🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🚦नागरिकत्व (दुरूस्ती) विधेयक-2019’ लोकसभेत संमत

लोकसभेत ‘नागरिकत्व (दुरूस्ती) विधेयक-2019’ संमत करण्यात आले आहे.

📌अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांग्लादेशातून दि. 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, ख्रिश्चन आणि पारसी या सहा समुदायातल्या लोकांना नागरिकत्व घेता येण्याची तरतूद या विधेयकात आहे.

📌हे विधेयक केवळ आसाम या राज्यापुरतेच मर्यादित नाही. देशातली सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी ते लागू राहील. या विधेयकाच्या अंतर्गत येणारे लाभार्थी देशाच्या कोणत्याही राज्यात राहू शकतील. त्यासाठी ‘नागरिकत्व कायदा-1955’ मध्ये बदल करण्यात येणार.

बदल करण्यामागची पार्श्वभूमी 

जुलै 2018 मध्ये आसाममधील सुमारे दोन कोटी नागरिकांची नावे असलेला ‘नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी (National Register of Citizens -NRC) या दस्तऐवजाचा अंतिम मसुदा प्रसिद्ध करण्यात आला होता. या मसुद्यात राज्याच्या 2,89,83,677 नागरिकांच्या नावांची नोंद आहे. NRC अद्ययावत करावयाच्या प्रक्रियेतून एकूण 3,29,91,384 व्यक्तींनी यादीत त्यांची नावे समाविष्ट करण्यासाठी अर्ज केला होता. त्यापैकी मसुद्यामध्ये 40,07,707 लोकांची नावे यात नव्हती. 2.48 लक्ष शंकास्पद मतदार आणि त्यांचे वारस आणि असे व्यक्ती ज्याचे संदर्भ परराष्ट्र तंटा न्यायाधिकरणात प्रलंबित आहेत अश्यांना यातून वगळण्यात आले होते.
​​15 वा प्रवासी भारतीय दिवस वाराणसीमध्ये होणार

15 वा प्रवासी भारतीय दिवस समारोह 21 जानेवारी ते 23 जानेवारी 2019 दरम्यान वाराणसी (उत्तर प्रदेश) येथे आयोजित केला जाणार आहे.

यावर्षी प्रवासी भारतीय दिनाची मुख्य विषय Theme : 'Role of Indian Diaspora in building a New India' (नवीन भारताच्या उभारणीमध्ये प्रवासी भारतीयांची भूमिका)
हा आहे.

या समारोहाची सुरुवात काश्मिर मधील 11 घाटांवर गंगा आरतीने केली जाणार आहे.

उत्तर प्रदेश सरकारच्या सहकार्याने विदेश मंत्रालय (MEA) मंत्रालयाद्वारे हा समारोह आयोजित केला जाईल. याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे समपदस्थ मॉरिशसचे पंतप्रधान प्रवीण जग्नाथ हे करतील.

2019 पासून प्रवासी भारतीय दिवस उत्सव हा एक द्विवार्षिक कार्यक्रम असेल म्हणजे प्रत्येक दोन वर्षांतून एकदा या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.

🔴 प्रवासी भारतीय दिवस पार्श्वभूमी :-

प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी भारतामध्ये 9 जानेवारी रोजी साजरा केला जातो. 09 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेहून मुंबईमध्ये होते.
#science उतींचे व स्नायूंचे प्रकार
#science अंतःस्रावी ग्रंथी
Forwarded from Government Job Express
Advertisment.pdf
797.1 KB
🔰संचालनाय लेखा व कोषागार संपूर्ण जाहिरात

@NaukriExpress
​​​​​​🚄जगातील प्रथम हायड्रोजनवर चालणारी रेल्वे
👇👇👇

सुरुवात - 18 सप्टेंबर 2018 रोजी

रेल्वेचे नाव - Ilint Trains

कंपनीचे नाव - फ्रेंच कम्पनी - Alstom

उत्तर जर्मनीतील 100 किमी मार्गावर ही रेल्वे सेवा सुरू

शून्य उत्सर्जन - संपूर्णतः पर्यावरण अनुकूल रेल्वे

जर्मनीमध्ये नुकतेच जगातील प्रथम हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेची यशस्वी चाचणी

🍀 Ilint रेल्वेची कार्यप्रणाली - 👇

रेल्वेत -हायड्रोजन फ्युल सेल असणार.

या फ्युल सेल हायड्रोजन + ऑक्सिजन अभिक्रिया घडवून आणणार, ज्यातून विद्युत निर्मिती - त्यावर रेल्वे चालणार.

या प्रक्रियेत उत्सर्जित घटक केवळ - पाणी व वाफ असणार.

अतिरिक्त ऊर्जा लिथियम बॅटरीमध्ये साठवून ठेवता येणार.
👍अवयव दान जागृतीसाठी MPSC Aspirant गणेश नरसाळे व मित्रांचा पुणे ते हेमलकसा थक्क करणारी सायकलयात्रा

# प्रेरणा
Forwarded from Government Job Express
वनरक्षक जहिरात 900 जागा.pdf
254.7 KB
🔰मेगाभरती जाहिरात : 900 वनरक्षक पदांची भरती

@NaukriExpress
Lucent Study Material Audio Notes👆👆👆👆
Forwarded from Government Job Express
वनरक्षक जहिरात 900 जागा.pdf
254.7 KB
🔰मेगाभरती जाहिरात : 900 वनरक्षक पदांची भरती

🌱 *वनविभागात मेगा भरती 900 वनरक्षक पदांची भरती*

👮 *पद*: वनरक्षक (Forest Guard)

🎓 *पात्रता:* 12वी पास

💰 *पे स्केल :* ₹.5200-20200 GP 1800/-

📎 www.mahapariksha.gov.in

🆑 *Last Date.:* 03 फेब्रुवारी 2019
___________________
🌳🌳🌱🌱🌳🌳

@NaukriExpress
अभिनव इअर बुक २०१९
Amazon वर उपलब्ध
आजच खरेदी करा
लिंक:-
https://amzn.to/2VJau8W
पृथ्वी सहामाही परिक्रमा
आता अमेझॉन वर उपलब्ध
आजच खरेदी करा
राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व साठी उपयुक्त
लिंक :
https://amzn.to/2SOVBjA