🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
आमचे मार्गदर्शक व जेष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार सरांना शासनाचा यशवंतराव चव्हाण वाङ्मयीन पुरस्कार जाहीर
📌क्रीडा घडामोडी 2018
हॉकी
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

■ पुरुष हॉकी विश्व कप, 2018 :-
••••••••••••••••••••••••••••••••••
● स्थळ :- कलिंगा स्टेडियम,भुवनेश्वर (ओडिसा )
● कलावधी :- 28 नोव्हेंबर ते -16 डिसेंबर 2018)
● आयोजक-अंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (FIH)
● शुभंकर-ओली (Olly)
● एकून संघ :- 16
● विजेता :- बेल्जियम
● उपविजेता (रौप्य पदक ):-नेदरलॅंड्
● तिसरे स्थान (कास्य पदक ):- ऑस्ट्रेलिया (इंग्लंड चा 8-1)ने पराभव केला
● बेल्जियम ने सडन डेथ शूटआउट मध्ये नेदरलॅंड् चा 3-2 ने पराभव करीत प्रथमच पुरुष हॉकी विश्व कप जिंकला (स्वर्ण पदक)
● उपविजेता (रजत पदक)असलेल्या नेदरलॅंड् आतापर्यंत तीन वेळा पुरुष हॉकी विश्व कप स्पर्धा जिंकली आहे
● अंतिम सामन्यात ‘ओडिसा प्लेयर ऑफ द मैच’ या पुरस्कारासाठी बेल्जियमच्या विन्सेंट वानाश याची निवड करण्यात आली

◆ इतर पुरस्कार :-
● बेस्ट गोलकीपर :-पिर्मिन ब्लाक (नेदरलैंड्स)
● हॉकी इंडिया बेस्ट जूनियर प्लेयर -थिज वेन डैम(नीदरलैंड्स)
● सर्वाधिक गोल :- (7-7 गोल) -ब्लेक गवर्स (ऑस्ट्रेलिया) आणि अलेक्जेंडर हैंड्रिक्स बेल्जियम
● फेयर प्ले अवॉर्ड -स्पेन
● सर्वाधिक गोल्स-ऑस्ट्रेलिया
भारतात आतापर्यंत ३ वेळा हॉकी विश्व कप स्पर्धेचे आयोजन केले आहे सर्व प्रथम 1982 मध्ये (मुंबई) आणि दुसऱ्यांदा 2010 मध्ये (नवी दिल्ली) येथे या स्पर्धा भरविल्या गेल्या आहेत
● चीन ने प्रथमच या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता
🔰आतापर्यंत आपण पाठवलेल्या मार्क नुसार ASO 2018 Merit List

Submit Your score
👇👇👇👇👇👇

https://goo.gl/forms/GPc6Ldd90IzKd1hf1
राष्ट्रीय शेतकरी दिन
#Current

दळणवळण यंत्रणेचा विस्तार करण्यासाठी ISROने ‘जीसॅट-7ए’ उपग्रह सोडला

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) याने श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरुन 19 डिसेंबर 2018 रोजी ‘जीसॅट-7ए’ या दळणवळण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. ‘GSLV-F11’ अग्निबाणाच्या सहाय्याने ‘जीसॅट-7ए’ उपग्रह अंतराळात पृथ्वीच्या भूस्थिर कक्षेत पाठवलेला आहे. खास लष्करी सेवेसाठी बनवण्यात आलेला हा दुसरा दळणवळण उपग्रह आहे.

महिला व बाल विकास मंत्रालयाचे नवे ‘राष्ट्रीय बाल संरक्षण’ धोरण

दि. 19 डिसेंबर 2018 रोजी महिला व बाल विकास मंत्रालयाने नव्या ‘राष्ट्रीय बाल संरक्षण’ धोरणाचा आराखडा तयार केला आहे. यानुसार, बालकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्याचे मान्य करीत तसे संस्थांच्या सर्व कर्मचार्‍यांनी स्वाक्षरी केलेले एक घोषणापत्र द्यावे लागणार. धोरण शिफारस करते की, बाल शोषण थांबविण्यासाठी कोणतीही निष्काळजी बाळगली न जावी यासाठी सर्व संस्थांची एक आचारसंहिता असणे आवश्यक आहे.

