🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
विषारी धातू व त्यापासून होणारे रोग
#science
राष्ट्रीय महामार्गांची नवीन क्रमांकानुसार सूची
#geography
@eMPSCguidance
भारताचे इतर देशांसोबत सुरु असलेले संयुक्त सैन्यासराव
#defence

@eMPSCguidance
#Rajyaseva_2018

♦️तालुक्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम
1. औरंगाबाद - 8 जिल्हे , 76 तालुके
2. नागपूर - 6 जिल्हे , 64 तालुके
3. पुणे - 5 जिल्हे , 58 तालुके
4. अमरावती - 5 जिल्हे , 56 तालुके
5. नाशिक - 5 जिल्हे , 54 तालुके
6. कोकण - 7 जिल्हे , 50 तालुके

♦️महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे

1. यवतमाळ , नांदेड - 16 तालुके

2. रायगड , नाशिक , जळगाव , चंद्रपूर - 15 तालुके

3.पुणे , अहमदनगर , अमरावती , नागपूर - 15 तालुके

♦️कोकणातील प्रमुख नद्या (उत्तरेकडून दक्षिणेकडे)

1. पालघर जिल्हा - दमणगंगा , सुर्या , वैतरणा , तानसा

2. ठाणे जिल्हा - भातसई , काळू , उल्हास


3. रायगड जिल्हा - पाताळगंगा , अंबा , कुंडलिका , काल

4. रत्नागिरी जिल्हा - सावित्री , जोग , जगबुडी , वाशिष्ठी , शास्त्री , बाव

5. सिंधुदुर्ग जिल्हा - काजवी , मुचकुंदी , शुक , गड , वाघोटन , कर्ली , तेरेखोल

♦️महाराष्ट्रातील नद्यांची माहिती(उतरत्या क्रमाने)

🔶नदीखोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार(चौ.किमी)

1.गोदावरी - 69000
2. भीमा - 46184
3. वर्धा - 46182
4. वैनगंगा - 38000
5. तापी - 31200
6. कृष्णा - 28700


🔶लांबीनुसार(किमी)
1. गोदावरी - 668
2. पैनगंगा - 495
3. वर्धा - 455
4. भीमा - 451
5. वैनगंगा - 295
6. कृष्णा - 282
7. तापी - 208


🔶पाणी उपलब्धतेनुसार(टी एम सी)
1. कृष्णा - 769
2. वैनगंगा - 719
3. गोदावरी - 404
4. भीमा - 309
5. तापी - 229



http://t.me/joinchat/AAAAAD_ilecb0wVWO35PIg
Forwarded from MPSC 2025 📚📚
#current_affairs
______________________________
★ 2018 चालू घडामोडी उजळणी उपक्रम★
____________________________

📌महाराष्ट्राचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांचे निधन - 31 मे 2018

●वय 68 वर्ष
●9व्या , 10 व्या व 11 व्या लोकसभेचे अकोला मतदारसंघातून प्रतिनिधी होते.
●महाराष्ट्र राज्य भाजपचे अध्यक्षपदही भूषवले आहे.
●1978 आणि 1980 साली खामगाव मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवड
●8 जुलै 2016 ला महाराष्ट्रात कृषी मंत्री

--------------------------------------------------------
संकलन - प्रशांत खेडकर(STI 2017)
🚩14 जानेवारी 1761 ,पानिपत युद्धात राष्ट्रसंरक्षणासाठी बलिदान दिलेल्या 1 लाख वीरांना अभिवादन !

दिल्लीच्या मुघल गादीला उतरती कळा लागल्याने हिंदुस्थानच्या रक्षणासाठी मराठ्यांनी आघाडी घेतली. थोरले शाहू छत्रपती यांच्या नेतृत्वा खाली बाजीराव पेशव्यांनी गुजरात आणि माळव्याचे त्याला मिळालेले सुभे, शिंदे, होळकर, पवार यांच्या माळव्यातील नेमणुका, चौथाई वसूल करण्यासाठी मिळालेला इतर प्रदेश यामुळे मराठ्यांची हिंदुस्थानात ताकद निर्माण झाली.

