🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Competition)
Nuclear Power Projects
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Competition)
Atomic Energy Establishments
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Competition)
animation.gif
80.2 KB
Various Centers of Indian Space Programme
"रयत प्रबोधिनी"

रयतची "Test series"

फक्त वर्ग -२ साठीच dedicated असणारी एकमेव संस्था म्हणजे "रयत प्रबोधिनी"

टेस्ट सिरीज हे प्रकरण आम्ही खुप गंभीर पणे घेतो.
स्वतः विषय तज्ञ यासाठी काम करत असतात.
टेस्ट चे प्रश्न काढायचे काम outsource न करता प्रत्येक जण स्वतः Trends नुसार Question Frame करतो.

एकुण १० Test मधे
१००० प्रश्न त्यांचे ४००० पर्याय म्हणजेच एकुण ४००० बिट्स ची व्यवस्थित तयारी असा हा प्रपंच आम्ही पाहतो.

यासाठी विश्लेषण ,चर्चा ,संभाव्य प्रश्न असा क्रम असणार आहे.

नक्की विचार करा ,
आमचे प्रयत्न प्रामाणिक वाटत असतील तर नक्की शेअर करा..

नावनोंदणी साठी
9762131361/9607058001 वर
test /call करा.


जॉईन करा @eMPSCguidance
🚦जालंधर येथे 106वी ‘भारतीय विज्ञान परिषद (ISC)’ या कार्यक्रमाचे आयोजन

📌पंजाब राज्यात जालंधर या शहरात दि. 3 ते 7 जानेवारी 2019 या कालावधीत होणार्‍या ‘भारतीय विज्ञान परिषद (ISC) 2019’ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.
👉 ही जगातली सर्वात मोठी विज्ञान परिषद आहे.

📌'फ्यूचर इंडिया: सायन्स अँड टेक्नॉलॉजी' या विषयावर ही परिषद भरवली जाणार नाही. लवली प्रॉफेशनल विद्यापीठ (LPU) तर्फे या परिषदेचे आयोजन केले जाणार आहे.

📌या पाच दिवस चालणार्‍या परिषदेत चिकित्सा, रसायन, पर्यावरण आणि विज्ञानाच्या इतर क्षेत्रांसहित 18 पूर्ण सत्र होणार. या कार्यक्रमात जगभरामधील जवळपास 15,000 प्रतिनिधी, 300 शास्त्रज्ञ भाग घेतील.

भारतीय विज्ञान परिषद मंडळ (ISCA) ही कोलकाता (पश्चिम बंगाल) येथे मुख्यालय असलेली भारतातली एक प्रमुख वैज्ञानिक संघटना आहे.
याची 1914 साली स्थापना करण्यात आली आणि ते दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भेटतात. यामध्ये 30,000 हून अधिक वैज्ञानिक सदस्य म्हणून आहेत. 15-17 जानेवारी 1914 या काळात ISCA ची पहिली बैठक एशियाटिक सोसायटी (कलकत्ता) येथील परिसरात झाली. ISCA च्या नेतृत्वात आयोजित भारतीय विज्ञान परिषद (Indian Science Congress -ISC) हा विज्ञान क्षेत्रातला जगातला सर्वात मोठा कार्यक्रम आहे.
😍 Earn ₹100 in 30 Seconds🤩

1⃣खालील लिंकवरून Phone Pay App Install करा

https://phon.pe/ru_suraf2nls

2⃣ नंतर तुमचा Bhim UPI ID सेट करून ₹100 जिंका 👍👍👍

3⃣ तुमच्या मित्रांना Phone Pay वर रोज पैसे पाठवून 1000₹ जिंका 🤩🤩

4⃣ Flat 250 Cashbak on Mobile & DTH Recharge 🤑🤑
https://phon.pe/ru_suraf2nls
💐काटेरी फणस बनले केरळचे राज्यफळ 💐

काटेरी आणि अवजड असूनही आतमध्ये गोड रसाळ गरे असणाऱ्या फणसाला नुकतेच केरळच्या राज्यफळाचा मान मिळाला आहे. या राज्यात होणारे फणसाचे उत्पादन आणि निर्यात यावरुन हा मान बहाल करण्यात आला आहे.

राज्याचे कृषिमंत्री व्ही.एस. सुनीलकुमार नुकतीच या गोष्टीची विधानसभेत ही घोषणा केली. ते म्हणाले, केरळमध्ये दरवर्षी 30 ते 60 कोटींहून अधिक फणसांचे उत्पादन होते. हे उत्पादन संपूर्णपणे सेंद्रिय खतांचा वापर करुन कोणतीही कटकनाशके न वापरता केलेले असते.

केरळचा फणस आणि त्यापासून बनविलेल्या उत्पादनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी येत्या काळात विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. या सर्व व्यवहारातून सुमारे 15 हजार कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे.

तसेच फणसाबरोबर या राज्यातील केळी आणि अननसही परदेशात मोठ्या प्रमाणात निर्यात केले जातात. येत्या काळात आपल्या कष्टाचा मोबदला थेट शेतकऱ्यांना मिळावा यासाठी त्यांच्याकडून खरेदी करण्याचा मानस असल्याचेह त्यांनी सांगितले. फणसाला राज्याचे फळ म्हणून मान देणारे केरळ हे पहिले राज्य आहे .
💐स्मृती मानधना ठरली २०१८ ची आयसीसीची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू💐

आज (31 डिसेंबर) आयसीसीने महिला क्रिकेटपटूंचे या वर्षीचे पुरस्कार जाहिर केले आहेत.

