी मध्ये सहभाग असल्याने पुन्हा कैद झाली
- स्वातंत्र्यानंतर विनोबांच्या भूदान चळवळी मध्ये सक्रिय
- 1975 ला आणीबाणी विरोधी भूमिका. पुन्हा कैद झाली. जनता पार्टी ची स्थापना केली.
7) लक्ष्मीणाथ बेझबरुआ
- आसामी लेखक
- आसामी साहित्या मध्ये भर घातली
- 'जानकी' नावाचे नियतकालिक चालवत
- ओ,मोर अपोनर देश (आसामी राज्य गीत) त्यांनी लिहले
8) लाला हरदयाल
- 1884 @ दिल्ली मध्ये जन्म
- संत जॉन कॉलेज ऑक्स्फर्ड येथील शिष्यवृत्ती प्राप्त
- लंडन विद्यापीठा मधून पीएचडी प्राप्त केली
- लाला लजपात राय यांच्या निष्क्रिय प्रतिकार तत्वावर विश्वास
- गदर पार्टी चे पहिले अध्यक्ष 1913 @ सॅन फ्रॅनसिसको
- जिनीवा येथून क्रांतिकारक कार्य केले. येथे त्यांनी 'इंडियन इनडेपिडेन्स कमिटी' स्थापन
केली. तसेच ओरिएंटल ब्योरो टू ट्रॅनस्लेट राइटिंग मधून काम केले.
- स्टॉकहोम आणि स्विडन मधून ही काम केले
- भारतीयांनी होम रुळ चळवळीवर लक्ष द्यावे असे सुचवले होते
- अमेरिके मध्ये विध्यपीठा मध्ये प्राध्यापक म्हणून काम केले
- पुस्तक : 1) WEALTH FOR NATIONS 2) HINTS FOR SELF CULTURE

Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
★आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषद 2019 ★
●आवृत्ती - 9 वी
●स्थळ - औरंगाबाद , महाराष्ट्र
●कालावधी - 16 ते 18 जानेवारी 2019
●यापूर्वी 8 वी परिषद तेहरानला 2011 साली झाली होती.
●2015 साली भारतात सूक्ष्म जलसिंचन - 07% होते , 2018 साली ते वाढून 13% झाले
●ठळक बाबी - प्रदर्शन , कृषी बाजार , हस्तकला मेळावा
जॉईन करा @eMPSCguidance

Media is too big
VIEW IN TELEGRAM
🥉नागपूर येथे चालू असलेल्या राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत ,किक बॉक्सिंग या क्रीडा प्रकारात मध्ये आमचे मित्र PSI शिवाजी मुंढे यांना कांस्य पदक.
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (Competition)
🌀 युनेस्कोने जाहीर केलेली मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा असलेेली 2018 ची यादी.
१)आयर्लंड= उईलेन (संगीत वाद्य)
२)ग्रीस= रबोटक (संगीत वाद्य)
३)अझरबैजान= कमांचा (संगीत वाद्य)
४)इराण= चोगण ( घोडेस्वारी खेळ)
५)कझाकिस्तान = अस्यक (पारंपारिक खेळ)
६)पोर्तुगाल = इस्ट्रेमोज
७)जर्मनी = अॅार्गन हस्तकला व संगीत
८)इटली = नेओपोलिटीन (कला)
९)किरगिस्तान= कोकबोरु( घोडेस्वारी खेळ )
१०) मलावी = सीमा ( मातीची भांडी)
____________________________
-भारतातील १४ वा मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा : कुंभमेळा
http://t.me/joinchat/AAAAAD_ilecb0wVWO35PIg

Telegram
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव
www.mpscguidance.blogspot.com
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव
www.mpscguidance.blogspot.com
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (Competition)
🔶महाराष्ट्रात 5,6,10,11,12,आणि 19 हे कृषी परिस्थितिकी विभाग येतात