Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
😍 Earn ₹100 in 30 Seconds🤩
1⃣खालील लिंकवरून Phone Pay App Install करा
https://phon.pe/ru_suraf2nls
2⃣ नंतर तुमचा Bhim UPI ID सेट करून ₹100 जिंका 👍👍👍
3⃣ तुमच्या मित्रांना Phone Pay वर रोज पैसे पाठवून 1000₹ जिंका 🤩🤩
4⃣ Flat 250 Cashbak on Mobile & DTH Recharge 🤑🤑

💐काटेरी फणस बनले केरळचे राज्यफळ 💐
✍काटेरी आणि अवजड असूनही आतमध्ये गोड रसाळ गरे असणाऱ्या फणसाला नुकतेच केरळच्या राज्यफळाचा मान मिळाला आहे. या राज्यात होणारे फणसाचे उत्पादन आणि निर्यात यावरुन हा मान बहाल करण्यात आला आहे.
✍ राज्याचे कृषिमंत्री व्ही.एस. सुनीलकुमार नुकतीच या गोष्टीची विधानसभेत ही घोषणा केली. ते म्हणाले, केरळमध्ये दरवर्षी 30 ते 60 कोटींहून अधिक फणसांचे उत्पादन होते. हे उत्पादन संपूर्णपणे सेंद्रिय खतांचा वापर करुन कोणतीही कटकनाशके न वापरता केलेले असते.
✍ केरळचा फणस आणि त्यापासून बनविलेल्या उत्पादनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी येत्या काळात विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. या सर्व व्यवहारातून सुमारे 15 हजार कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे.
✍ तसेच फणसाबरोबर या राज्यातील केळी आणि अननसही परदेशात मोठ्या प्रमाणात निर्यात केले जातात. येत्या काळात आपल्या कष्टाचा मोबदला थेट शेतकऱ्यांना मिळावा यासाठी त्यांच्याकडून खरेदी करण्याचा मानस असल्याचेह त्यांनी सांगितले. फणसाला राज्याचे फळ म्हणून मान देणारे केरळ हे पहिले राज्य आहे .

💐स्मृती मानधना ठरली २०१८ ची आयसीसीची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू💐
✍आज (31 डिसेंबर) आयसीसीने महिला क्रिकेटपटूंचे या वर्षीचे पुरस्कार जाहिर केले आहेत.
✍यामध्ये भारताची स्टार सलामीवीर फलंदाज स्म्रीती मानधनाला 2018 या वर्षाचा सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा रचल हेहो फ्लिंट पुरस्कार जाहिर झाला आहे. त्याचबरोबर तिला सर्वोत्तम महिला वनडे क्रिकेटपटूचाही पुरस्कार मिळाला आहे.
✍ तिने 1 जानेवारी 2018 ते 31 जानेवारी 2018 या वर्षात 12 वनडे सामन्यात 66.90 च्या सरासरीने 669 धावा केल्या आहेत. तसेच 25 टी20 सामन्यात 28.27 च्या सरासरीने 622 धावा केल्या आहेत.
✍2018 या वर्षीतील आयसीसी पुरस्कार विजेत्या महिला क्रिकेटपटू -
आयसीसीच्या सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटूसाठीची रचल हेहो फ्लिंट पुरस्कार - स्म्रीती मानधना (भारत)
आयसीसीची सर्वोत्कृष्ट वनडे महिला क्रिकेटपटू - स्म्रीती मानधना (भारत)
आयसीसीची सर्वोत्कृष्ट टी20 महिला क्रिकेटपटू - एलिसा हेली (ऑस्ट्रेलिया)
आयसीसीची महिला एमर्जिंग क्रिकेटपटू - सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड)

🌸चीननं बांधला जगातला पहिला तीन मजली सोलर हायवे
👇👇👇
✍ चीननं सोलर हायवेची उभारणी केली आहे आणि हा हायवे जगातील पहिला सोलर हायवे ठरला आहे. एक किलोमीटर लांबीचा हा हायवे असून याद्वारे विद्युतनिर्मिती करता येणार आहे.
तसंच येणाऱ्या काळात इलेक्ट्रिक वाहनांना चार्ज करण्याचं कामदेखील हा हायवे करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
✍चीनमधील जिनानमध्ये हा हायवे बांधण्यात आला आहे.
✍चीनमध्ये बांधण्यात आलेला हा सोलर हायवे तीन मजली आहे. यामध्ये काँक्रीट, सिलिकॉन पॅनल्स आणि इन्सुलेशनचे लेअर्स आहेत. या हायवेच्या माध्यमातून एका वर्षात 10 मिलियन म्हणजे 1 कोटी किलोवॅट वीजनिर्मित केली जाऊ शकते.
✍ हिवाळ्यात जमलेला बर्फ वितळवण्याचे कामही या हायवेद्वारे होऊ शकते.
✍ एक किलोमीटरच्या सोलर हायवेनं 63,200 स्क्वेअर फूट परिसर व्यापला आहे. सामान्य हायवेच्या तुलनेत हा सोलार हायवे दहा पट अधिक भार झेलू शकतो.

