Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Competition)
animation.gif
80.2 KB
Various Centers of Indian Space Programme
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
"रयत प्रबोधिनी"
रयतची "Test series"
फक्त वर्ग -२ साठीच dedicated असणारी एकमेव संस्था म्हणजे "रयत प्रबोधिनी"
टेस्ट सिरीज हे प्रकरण आम्ही खुप गंभीर पणे घेतो.
स्वतः विषय तज्ञ यासाठी काम करत असतात.
टेस्ट चे प्रश्न काढायचे काम outsource न करता प्रत्येक जण स्वतः Trends नुसार Question Frame करतो.
एकुण १० Test मधे
१००० प्रश्न त्यांचे ४००० पर्याय म्हणजेच एकुण ४००० बिट्स ची व्यवस्थित तयारी असा हा प्रपंच आम्ही पाहतो.
यासाठी विश्लेषण ,चर्चा ,संभाव्य प्रश्न असा क्रम असणार आहे.
नक्की विचार करा ,
आमचे प्रयत्न प्रामाणिक वाटत असतील तर नक्की शेअर करा..
नावनोंदणी साठी
9762131361/9607058001 वर
test /call करा.
जॉईन करा @eMPSCguidance

🚦जालंधर येथे 106वी ‘भारतीय विज्ञान परिषद (ISC)’ या कार्यक्रमाचे आयोजन
📌पंजाब राज्यात जालंधर या शहरात दि. 3 ते 7 जानेवारी 2019 या कालावधीत होणार्या ‘भारतीय विज्ञान परिषद (ISC) 2019’ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.
👉 ही जगातली सर्वात मोठी विज्ञान परिषद आहे.
📌'फ्यूचर इंडिया: सायन्स अँड टेक्नॉलॉजी' या विषयावर ही परिषद भरवली जाणार नाही. लवली प्रॉफेशनल विद्यापीठ (LPU) तर्फे या परिषदेचे आयोजन केले जाणार आहे.
📌या पाच दिवस चालणार्या परिषदेत चिकित्सा, रसायन, पर्यावरण आणि विज्ञानाच्या इतर क्षेत्रांसहित 18 पूर्ण सत्र होणार. या कार्यक्रमात जगभरामधील जवळपास 15,000 प्रतिनिधी, 300 शास्त्रज्ञ भाग घेतील.
✍भारतीय विज्ञान परिषद मंडळ (ISCA) ही कोलकाता (पश्चिम बंगाल) येथे मुख्यालय असलेली भारतातली एक प्रमुख वैज्ञानिक संघटना आहे.
याची 1914 साली स्थापना करण्यात आली आणि ते दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भेटतात. यामध्ये 30,000 हून अधिक वैज्ञानिक सदस्य म्हणून आहेत. 15-17 जानेवारी 1914 या काळात ISCA ची पहिली बैठक एशियाटिक सोसायटी (कलकत्ता) येथील परिसरात झाली. ISCA च्या नेतृत्वात आयोजित भारतीय विज्ञान परिषद (Indian Science Congress -ISC) हा विज्ञान क्षेत्रातला जगातला सर्वात मोठा कार्यक्रम आहे.

😍 Earn ₹100 in 30 Seconds🤩
1⃣खालील लिंकवरून Phone Pay App Install करा
https://phon.pe/ru_suraf2nls
2⃣ नंतर तुमचा Bhim UPI ID सेट करून ₹100 जिंका 👍👍👍
3⃣ तुमच्या मित्रांना Phone Pay वर रोज पैसे पाठवून 1000₹ जिंका 🤩🤩
4⃣ Flat 250 Cashbak on Mobile & DTH Recharge 🤑🤑

💐काटेरी फणस बनले केरळचे राज्यफळ 💐
✍काटेरी आणि अवजड असूनही आतमध्ये गोड रसाळ गरे असणाऱ्या फणसाला नुकतेच केरळच्या राज्यफळाचा मान मिळाला आहे. या राज्यात होणारे फणसाचे उत्पादन आणि निर्यात यावरुन हा मान बहाल करण्यात आला आहे.
✍ राज्याचे कृषिमंत्री व्ही.एस. सुनीलकुमार नुकतीच या गोष्टीची विधानसभेत ही घोषणा केली. ते म्हणाले, केरळमध्ये दरवर्षी 30 ते 60 कोटींहून अधिक फणसांचे उत्पादन होते. हे उत्पादन संपूर्णपणे सेंद्रिय खतांचा वापर करुन कोणतीही कटकनाशके न वापरता केलेले असते.
✍ केरळचा फणस आणि त्यापासून बनविलेल्या उत्पादनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी येत्या काळात विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. या सर्व व्यवहारातून सुमारे 15 हजार कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे.
✍ तसेच फणसाबरोबर या राज्यातील केळी आणि अननसही परदेशात मोठ्या प्रमाणात निर्यात केले जातात. येत्या काळात आपल्या कष्टाचा मोबदला थेट शेतकऱ्यांना मिळावा यासाठी त्यांच्याकडून खरेदी करण्याचा मानस असल्याचेह त्यांनी सांगितले. फणसाला राज्याचे फळ म्हणून मान देणारे केरळ हे पहिले राज्य आहे .