#Geography
महाद्वीप सर्वोच्च शिखर
– एशिया एवरेस्ट नेपाल
– यूरोप माउंट एल्ब्रुस (रूस)
– उत्तरी अमेरिका माउंट मैकिनले (अलास्का)
– दक्षिण अमेरिका माउंट एकांकागुआ
– अफ्रीका माउंट किलिमंजारो
( तंजानिया)
– ऑस्ट्रेलिया माउंट कोस्युस्को
– अंटार्कटिक विन्सन मैसिफ

Forwarded from Deleted Account
गुप्तउत्तर_काळ_आणि_कांचीचे_पल्लव.pdf
484.1 KB
Maharashtra_Gr_C_Main_Exam_2018.pdf
484.6 KB
📌 Tax Asst Mains Final Key
✍वहाबी आंदोलन व देवबंद इस्लाम चळवळीची सुरुवात
#history
https://telegra.ph/वहब-आदलन-व-दवबद-इसलम-चळवळ-01-14

Telegraph
वहाबी आंदोलन व देवबंद इस्लाम चळवळ
छत्रपती शाहू, मराठ्यांचा दिल्लीवर ताबा ,शाह वलिउल्लाह आणि देवबंदी इस्लाम ! ... पानिपत ची नांदी #पानिपत राजमाता येसूबाई यांच्या सुटकेसाठी त्यांचे पुत्र छत्रपती शाहूंच्या अधिपत्याखाली आणि खंडेराव दाभाडे तसेच शंकराजी मल्हार व सय्यद हुसेन अली यांच्या नेतृत्वात…
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
Maharashtra_Gr_C_Main_Exam_2018.pdf
484.6 KB
📌 Tax Asst Mains Final Key
Forwarded from Government Job Express
5_6190588491189977162.pdf
793.8 KB
Forwarded from Government Job Express
♦️मेगाभरती जाहिरात♦️
◆महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ◆
पदांचे नाव - चालक व वाहक
पद संख्या - 4416
जॉईन करा @NaukriExpress
◆महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ◆
पदांचे नाव - चालक व वाहक
पद संख्या - 4416
जॉईन करा @NaukriExpress
#oneliner
✍रणवीरसिंह:-
जम्मू -काश्मीरचे कर्नल रणवीरसिंह जम्वाल जगातील सात बेटातील सर्वात उंच डोंगर फत्ते करणारे देशातील पहिले लष्करी अधिकारी ठरले आहेत
✍केरळ:-
खेळाडूंवर उपचार करण्यासाठी आशियातील पहिले क्रीडा आयुर्वेदिक रुग्णालय केरळातील त्रिशूरमध्ये सुरु झाले
✍अरुनिमा सिन्हा:-
* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंटार्क्टिकातील माऊंट विन्सन मोहिमेसाठी अरुनिमा सिन्हाकडे तिरंगा सुपूर्द केला.
* अरुनिमा सिन्हाने यापूर्वी पाच खंडांमधील सर्वोच्च शिखरे पादाक्रांत केली आहेत आणि अशी कामगिरी करणारी ती पहिली दिव्यांग महिला बनली आहे.
✍प्रधानमंत्री उज्वला योजनेने गाठला 6 कोटींचा टप्पा:-
• प्रधानमंत्री उज्वला योजनेने स्वयंपाकाच्या सहा कोटी गॅस जोडण्या देण्याचा टप्पा गाठला आहे. आज उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते जस्मिना खातून या महिलेला गॅस जोडणी प्रदान करून सहा कोटीचा टप्पा पूर्ण झाला.
योजनेचा उद्देश:-
• देशातल्या दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री उज्वला योजना सुरू करण्यात आली.
• दारिद्रय रेषेखालच्या कुटुंबातल्या 5 कोटी महिलांना मोफत गॅस जोडणी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. नियोजित वेळेपूर्वीच ते गाठण्यात यश आले. त्यानंतर हे उद्दिष्ट 8 कोटी पर्यंत वाढविण्यात आले
✍विजया, देना आणि बँक ऑफ बडोदा यांचे विलीनीकरण:-
● केंद्रीय मंत्रिमंडळाने बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँकेच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली असून बँक ऑफ बडोदा या बँकेमध्ये विजया बँक आणि देना बँक यांचे विलीनीकरण होणार आहे
● भारतातील बॅंकांचे हे पहिलेच त्रिपक्षीय विलीनीकरण असेल. विलीनीकरणांनंतर बँक ऑफ बडोदा ही बँक देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक बनेल.
● या बँकांचे विलीनीकरण १ एप्रिल २०१९ पासून लागू होणार आहे
@eMPSCguidance

✍कन्या वन समृद्धी योजना
कन्या वन समृद्धी योजनेअंतर्गत लागली २१ हजार ७७० झाडे; पुणे विभागात सर्वाधिक ९ हजार ७१० रोपांचे वाटप
शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली तर तिच्या जन्माचे स्वागत म्हणून तिच्या नावाने अंगणात १० वृक्षांची लागवड करायची असा संस्कार वन विभागाने “कन्या वन समृद्धी योजने”अंतर्गत घालून दिला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या या योजनेने शेतकऱ्यांच्या लेकीचे तिच्या नावाने लावल्या जाणाऱ्या झाडाशी असलेले नाते अधिक दृढ केले. योजनेअंतर्गत राज्यात २०१८ च्या पावसाळ्यात २ हजार १७७ मुलींच्या जन्मानंतर २१ हजार ७७० रोपांची लागवड झाली आणि रोप लावून त्या मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याची एक अनोखी परंपरा राज्यात रुजली.

✍सिक्किम राज्य सरकारची ‘एक कुटुंब एक नोकरी’ योजना
सिक्किम राज्य सरकारने दि. 12 जानेवारी 2019 रोजी राज्यात ‘एक कुटुंब एक नोकरी’ (One Family One Job) योजना लागू केली आहे.
मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांच्या नेतृत्वात राज्य सरकार राज्यातल्या प्रत्येक कुटुंबामधील एका सदस्याला एकतरी सरकारी नोकरी मिळावी या उद्देशाने ही योजना राबवित आहे. अशा प्रकारचा खास कार्यक्रम चालविणारे हे देशातले पहिलेच राज्य ठरले आहे.
या अनुषंगाने 12 जानेवारीला गंगटोकमध्ये आयोजित रोजगार मेळाव्यात 12,000 हून अधिक बेरोजगार तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. सुरूवातीला फक्त त्या कुटुंबांच्या सदस्यांना नियुक्ती पत्र दिले गेलेत, जे सध्या सरकारी नोकरीमध्ये नाहीत. यापूर्वीच 25,000 पेक्षा अधिकांना नोकर्या दिल्या गेल्या.
केवळ 6.4 लक्ष लोकसंख्या असलेल्या या राज्यात वर्तमानात 1 लक्ष नियमित सरकारी कर्मचारी आहेत.
शिवाय सिक्किम हे देशातले एकमेव राज्य आहे, जे सरकारी कर्मचार्यांना सर्वाधिक वेतन देते.