Forwarded from Government Job Express
▪ भारतीय रेल्वेत 14033 जागांची मेगा भरती
• ज्युनिअर इंजिनिअर : 13034 जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी.
• डेपो मटेरियल सुपरीटेंडंट : 456 जागा
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी.
• ज्युनिअर इंजिनिअर (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) : 49 जागा
शैक्षणिक पात्रता : पीजीडीसीए /बी.एस्सी, (कॉम्प्युटर सायन्स)/बीसीए/बी.टेक (आयटी)/ बी.टेक. (कॉम्प्युटर सायन्स)/ डीओईएसीसी‘’बी लेवल कोर्स
• केमिकल ॲण्ड मेटलर्जिकल असिस्टंट : 494 जागा
शैक्षणिक पात्रता : 45% गुणांसह बी.एस्सी (फिजिक्स ॲण्ड केमिस्ट्री)
• वयोमर्यादा : 1 जानेवारी 2019 रोजी 18 ते 33 वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी 40 वर्षे तर इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३८ वर्षे)
• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2019
• अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2EX6Q6g
• ऑनलाईन अर्जासाठी : https://bit.ly/2EX6Q6g
--------
शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/NaukriExpress

Telegram
📣नोकरी एक्सप्रेस📣
🔔नवीन जाहिरात
🔔माहिती व संदर्भ
🔔निकाल
🔔हॉलटिकिट
🔔शासकीय बातम्या आणि इतर घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा.
Join us -- @missiondnyanjyoti
Join us -- @NaukriExpress
Join us -- @maharashrapublicservice
🔔माहिती व संदर्भ
🔔निकाल
🔔हॉलटिकिट
🔔शासकीय बातम्या आणि इतर घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा.
Join us -- @missiondnyanjyoti
Join us -- @NaukriExpress
Join us -- @maharashrapublicservice
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
"रयत प्रबोधिनी"
रयतची "Test series"
फक्त वर्ग -२ साठीच dedicated असणारी एकमेव संस्था म्हणजे "रयत प्रबोधिनी"
टेस्ट सिरीज हे प्रकरण आम्ही खुप गंभीर पणे घेतो.
स्वतः विषय तज्ञ यासाठी काम करत असतात.
टेस्ट चे प्रश्न काढायचे काम outsource न करता प्रत्येक जण स्वतः Trends नुसार Question Frame करतो.
एकुण १० Test मधे
१००० प्रश्न त्यांचे ४००० पर्याय म्हणजेच एकुण ४००० बिट्स ची व्यवस्थित तयारी असा हा प्रपंच आम्ही पाहतो.
यासाठी विश्लेषण ,चर्चा ,संभाव्य प्रश्न असा क्रम असणार आहे.
नक्की विचार करा ,
आमचे प्रयत्न प्रामाणिक वाटत असतील तर नक्की शेअर करा..
नावनोंदणी साठी
9762131361/9607058001 वर
test /call करा.
जॉईन करा @eMPSCguidance

🏆मराठी भाषा विभागाचे चार सर्वोच्च पुरस्कार जाहीर
▶️विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार:श्री. महेश एलकुंचवार यांना
▶️भाषा संवर्धक पुरस्कार:डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांना
▶️उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार:श्री. पु. भागवत यांना
▶️भाषा अभ्यासक पुरस्कार:डॉ. कल्याण काळे यांना

🙏विद्यार्थ्यांच्या आग्रहानुसार
🎯Combine Group C Mark List
🔰Excise ,Tax Asst ,Clerk Mains Marks Merit List Survey🔰
✍खालील लिंक वरील उपलब्ध फॉर्म मध्ये कृपया आपले अचूक मार्क नोंदवा
📌तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना share करून अचूक अंदाज मिळवण्यासाठी सहकार्य करा
@eMPSCguidance
👇👇👇👇👇👇👇
https://goo.gl/forms/VOOzx4y4OqybZiet2

Google Docs
Excise ,Clerk,Tax Asst Mains Merit List
कृपया आपले नाव,P1 ,P2 Wise Score ,Seat No., अचूक भरावे ,Cutoff चा अंदाज येण्यासाठी एक छोटासा प्रयत्न
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© pinned «🙏विद्यार्थ्यांच्या आग्रहानुसार 🎯Combine Group C Mark List 🔰Excise ,Tax Asst ,Clerk Mains Marks Merit List Survey🔰 ✍खालील लिंक वरील उपलब्ध फॉर्म मध्ये कृपया आपले अचूक मार्क नोंदवा 📌तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना share करून अचूक अंदाज मिळवण्यासाठी सहकार्य…»
📘 मेगाभरती सराव संच पुस्तक 📘
मेगाभरतीसाठी अतिशय उपयुक्त पुस्तक
आजच खरेदी करा व मेगाभरती मध्ये घवघवीत यश मिळवा....
वितरणासाठी संपर्क : 8975497631
🎗 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध 🎗
📌शालेयज्ञान व NCERT वर आधारित एकमेव प्रश्नसंच
संपर्क : 8975497731
Join : @eMPSCguidance
मेगाभरतीसाठी अतिशय उपयुक्त पुस्तक
आजच खरेदी करा व मेगाभरती मध्ये घवघवीत यश मिळवा....
वितरणासाठी संपर्क : 8975497631
🎗 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध 🎗
📌शालेयज्ञान व NCERT वर आधारित एकमेव प्रश्नसंच
संपर्क : 8975497731
Join : @eMPSCguidance
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
महाराष्ट्र_नकाशे_Atlas_mpscguidance.pdf
22.1 MB
महाराष्ट्र Atlas pdf
जॉईन करा @mpscguidance
जॉईन करा @mpscguidance
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
The Gist of NCERT - General Science.pdf
2.7 MB
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
The Gist of NCERT - Indian Economy.pdf
2.1 MB