लोकसभेत सरोगसी नियमन विधेयक संमत

दि. 19 डिसेंबर 2018 रोजी लोकसभेत महिलांचे शोषण रोखणारे तसेच व्यावसायिक सरोगसीला मज्जाव करणारे ‘सरोगसी (नियमन) विधेयक-2016’ संमत झाले. सरोगसीच्या व्यापाराला प्रतिबंध करणे हा मुख्य उद्देश या विधेयकाचा आहे. या कायद्यानुसार, भारतात सरोगसीद्वारे होणारी मातृत्वाची प्रक्रिया नियमित करण्यात आली आहे. 

NITI आयोगाकडून भारतासाठी धोरणात्मक दस्तऐवज प्रसिद्ध

राष्ट्रीय परिवर्तनीय भारत संस्था (NITI) आयोगाने नव्या भारतासाठी धोरणाची घोषणा केली आहे. 2022 साली देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षातली देशासाठीची लक्ष्ये स्पष्ट करणारे हे दस्तऐवज आहे. दस्तऐवजात विविध 41 क्षेत्रांची ओळख पटविण्यात आली आहे, ज्यासाठी आधीपासूनच महत्त्वाच्या योजना लागू करण्यावर किंवा नवीन संरचना आणि उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पुढाकार लागू करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

‘IN LCU L55’: लँडिंग क्राफ्ट युटिलिटी Mk-4 श्रेणीतले पाचवे जहाज सेवेत

दि. 19 डिसेंबर 2018 रोजी पोर्ट ब्लेअर येथे एका सोहळ्यात भारतीय नौदलाच्या सेवेत ‘IN LCU L55’ या लँडिंग क्राफ्ट युटिलिटी (LCU) Mk-4 श्रेणीतल्या पाचव्या युद्धसामुग्रीवाहू जहाजाला समाविष्ट करण्यात आले आहे. ‘IN LCU L55’ हे जहाज कोलकाताच्या गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स (GRSE) कडून संरचित आणि निर्मित आहे.

‘एकलव्य मॉडेल निवासी शाळा’ उभारण्यास मंजुरी

आर्थिक विषयक मंत्रिमंडळ समितीने 50% पेक्षा जास्त अनुसूचीत जमाती (ST) लोकसंख्या आणि किमान 20,000 आदिवासी व्यक्ती रहिवासी असलेल्या देशातल्या प्रत्येक विभागांमध्ये एक ‘एकलव्य मॉडेल निवासी शाळा’ स्थापन करण्यास आपली सैद्धांतिक मंजुरी दिली आहे. सोबतच समितीने सन 2018-19 आणि सन 2019-20 या काळात यासंबंधी सुधारित योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी 2242.03 कोटी रुपये एवढी रक्कम मंजूर केली आहे.

अमेरिका रशियासोबतच्या मध्यम पल्ला अणु दल संधीमधून बाहेर पडणार

दि. 19 डिसेंबर 2018 रोजी रशियाने 31 वर्षापूर्वी रशियासोबत झालेल्या मध्यम पल्ला अणु दल संधी (Intermediate-Range Nuclear Forces Treaty -INF) मधून अमेरिका बाहेर पडणार असल्याची पुष्टी केली आहे. मध्यम पल्ल्याच्या अणु दल संधी (INF) या करारावर डिसेंबर 1987 मध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती रोनाल्ड रीगन आणि सोव्हिएत संघाचे मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी पहिल्यांदा स्वाक्षरी केली होती.
👤नवनिर्वाचित मुख्यमंत्री


📌राजस्थान

मुख्यमंत्री - अशोक गहलोत (INC)
उप मुख्यमंत्री - सचिन पायलट
राज्यपाल - माननीय कल्याण सिंह

📌मध्यप्रदेश

मुख्यमंत्री - कमलनाथ सिंह(INC)
राज्यपाल - श्रीमती आनंदीबेन पटेल जी

📌 छत्तीसगढ़

मुख्यमंत्री - भुपेश बघेल जी(INC)
राज्यपाल - अतिरिक्त प्रभार श्रीमती आनंदीबेन पटेल जी


