🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातील दुय्यम निबंधक (गट-ब) पदे राज्यसेवेमार्फत भरले जाणे अपेक्षित असताना गेल्या 28 वर्षांपासून एकदाही राज्यसेवेत ही पदे आलेली नाहीत.
🏆मराठी भाषा विभागाचे चार सर्वोच्च पुरस्कार जाहीर

▶️विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार:श्री. महेश एलकुंचवार यांना
▶️भाषा संवर्धक पुरस्कार:डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांना
▶️उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार:श्री. पु. भागवत यांना
▶️भाषा अभ्यासक पुरस्कार:डॉ. कल्याण काळे यांना
Forwarded from Government Job Express
🔰मेगाभरती परीक्षा 28 जानेवारी 31 मार्च दरम्यान
@NaukriExpress
Forwarded from Government Job Express
कृषिसेवक पदभरती
🙏विद्यार्थ्यांच्या आग्रहानुसार

🎯Combine Group C Mark List

🔰Excise ,Tax Asst ,Clerk Mains Marks Merit List Survey🔰

खालील लिंक वरील उपलब्ध फॉर्म मध्ये कृपया आपले अचूक मार्क नोंदवा

📌तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना share करून अचूक अंदाज मिळवण्यासाठी सहकार्य करा

@eMPSCguidance

👇👇👇👇👇👇👇
https://goo.gl/forms/VOOzx4y4OqybZiet2
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© pinned «🙏विद्यार्थ्यांच्या आग्रहानुसार 🎯Combine Group C Mark List 🔰Excise ,Tax Asst ,Clerk Mains Marks Merit List Survey🔰 खालील लिंक वरील उपलब्ध फॉर्म मध्ये कृपया आपले अचूक मार्क नोंदवा 📌तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना share करून अचूक अंदाज मिळवण्यासाठी सहकार्य…»
📘 मेगाभरती सराव संच पुस्तक 📘

मेगाभरतीसाठी अतिशय उपयुक्त पुस्तक

आजच खरेदी करा व मेगाभरती मध्ये घवघवीत यश मिळवा....

वितरणासाठी संपर्क : 8975497631

🎗 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध 🎗

📌शालेयज्ञान व NCERT वर आधारित एकमेव प्रश्नसंच

संपर्क : 8975497731

Join : @eMPSCguidance
इस्रो 2019 कसे असेल?
Forwarded from Government Job Express
5_6161147211930402946.pdf
1.6 MB
🔰मेगाभरती: सार्वजनिक बांधकाम विभाग जाहिरात

Join
@NaukriExpress
Forwarded from Government Job Express
🔰कृषी सेवक पदाच्या एकूण १४१६ पदे

पदाचे नाव :- कृषी सेवक

अमरावती विभाग २७९ जागा, औरंगाबाद विभाग ११२ जागा, कोल्हापुर विभाग ९७ जागा, लातूर विभाग १६९ जागा, नागपूर विभाग २४९ जागा, नाशिक विभाग ७२ जागा, पुणे विभाग ३१४ जागा आणि ठाणे विभाग १२४ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार शासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठामधील डिप्लोमा किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ जानेवारी २०१९ आहे.

अधिक माहिती व ऑनलाईन अर्जाकरिता :- www.mahapariksha.gov.in

शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
@NaukriExpress