🚦गिता गोपीनाथ: IMFमधील मुख्य अर्थतज्ञ
गीता गोपीनाथ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (International Monetary Fund -IMF) मुख्य अर्थतज्ञपदी रूजू झाल्या आहेत.
👉आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सर्वोच्चपदी महिला नियुक्त होणार्या गीता गोपीनाथ या प्रथम भारतीय महिला ठरल्या आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुखपद यापूर्वी रघुराम राजन यांनी बजावले असून हा मान प्राप्त करणाऱ्या गोपीनाथ या दुसऱ्या भारतीय आहेत.
👉मैसूरमध्ये जन्म झालेल्या गोपी गोपीनाथ हार्वर्ड विद्यापीठामध्ये प्रोफेसर होत्या. तसेच त्या दि. 2 ऑक्टोबर 2018 पासून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत कार्यरत होत्या.
✍आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)
दि. 27 डिसेंबर 1944 साली ब्रेटोन वूड्स परिषदेत जागतिक बँकेसह आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund –IMF) या वित्तीय संस्थेची स्थापना करण्यात आली आणि ही 1945 साली 29 सदस्य देशांसह औपचारिकरित्या अस्तित्वात आली. सध्या IMF चे 188 सदस्य देश आहेत. याचे वॉशिंग्टन डी.सी. (अमेरिका) येथे मुख्यालय आहे.
देय करावयाची शिल्लक रक्कम भरण्यास येणार्या अडचणी आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संकटात व्यवस्थापनाविषयीच्या बाबींमध्ये ही बँक आपली भूमिका बजावते. तसेच जागतिक आर्थिक सहयोग वाढविणे, आर्थिक स्थिरता सुरक्षित करणे, आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ करणे, उच्च रोजगार आणि दीर्घकालीन आर्थिक वाढीला चालना देणे आणि दारिद्र्य कमी करणे यादृष्टीने ही बँक कार्य करते.

🚦नवी दिल्लीत ‘रायसिना संवाद’ची बैठक पार पडली
📌नॉर्वेचे पंतप्रधान एर्ना सोलबर्ग हे भारताच्या दौर्यावर आले आहेत. यानिमित्त दि. 8 जानेवारी 2019 रोजी नवी दिल्लीत ‘रायसिना संवाद’ची चौथी बैठक पार पडली.
"ए वर्ल्ड रिऑर्डर: न्यू जियोमेट्रीज; फ्लुईड पार्टनरशिप्स; अनसर्टेन आऊटकम्स" या संकल्पनेखाली हा कार्यक्रम आयोजित केला गेला.
📌या बैठकीचे आयोजन ऑब्जर्व्हर रिसर्च फाऊंडेशन या संस्थेच्या सहकार्याने भारत सरकारच्या परराष्ट्र कल्याण मंत्रालयाने केले. हा कार्यक्रम एक वार्षिक भौगोलिक आणि धोरणात्मक परिषद आहे. या कार्यक्रमात 93 देशांमधून 600 प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता.

🚦नागरिकत्व (दुरूस्ती) विधेयक-2019’ लोकसभेत संमत
लोकसभेत ‘नागरिकत्व (दुरूस्ती) विधेयक-2019’ संमत करण्यात आले आहे.
📌अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांग्लादेशातून दि. 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, ख्रिश्चन आणि पारसी या सहा समुदायातल्या लोकांना नागरिकत्व घेता येण्याची तरतूद या विधेयकात आहे.
📌हे विधेयक केवळ आसाम या राज्यापुरतेच मर्यादित नाही. देशातली सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी ते लागू राहील. या विधेयकाच्या अंतर्गत येणारे लाभार्थी देशाच्या कोणत्याही राज्यात राहू शकतील. त्यासाठी ‘नागरिकत्व कायदा-1955’ मध्ये बदल करण्यात येणार.
✍बदल करण्यामागची पार्श्वभूमी
जुलै 2018 मध्ये आसाममधील सुमारे दोन कोटी नागरिकांची नावे असलेला ‘नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी (National Register of Citizens -NRC) या दस्तऐवजाचा अंतिम मसुदा प्रसिद्ध करण्यात आला होता. या मसुद्यात राज्याच्या 2,89,83,677 नागरिकांच्या नावांची नोंद आहे. NRC अद्ययावत करावयाच्या प्रक्रियेतून एकूण 3,29,91,384 व्यक्तींनी यादीत त्यांची नावे समाविष्ट करण्यासाठी अर्ज केला होता. त्यापैकी मसुद्यामध्ये 40,07,707 लोकांची नावे यात नव्हती. 2.48 लक्ष शंकास्पद मतदार आणि त्यांचे वारस आणि असे व्यक्ती ज्याचे संदर्भ परराष्ट्र तंटा न्यायाधिकरणात प्रलंबित आहेत अश्यांना यातून वगळण्यात आले होते.