📌मिझोराम

मुख्यमंत्री - जोरमथांगा(MNF)
राज्यपाल - कुम्मनम राजशेखरन


तेलंगाना

मुख्यमंत्री - के. चन्द्रशेखर राव(TRS)
राज्यपाल - ई. एस. एल. नरसिम्हन
#oneliner

या भारतीय शहरात ‘UNESCO श्रेणी-2’ केंद्राच्या रूपात ‘इंटरनॅशनल ट्रेनिंग सेंटर फॉर ऑपरेशनल ओशनोग्राफी (ITCOocean) संकुल उभारण्यात आले – हैदराबाद.

हा फुटबॉल संघ डिसेंबर 2018 मध्ये प्रसिद्ध झालेल्या FIFAच्या क्रमवारीत अग्रस्थानी आहे - बेल्जियम.

भारतीय महिला क्रिकेट संघाचे नवे शिक्षक - डब्ल्यू. व्ही. रमण.

2015 साली ठरविण्यात आलेली शाश्वत विकास ध्येये (SDGs) या सालासाठी आहेत – सन 2030.

👉2030 सालासाठीच्या शाश्वत विकास ध्येये (SDGs) मध्ये इतकी ध्येये आणि लक्ष्ये ठरविण्यात आली आहेत -17 ध्येये, 169 लक्ष्ये.
"रयत प्रबोधिनी"

रयतची "Test series"

फक्त वर्ग -२ साठीच dedicated असणारी एकमेव संस्था म्हणजे "रयत प्रबोधिनी"

टेस्ट सिरीज हे प्रकरण आम्ही खुप गंभीर पणे घेतो.
स्वतः विषय तज्ञ यासाठी काम करत असतात.
टेस्ट चे प्रश्न काढायचे काम outsource न करता प्रत्येक जण स्वतः Trends नुसार Question Frame करतो.

एकुण १० Test मधे
१००० प्रश्न त्यांचे ४००० पर्याय म्हणजेच एकुण ४००० बिट्स ची व्यवस्थित तयारी असा हा प्रपंच आम्ही पाहतो.


यासाठी विश्लेषण ,चर्चा ,संभाव्य प्रश्न असा क्रम असणार आहे.

नक्की विचार करा ,
आमचे प्रयत्न प्रामाणिक वाटत असतील तर नक्की शेअर करा..

नावनोंदणी साठी
9762131361/9607058001 वर
test /call करा.


जॉईन करा @eMPSCguidance
🔰PSI-STI-ASO Combine Prelim Target Batch

"रयत प्रबोधिनी"

👉75 दिवस दररोज 4 तास
👉दि 1 जानेवारी पासून सुरुवात

✌️मागील वर्षीच्या बॅचमधून 42 विद्यार्थी मुख्य परीक्षेस पात्र ✌️

संपर्क
9075582728
9762131361
Forwarded from Government Job Express
🔰MPSC भावी अधिकाऱ्यांचे नुकसान

@NaukriExpress
CDPO Exam
चालू घडामोडी प्रश्न
अत्यंत गरीब परिस्थितीतून पुढे आलेला बुलडाण्याचा बाला रफिक शेख यंदाचा महाराष्ट्र केसरी
🔰PSI-STI-ASO Combine Prelim Target Batch

"रयत प्रबोधिनी"

👉75 दिवस दररोज 4 तास
👉दि 1 जानेवारी पासून सुरुवात

✌️मागील वर्षीच्या बॅचमधून 42 विद्यार्थी मुख्य परीक्षेस पात्र ✌️

संपर्क
9075582728
9762131361
"रयत प्रबोधिनी"

रयतची "Test series"

फक्त वर्ग -२ साठीच dedicated असणारी एकमेव संस्था म्हणजे "रयत प्रबोधिनी"

टेस्ट सिरीज हे प्रकरण आम्ही खुप गंभीर पणे घेतो.
स्वतः विषय तज्ञ यासाठी काम करत असतात.
टेस्ट चे प्रश्न काढायचे काम outsource न करता प्रत्येक जण स्वतः Trends नुसार Question Frame करतो.

