🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from Government Job Express
वनरक्षक_सुधारित_जाहिरात10जानेवारी.pdf
563.9 KB
🔰संपूर्ण जाहिरात : 900 वनरक्षक पदांची भरती

🌱 *वनविभागात मेगा भरती 900 वनरक्षक पदांची भरती*

👮 *पद*: वनरक्षक (Forest Guard)

🎓 *पात्रता:* 12वी पास

💰 *पे स्केल :* ₹.5200-20200 GP 1800/-

📎 www.mahapariksha.gov.in

🆑 *Last Date.:* 03 फेब्रुवारी 2019
_______________
🌳🌳🌱🌱🌳🌳

जॉईन करा
@NaukriExpress
30%महिला आरक्षणनोकरी.pdf
3.1 MB
30% महिला आरक्षणासंदर्भात नवीन GR
🚩 राजमाता जिजाऊ म्हणजे अखंड महाराष्ट्राचा दुवा !

जन्म विदर्भातील सिंदखेडराजा
सासर मराठवाड्यातील वेरुळ
कर्तबगारी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे
आणि मृत्यु कोकणातील रायगड येथे...

माँसाहेब जिजाऊ जयंतीच्या सर्वांना मनःपुर्वक सदिच्छा !

# जयजिजाऊ # जिजाऊजन्मोत्सव
Forwarded from MPSC 2025 📚📚
★वनरक्षक पदाची शैक्षणिक पात्रता★
(2016 वनरक्षक जाहिराती प्रमाणे)


उच्च माध्यमिक शालांत परीक्षा(इयत्ता 12 वी) विज्ञान , गणित , भूगोल किंवा अर्थशास्त्र या विषयांसह उत्तीर्ण केलेली असली पाहिजे.

जॉईन करा
@RajyasevaSTI
@empscguidance
@Current_Katta
स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवक दिनाच्या शुभेच्छा
मॅन बुकर 2018 विजेती कादंबरी 'मिल्कमन' लेखिका ऍना बर्न्स
2019 आवर्तसारणी वर्ष
92 साहित्य संमेलन अध्यक्षीय भाषण अरुणा ढेरे
चांद्रयान 2
🎯महत्वाच्या क्षेत्रातील 50% पदे रिक्त

@eMPSCguidance
@RajyasevaSTI
कोणत्या राज्यात किती टक्के आरक्षण
😍 Earn ₹100 in 30 Seconds🤩

1⃣खालील लिंकवरून Phone Pay App Install करा

https://phon.pe/ru_suraf2nls

2⃣ नंतर तुमचा Bhim UPI ID सेट करून ₹100 जिंका 👍👍👍

3⃣ तुमच्या मित्रांना Phone Pay वर रोज पैसे पाठवून 1000₹ जिंका 🤩🤩

4⃣ Flat 250 Cashbak on Mobile & DTH Recharge 🤑🤑
https://phon.pe/ru_suraf2nls
1919 च्या कायद्याद्वारे स्थापन झालेले विविध प्रांतातील विधानपरिषदा व त्यांची रचना
#polity
@eMPSCguidance