यामध्ये भारताची स्टार सलामीवीर फलंदाज स्म्रीती मानधनाला 2018 या वर्षाचा सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा रचल हेहो फ्लिंट पुरस्कार जाहिर झाला आहे. त्याचबरोबर तिला सर्वोत्तम महिला वनडे क्रिकेटपटूचाही पुरस्कार मिळाला आहे.

तिने 1 जानेवारी 2018 ते 31 जानेवारी 2018 या वर्षात 12 वनडे सामन्यात 66.90 च्या सरासरीने 669 धावा केल्या आहेत. तसेच 25 टी20 सामन्यात 28.27 च्या सरासरीने 622 धावा केल्या आहेत.

2018 या वर्षीतील आयसीसी पुरस्कार विजेत्या महिला क्रिकेटपटू -
आयसीसीच्या सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटूसाठीची रचल हेहो फ्लिंट पुरस्कार - स्म्रीती मानधना (भारत)
आयसीसीची सर्वोत्कृष्ट वनडे महिला क्रिकेटपटू - स्म्रीती मानधना (भारत)
आयसीसीची सर्वोत्कृष्ट टी20 महिला क्रिकेटपटू - एलिसा हेली (ऑस्ट्रेलिया)
आयसीसीची महिला एमर्जिंग क्रिकेटपटू - सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड)
🌸चीननं बांधला जगातला पहिला तीन मजली सोलर हायवे
👇👇👇

चीननं सोलर हायवेची उभारणी केली आहे आणि हा हायवे जगातील पहिला सोलर हायवे ठरला आहे. एक किलोमीटर लांबीचा हा हायवे असून याद्वारे विद्युतनिर्मिती करता येणार आहे.
तसंच येणाऱ्या काळात इलेक्ट्रिक वाहनांना चार्ज करण्याचं कामदेखील हा हायवे करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

चीनमधील जिनानमध्ये हा हायवे बांधण्यात आला आहे.

चीनमध्ये बांधण्यात आलेला हा सोलर हायवे तीन मजली आहे. यामध्ये काँक्रीट, सिलिकॉन पॅनल्स आणि इन्सुलेशनचे लेअर्स आहेत. या हायवेच्या माध्यमातून एका वर्षात 10 मिलियन म्हणजे 1 कोटी किलोवॅट वीजनिर्मित केली जाऊ शकते.

हिवाळ्यात जमलेला बर्फ वितळवण्याचे कामही या हायवेद्वारे होऊ शकते.

एक किलोमीटरच्या सोलर हायवेनं 63,200 स्क्वेअर फूट परिसर व्यापला आहे. सामान्य हायवेच्या तुलनेत हा सोलार हायवे दहा पट अधिक भार झेलू शकतो.
Forwarded from Government Job Express
भारतीय रेल्वेत 14033 जागांची मेगा भरती

• ज्युनिअर इंजिनिअर : 13034 जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी.

• डेपो मटेरियल सुपरीटेंडंट : 456 जागा
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी.

• ज्युनिअर इंजिनिअर (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) : 49 जागा
शैक्षणिक पात्रता : पीजीडीसीए /बी.एस्सी, (कॉम्प्युटर सायन्स)/बीसीए/बी.टेक (आयटी)/ बी.टेक. (कॉम्प्युटर सायन्स)/ डीओईएसीसी‘’बी लेवल कोर्स

• केमिकल ॲण्ड मेटलर्जिकल असिस्टंट : 494 जागा
शैक्षणिक पात्रता : 45% गुणांसह बी.एस्सी (फिजिक्स ॲण्ड केमिस्ट्री)

• वयोमर्यादा : 1 जानेवारी 2019 रोजी 18 ते 33 वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी 40 वर्षे तर इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३८ वर्षे)

• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2019

• अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2EX6Q6g

• ऑनलाईन अर्जासाठी : https://bit.ly/2EX6Q6g
--------

शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/NaukriExpress
"रयत प्रबोधिनी"

रयतची "Test series"

फक्त वर्ग -२ साठीच dedicated असणारी एकमेव संस्था म्हणजे "रयत प्रबोधिनी"

टेस्ट सिरीज हे प्रकरण आम्ही खुप गंभीर पणे घेतो.
स्वतः विषय तज्ञ यासाठी काम करत असतात.
टेस्ट चे प्रश्न काढायचे काम outsource न करता प्रत्येक जण स्वतः Trends नुसार Question Frame करतो.

एकुण १० Test मधे
१००० प्रश्न त्यांचे ४००० पर्याय म्हणजेच एकुण ४००० बिट्स ची व्यवस्थित तयारी असा हा प्रपंच आम्ही पाहतो.

यासाठी विश्लेषण ,चर्चा ,संभाव्य प्रश्न असा क्रम असणार आहे.

नक्की विचार करा ,
आमचे प्रयत्न प्रामाणिक वाटत असतील तर नक्की शेअर करा..

नावनोंदणी साठी
9762131361/9607058001 वर
test /call करा.


जॉईन करा @eMPSCguidance
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातील दुय्यम निबंधक (गट-ब) पदे राज्यसेवेमार्फत भरले जाणे अपेक्षित असताना गेल्या 28 वर्षांपासून एकदाही राज्यसेवेत ही पदे आलेली नाहीत.
🏆मराठी भाषा विभागाचे चार सर्वोच्च पुरस्कार जाहीर

▶️विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार:श्री. महेश एलकुंचवार यांना
▶️भाषा संवर्धक पुरस्कार:डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांना
▶️उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार:श्री. पु. भागवत यांना
▶️भाषा अभ्यासक पुरस्कार:डॉ. कल्याण काळे यांना