एकुण १० Test मधे
१००० प्रश्न त्यांचे ४००० पर्याय म्हणजेच एकुण ४००० बिट्स ची व्यवस्थित तयारी असा हा प्रपंच आम्ही पाहतो.


यासाठी विश्लेषण ,चर्चा ,संभाव्य प्रश्न असा क्रम असणार आहे.

नक्की विचार करा ,
आमचे प्रयत्न प्रामाणिक वाटत असतील तर नक्की शेअर करा..

नावनोंदणी साठी
9762131361/9607058001 वर
test /call करा.


जॉईन करा @eMPSCguidance
Forwarded from Government Job Express
🌗 *जलसंधारण विभाग औरंगाबाद भरती*

👥 *Total Posts : 282*

👮🏻 *पोस्ट* : जलसंधारण अधिकारी

SC-37, ST-20, VJA-08
NTB-7, NTC-10, SBC-06
OBC-53, SEBC-45, UR-90

🔴 *Last Date : 30 Jan 2019*

🌐 @NaukriExpress
________________________
🔰PSI-STI-ASO Combine Prelim Target Batch

"रयत प्रबोधिनी"

👉75 दिवस दररोज 4 तास
👉दि 1 जानेवारी पासून सुरुवात

✌️मागील वर्षीच्या बॅचमधून 42 विद्यार्थी मुख्य परीक्षेस पात्र ✌️

संपर्क
9075582728
9762131361
"रयत प्रबोधिनी"

रयतची "Test series"

फक्त वर्ग -२ साठीच dedicated असणारी एकमेव संस्था म्हणजे "रयत प्रबोधिनी"

टेस्ट सिरीज हे प्रकरण आम्ही खुप गंभीर पणे घेतो.
स्वतः विषय तज्ञ यासाठी काम करत असतात.
टेस्ट चे प्रश्न काढायचे काम outsource न करता प्रत्येक जण स्वतः Trends नुसार Question Frame करतो.

एकुण १० Test मधे
१००० प्रश्न त्यांचे ४००० पर्याय म्हणजेच एकुण ४००० बिट्स ची व्यवस्थित तयारी असा हा प्रपंच आम्ही पाहतो.


यासाठी विश्लेषण ,चर्चा ,संभाव्य प्रश्न असा क्रम असणार आहे.

नक्की विचार करा ,
आमचे प्रयत्न प्रामाणिक वाटत असतील तर नक्की शेअर करा..

नावनोंदणी साठी
9762131361/9607058001 वर
test /call करा.


जॉईन करा @eMPSCguidance
#सर्वांसाठीघरे
👉 प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण-शहरी)
👉 बीडीडी चाळींचा पुनर्विकास
👉 झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण
🌸💕 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिवस 🌸

2018 रोजी या दिवसाचा विषय Theme : "ग्राहक तक्रारींचे वेळेवर निकाल" (Timely Disposal of Consumer Complaints)  या थीमसह राष्ट्रीय ग्राहक दिवस पाळण्यात आला.

या दिवशी, ग्राहक संरक्षण कायदा, 1986 ला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. या कायद्याची अंमलबजावणी देशातील ग्राहक चळवळीतील ऐतिहासिक मैलाचा दगड मानली जाते.

ग्राहक उपभोग चळवळीचे महत्त्व आणि प्रत्येक ग्राहकाला त्यांच्या अधिकार आणि जबाबदार्यांबद्दल अधिक जागरूक करण्याची संधी या दिवशी दिली जाते.

🌸💕....राष्ट्रीय ग्राहक दिवस....💕🌸

24 डिसेंबर 1986 रोजी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 लागू करण्यात आला होता.

या दिवसाचे निरीक्षण उपभोक्ता चळवळीचे महत्त्व प्रदर्शित करणे आणि सर्व ग्राहकांच्या मूलभूत अधिकार आणि जबाबदार्या प्रोत्साहित करण्याची संधी प्रदान करते.

हा दिवस उपभोक्ता अधिकारांच्या संरक्षणासंबधी वस्तू आणि सेवांचे उत्पादक आणि वितरक याची जबाबदारी देखील स्मरण करून देतो.