🚦संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये 6 नवीन सदस्य देश सहभागी
📌संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदने इक्वेटोरियल गिनी, आयव्हरी कोस्ट, कुवेत, नेदरलँड्स, पेरू आणि पोलंड या सहा नविन देशांचा अस्थायी सदस्य देश म्हणून सहभागी होण्यास मान्यता दिली.
📌या सहा नविन देशांना 193 सदस्यांच्या आमसभेने दोन वर्षांसाठी निवड केली.
📌संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये 15 सदस्य आहेत, ज्यापैकी पाच (चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका) स्थायी सदस्य देश आहेत.

🚦ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षपदी जेर बोल्सोनारो
👉ब्राझीलमधील सैन्याचे माजी कॅप्टन, जेर बोल्सोनारो यांनी ब्राझीलचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे.
👉त्यांचा कार्यकाळ 4 वर्षे असेल. ते ब्राझीलचे 38वे राष्ट्राध्यक्ष असतील.
👉बोल्सोनारो यांनी राष्ट्राध्यक्ष माइकल टेमेर यांची जागा घेतली आहे. टेमेर हे डेमोक्रॅटिक मुव्हमेंट पार्टीचे नेते आहेत.
📌राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बोल्सोनारो यांना 55.13 % मते मिळाली होती. तर त्यांचे प्रतिस्पर्धी फर्नांडो हद्दाद यांना 44.87 % मते मिळाली.
📌कन्झरवेटिव्ह सोशल लिबरल पार्टीचे नेते असलेले बोल्सोनारो लष्कराचे कॅप्टन राहिले आहेत.
📌1971 ते 1988 दरम्यान ते ब्राझीलच्या सैन्यात होते. 1988मध्ये त्यांनी रिओ दी जनेरो शहराचे सिटी कौन्सिलर म्हणून राजकीय कारकीर्दीचा प्रारंभ केला.
👉ब्राझिलच्या घटनेनुसार ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष हे ब्राझिलियन सरकारचे प्रमुख असतात.

Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🎯 ज्ञानज्योति एज्युकेशन आयोजित
Indias Top Motivetional Speaker विवेक बिंद्रा !!
in Pune
@5th February 2019 !
Contact 9975806127
Indias Top Motivetional Speaker विवेक बिंद्रा !!
in Pune
@5th February 2019 !
Contact 9975806127
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
📘 मेगाभरती सराव संच पुस्तक 📘
मेगाभरतीसाठी अतिशय उपयुक्त पुस्तक
आजच खरेदी करा व मेगाभरती मध्ये घवघवीत यश मिळवा....
वितरणासाठी संपर्क : 8975497631
🎗 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध 🎗
📌शालेयज्ञान व NCERT वर आधारित एकमेव प्रश्नसंच
संपर्क : 8975497731
Join : @eMPSCguidance
मेगाभरतीसाठी अतिशय उपयुक्त पुस्तक
आजच खरेदी करा व मेगाभरती मध्ये घवघवीत यश मिळवा....
वितरणासाठी संपर्क : 8975497631
🎗 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध 🎗
📌शालेयज्ञान व NCERT वर आधारित एकमेव प्रश्नसंच
संपर्क : 8975497731
Join : @eMPSCguidance
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
❒ प्राचीनकाळातील महत्वपुर्ण ग्रंथ आणि लेखक
#history
━━━━━━━━━━━━━━━━━━
1-अष्टाध्यायी पाणिनी
2-रामायण वाल्मीकि
