Forest Ser Main 2018 P1 Final Key.pdf
533 KB
महाराष्ट्र वन सेवा
मुख्य परीक्षा-2018
पेपर 2 अंतिम उत्तरतालिका
मुख्य परीक्षा-2018
पेपर 2 अंतिम उत्तरतालिका
🔰 प्रमुख दिवस व संकल्पना २०१८:-
---------------------------------------
• २८ फेब्रुवारी:- राष्ट्रीय विज्ञान दिन
थीम :- भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान
• २२ मार्च:- जागतिक जल दिन
थीम :- नेचर ऑफ वाॅटर
• २४ मार्च :- जागतिक क्षय रोग दिन
थीम:- Wanted: Leaders for a TB-Free world
• ५ एप्रिल :-राष्ट्रीय सागरी दिन
थीम:- हिंदी महासागर:-संधीचा महाराष्ट्र
• ७ एप्रिल :- जागतिक आरोग्य दिन
थीम:-सर्वासाठी आरोग्य
• २२ एप्रिल :- जागतिक वसुंधरा दिन
थीम :-प्लास्टिक प्रदूषणचा अंत
• 15 मे :- जागतिक कुटुंब दिन
थीम:- कुटुंब व समावेशक समाज
• ३१ मे :- जागतिक तंबाखूविरोधी दिन
थीम:- तंबाखू आणि हृदयविकार
• ५ जून:- जागतिक पर्यावरण दिन
थीम:- Best Plastic Pollution
• ८ जून :- जागतिक महासागर दिन
थीम:- Preventing plastic pollution and encouraging solution for a health ocean
• ११ जुलै:- जागतिक लोकसंख्या दिन
थीम:- कुटुंब नियोजन हा मानवी हक्क आहे
• १२ ऑगस्ट:-आंतराष्ट्रीय युवा दिन
थीम:-safe spaces For Youth
• ८ सप्टेंबर :- आंतराष्ट्रीय साक्षरता दिवस
थीम ;-Literacy and skills Development
• १ डिसेंबर :- जागतिक एड्स दिवस
थीम :-Know your status

🚩विविध घोषित वर्ष:-
---------------------------------------
◆ युनो:-
● २०२४:-
आंतरराष्ट्रीय उंटवंशीय वर्ष ( Camelids)
● २०२२:-
आंतरराष्ट्रीय मच्छीमार व मत्स्यसवर्धानाचे वर्ष
● २०१९:-
देशी भाषांचे आंतरराष्ट्रीय वर्ष
आंतरराष्ट्रीय नियमन वर्ष
रासायनिक मूलद्रव्यांच्या आवर्तसारणीचे वर्ष
● २०१७ :-
आंतरराष्ट्रीय विकासासाठे शाश्वत पर्यटन वर्ष
● २०१८
• निरोगी बालक वर्ष (झारखंड)
• कर्तव्य बजावताना अपंगत्व आलेल्या
• सैनिकांचे वर्ष (भारतीय लष्कर)
• राष्ट्रीय तृणधान्य वर्ष (भारत सरकार )
● २०१८-१९ :-
महिला सुरक्षा वर्ष (भारतीय रेल्वे )
● २०१७:-
• व्हिजीट महाराष्ट्र वर्ष (महाराष्ट्र सरकार)
• सफरचंद वर्ष (जम्मू काश्मीर)
• २०१६-१७ :- शेतकरी स्वाभिमानी वर्ष (महाराष्ट्र सरकार )
• २०१६-१७ :- युथ वर्ष (गुजरात )
• भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशांनी
• २०१७ हे सांस्कृतिक देवाण घेवाणीचे वर्ष म्हणून साजरे केले

🚦संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये 6 नवीन सदस्य देश सहभागी
📌संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदने इक्वेटोरियल गिनी, आयव्हरी कोस्ट, कुवेत, नेदरलँड्स, पेरू आणि पोलंड या सहा नविन देशांचा अस्थायी सदस्य देश म्हणून सहभागी होण्यास मान्यता दिली.
📌या सहा नविन देशांना 193 सदस्यांच्या आमसभेने दोन वर्षांसाठी निवड केली.
📌संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये 15 सदस्य आहेत, ज्यापैकी पाच (चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका) स्थायी सदस्य देश आहेत.

🚦ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षपदी जेर बोल्सोनारो
👉ब्राझीलमधील सैन्याचे माजी कॅप्टन, जेर बोल्सोनारो यांनी ब्राझीलचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे.
👉त्यांचा कार्यकाळ 4 वर्षे असेल. ते ब्राझीलचे 38वे राष्ट्राध्यक्ष असतील.
👉बोल्सोनारो यांनी राष्ट्राध्यक्ष माइकल टेमेर यांची जागा घेतली आहे. टेमेर हे डेमोक्रॅटिक मुव्हमेंट पार्टीचे नेते आहेत.
📌राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बोल्सोनारो यांना 55.13 % मते मिळाली होती. तर त्यांचे प्रतिस्पर्धी फर्नांडो हद्दाद यांना 44.87 % मते मिळाली.
📌कन्झरवेटिव्ह सोशल लिबरल पार्टीचे नेते असलेले बोल्सोनारो लष्कराचे कॅप्टन राहिले आहेत.
📌1971 ते 1988 दरम्यान ते ब्राझीलच्या सैन्यात होते. 1988मध्ये त्यांनी रिओ दी जनेरो शहराचे सिटी कौन्सिलर म्हणून राजकीय कारकीर्दीचा प्रारंभ केला.
👉ब्राझिलच्या घटनेनुसार ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष हे ब्राझिलियन सरकारचे प्रमुख असतात.