✍15 वा प्रवासी भारतीय दिवस वाराणसीमध्ये होणार
✍ 15 वा प्रवासी भारतीय दिवस समारोह 21 जानेवारी ते 23 जानेवारी 2019 दरम्यान वाराणसी (उत्तर प्रदेश) येथे आयोजित केला जाणार आहे.
✍ यावर्षी प्रवासी भारतीय दिनाची मुख्य विषय Theme : 'Role of Indian Diaspora in building a New India' (नवीन भारताच्या उभारणीमध्ये प्रवासी भारतीयांची भूमिका)
हा आहे.
✍ या समारोहाची सुरुवात काश्मिर मधील 11 घाटांवर गंगा आरतीने केली जाणार आहे.
✍ उत्तर प्रदेश सरकारच्या सहकार्याने विदेश मंत्रालय (MEA) मंत्रालयाद्वारे हा समारोह आयोजित केला जाईल. याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे समपदस्थ मॉरिशसचे पंतप्रधान प्रवीण जग्नाथ हे करतील.
✍ 2019 पासून प्रवासी भारतीय दिवस उत्सव हा एक द्विवार्षिक कार्यक्रम असेल म्हणजे प्रत्येक दोन वर्षांतून एकदा या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.
🔴 प्रवासी भारतीय दिवस पार्श्वभूमी :-
✍ प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी भारतामध्ये 9 जानेवारी रोजी साजरा केला जातो. 09 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेहून मुंबईमध्ये होते.

Forwarded from Government Job Express
Advertisment.pdf
797.1 KB
🚄जगातील प्रथम हायड्रोजनवर चालणारी रेल्वे
👇👇👇
✍ सुरुवात - 18 सप्टेंबर 2018 रोजी
✍रेल्वेचे नाव - Ilint Trains
✍कंपनीचे नाव - फ्रेंच कम्पनी - Alstom
✍उत्तर जर्मनीतील 100 किमी मार्गावर ही रेल्वे सेवा सुरू
✍शून्य उत्सर्जन - संपूर्णतः पर्यावरण अनुकूल रेल्वे
✍ जर्मनीमध्ये नुकतेच जगातील प्रथम हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेची यशस्वी चाचणी
🍀 Ilint रेल्वेची कार्यप्रणाली - 👇
✍ रेल्वेत -हायड्रोजन फ्युल सेल असणार.
✍ या फ्युल सेल हायड्रोजन + ऑक्सिजन अभिक्रिया घडवून आणणार, ज्यातून विद्युत निर्मिती - त्यावर रेल्वे चालणार.
✍ या प्रक्रियेत उत्सर्जित घटक केवळ - पाणी व वाफ असणार.
✍ अतिरिक्त ऊर्जा लिथियम बॅटरीमध्ये साठवून ठेवता येणार.

👉Combine Prelim 24 March 2019
✍ अभ्यासक्रम आणि पुस्तकसूची
https://mpscguidance.blogspot.in/2017/12/mpsc-combine-group-b-new-exam-pattern.html

Blogspot
MPSC Combine Group 'B' Exam Pattern & Book List by STI Dheeraj Chavan
अभ्यासक्रम व पुस्तकसूची By By धीरज नामदेव चव्हाण (STI-ASO-PSI) STI 2018,Open Category मध्ये 1ला क्रमांक ASO 2018 ,29 वा क्रमांक...
👍अवयव दान जागृतीसाठी MPSC Aspirant गणेश नरसाळे व मित्रांचा पुणे ते हेमलकसा थक्क करणारी सायकलयात्रा
# प्रेरणा
# प्रेरणा
Forwarded from Government Job Express
वनरक्षक जहिरात 900 जागा.pdf
254.7 KB
Forwarded from Government Job Express
वनरक्षक जहिरात 900 जागा.pdf
254.7 KB
🔰मेगाभरती जाहिरात : 900 वनरक्षक पदांची भरती
🌱 *वनविभागात मेगा भरती 900 वनरक्षक पदांची भरती*
👮 *पद*: वनरक्षक (Forest Guard)
🎓 *पात्रता:* 12वी पास
💰 *पे स्केल :* ₹.5200-20200 GP 1800/-
📎 www.mahapariksha.gov.in
🆑 *Last Date.:* 03 फेब्रुवारी 2019
___________________
🌳🌳🌱🌱🌳🌳
@NaukriExpress