3-महाभारत वेदव्यास
4-अर्थशास्त्र चाणक्य
5-महाभाष्य पतंजलि
6-सत्सहसारिकासूत्र नागार्जुन
7-बुद्धचरित अश्वघोष
8-सौंदरानन्द अश्वघोष
9-महाविभाषाशास्त्र वसुमित्र
10- स्वप्नवासवदत्ता भास
11-कामसूत्र वात्स्यायन
12-कुमारसंभवम् कालिदास
13-अभिज्ञानशकुंतलम् कालिदास
14-विक्रमोउर्वशियां कालिदास
15-मेघदूत कालिदास
16-रघुवंशम् कालिदास
17-मालविकाग्निमित्रम् कालिदास
18-नाट्यशास्त्र भरतमुनि
19-देवीचंद्रगुप्तम विशाखदत्त
20-मृच्छकटिकम् शूद्रक
21-सूर्य सिद्धान्त आर्यभट्ट
22-बृहतसिंता वरामिहिर
23-पंचतंत्र विष्णुशर्मा
24-कथासरित्सागर सोमदेव
25-अभिधम्मकोश वसुबन्धु
26-मुद्राराक्षस विशाखदत्त
27-रावणवध। भटिट
28-किरातार्जुनीयम् भारवि
29-दशकुमारचरितम् दंडी
30-हर्षचरित बाणभट्ट
31-कादंबरी बाणभट्ट
32-वासवदत्ता सुबंधु
33-नागानंद हर्षवधन
34-रत्नावली हर्षवर्धन
35-प्रियदर्शिका हर्षवर्धन
36-मालतीमाधव भवभूति
37-पृथ्वीराज विजय जयानक
38-कर्पूरमंजरी राजशेखर
39-काव्यमीमांसा राजशेखर
40-नवसहसांक चरित पदम् गुप्त
41-शब्दानुशासन राजभोज
42-बृहतकथामंजरी क्षेमेन्द्र
43-नैषधचरितम श्रीहर्ष
44-विक्रमांकदेवचरित बिल्हण
45-कुमारपालचरित हेमचन्द्र
46-गीतगोविन्द जयदेव
47-पृथ्वीराजरासो चंदरवरदाई
48-राजतरंगिणी कल्हण
49-रासमाला सोमेश्वर
50-शिशुपाल वध माघ
51-गौडवाहो वाकपति
52-रामचरित सन्धयाकरनंदी
53-द्वयाश्रय काव्य हेमचन्द्र
T.me/mpscguidance
#history
━━━━━━━━━━━━━━━━━━
1-अष्टाध्यायी पाणिनी
2-रामायण वाल्मीकि
3-महाभारत वेदव्यास
4-अर्थशास्त्र चाणक्य
5-महाभाष्य पतंजलि
6-सत्सहसारिकासूत्र नागार्जुन
7-बुद्धचरित अश्वघोष
8-सौंदरानन्द अश्वघोष
9-महाविभाषाशास्त्र वसुमित्र
10- स्वप्नवासवदत्ता भास
11-कामसूत्र वात्स्यायन
12-कुमारसंभवम् कालिदास
13-अभिज्ञानशकुंतलम् कालिदास
14-विक्रमोउर्वशियां कालिदास
15-मेघदूत कालिदास
16-रघुवंशम् कालिदास
17-मालविकाग्निमित्रम् कालिदास
18-नाट्यशास्त्र भरतमुनि
19-देवीचंद्रगुप्तम विशाखदत्त
20-मृच्छकटिकम् शूद्रक
21-सूर्य सिद्धान्त आर्यभट्ट
22-बृहतसिंता वरामिहिर
23-पंचतंत्र विष्णुशर्मा
24-कथासरित्सागर सोमदेव
25-अभिधम्मकोश वसुबन्धु
26-मुद्राराक्षस विशाखदत्त
27-रावणवध। भटिट
28-किरातार्जुनीयम् भारवि
29-दशकुमारचरितम् दंडी
30-हर्षचरित बाणभट्ट
31-कादंबरी बाणभट्ट
32-वासवदत्ता सुबंधु
33-नागानंद हर्षवधन
34-रत्नावली हर्षवर्धन
35-प्रियदर्शिका हर्षवर्धन
36-मालतीमाधव भवभूति
37-पृथ्वीराज विजय जयानक
38-कर्पूरमंजरी राजशेखर
39-काव्यमीमांसा राजशेखर
40-नवसहसांक चरित पदम् गुप्त
41-शब्दानुशासन राजभोज
42-बृहतकथामंजरी क्षेमेन्द्र
43-नैषधचरितम श्रीहर्ष
44-विक्रमांकदेवचरित बिल्हण
45-कुमारपालचरित हेमचन्द्र
46-गीतगोविन्द जयदेव
47-पृथ्वीराजरासो चंदरवरदाई
48-राजतरंगिणी कल्हण
49-रासमाला सोमेश्वर
50-शिशुपाल वध माघ
51-गौडवाहो वाकपति
52-रामचरित सन्धयाकरनंदी
53-द्वयाश्रय काव्य हेमचन्द्र
T.me/mpscguidance