1748 मध्ये अहमदशहा अब्दालीचा उदय झाला. अफगाणिस्तानातील टोळ्या एकत्र करून त्याने स्वतःला बादशहा म्हणून जाहीर केले. युद्धाची रणनीती, हत्यारे, घोडदळ, उंटावरील तोफखाना, नद्या पार करण्याची नीती यामुळे अब्दालीने यश मिळवले. दरम्यान, बादशहा व मराठ्यांमध्ये कनोज येथे तह झाला. नजीबखान रोहिल्याने जिहादी लढा उभा केल्याने अब्दाली व मराठ्यांमध्ये युद्ध झाले. अब्दालीने यमुना नदी ओलांडून शिंद्यांच्या गोटात हल्ला चढवला. पानिपतजवळ सदाशिवराव भाऊ व पेशव्यांचे सैन्य तैनात होते. मात्र रसद न मिळाल्याने अब्दालीसोबत युद्ध करण्याशिवाय पर्यायच उरला नाही.

''पानिपतचे युद्ध झाले नसते तर अहमदशाह अब्दाली हा भारताचा शासक झाला असता व जिहादी राजसत्ता व प्रवृत्ती येथे रुजली असती. मात्र, या युद्धामुळेच भारतात धर्मनिरपेक्षता अबाधित राखली गेली,''

"मराठ्यांच्या पराभवानंतरही दिल्लीत अब्दालीने मराठ्यांना बोलावून घेतले आणि दिल्लीचे कायमचे संरणक्षणकर्ते म्हणून त्यांची नियुक्ती केली. अब्दालीचे वकील पुण्यात आले. पानिपतच्या पराभवातून बरेच काही शिकून मराठ्यांनी दिल्ली पुन्हा सर केली. नजीबखानाची कबर उडवून लावली. त्याचा नातू गुलाम कादरने दिल्लीच्या बादशहाचे डोळे काढले; पण मराठ्यांनी या कादरचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले आणि त्यानंतर दिल्लीच्या किल्ल्यावर 15 वर्षे मराठ्यांचे निशाण फडकत राहिले''

-निनाद बेडेकर
-डॉ. सदानंद मोरे
सतेंद्रनाथ बोस
मकर संक्रातीची भौगोलिक पाश्र्वभूमी
तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प
सीमेवरील रस्ते
भारतातील प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांची उपाधी
-------------------------------------------------

●अशोक = देवानाम प्रिय प्रियदस्स

●समुद्रगुप्त = भारताचा नेपोलियन

●चंद्रगुप्त मौर्य = सॅन्ड्रीकोटेस

●बिंदुसार = अमित्रोकोटेस

● कनिष्क = देवपुत्र

● गौतमीपुत्र सातकर्णी = त्रीसमुद्रतोयपितवाहन

● राजराजा = शिवपाद शिखर

● राजेंद्र प्रथम = गंगाईकोंडचोल

●चंद्रगुप्त द्वितीय = विक्रमादित्य

● कुमार गुप्त = महेंद्रादित्य

● चंद्रगुप्त प्रथम = महाराजाधिराज

● धनानंद = अग्रमिस

● नागार्जुन = भारताचा आईन्स्टाईन

● हर्षवर्धन = शिलादित्य

● पुलकेशी द्वितीय = परमेश्वर

● अश्वघोष = भारताचा कांत, वॉल्टेअर

● बलबन = उगलु खान

● मुहम्मद बिन तुघलक = जुना खान

● गियासुद्दीन तुघलक = गाजी मलिक

● जहांगीर = सलीम

● शेरशाह = शेरखान

● मलिक सरवर = मलिक उस शर्क

● जगत गोसाई = जोधाबाई

● शहाजहान = शहजादा

● औरंगजेब = जिंदा पिर

● बहादुर शहा प्रथम = मुअज्जम

● व्योमेशचंद्र बॅनर्जी = नखशिखांत इंग्रज

● उमाजी नाईक = आद्य क्रांतिकारक

● राजा रणजितसिंग = आधुनिक भारताचा नेपोलियन

● बाळाजी बाजीराव = नानासाहेब

● माधवराव नारायण = सवाई माधवराव

● जवाहरलाल नेहरू = चाचा

● खानअब्दुल गफारखान = सरहद्द गांधी

● चित्तरंजन दास = देश बंधू

● सुभाष चंद्र बोस = नेताजी

● जयप्रकाश नारायण = लोकनायक

● अण्णाभाऊ साठे = लोकशाहीर

● सरोजिनी नायडू = गानकोकिळा

●के केप्पलन = दक्षिणेकडील गांधीजी

● वीरेशलिंगम पंतलु = दक्षिणेकडील राजा राम मोहन राय

● ई.व्ही.रामास्वामी = पेरियार

● वल्लभभाई पटेल = लोहपुरुष

● छत्रपती शाहू महाराज = राजर्षी

#history