🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
#map #geography
राष्ट्रीय महामार्ग संक्षिप्त
#map #geography
महत्वाचे राष्ट्रीय महामार्ग
भारतातील राष्ट्रीय उद्याने इ
#geography
भारतातील थंड हवेची ठिकाणे
#geography
भारतातील थंड हवेची प्रेक्षणीय ठिकाणे
#geography
भारतातील प्रमुख राष्ट्रीय उद्याने
#geography
भारतातील आंतरराष्ट्रीय बंदरे
#geography
भारतातील निसर्गनिर्मित सरोवरे
#geography
जांभूळबेट : राज्यातील एकमेव नदीपात्रातील बेट परभणी जिल्ह्यात पालम तालुक्यातील गोदावरी पात्रात आहे
#geography @eMPSCguidance
Forwarded from Government Job Express
▪️महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात मेगा भरती

🔅 प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम)

👉 नागपूर - ३९

👉 नाशिक - ३०७        

👉 ठाणे - १८७

शैक्षणिक पात्रता - ४५% गुणांसह १२वी उत्तीर्ण,डी.एड / डीटी.एड, TET/CTET

🔅 प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम)

👉 नागपूर - १

👉 नाशिक - ६    

👉 ठाणे - ६

शैक्षणिक पात्रता - ४५% गुणांसह १२वी उत्तीर्ण,डी.एड / डीटी.एड(इंग्रजी माध्यम), TET/CTET

🔅 माध्यमिक शिक्षक (मराठी माध्यम)

👉 अमरावती - ६७

👉 नागपूर - २७

👉 नाशिक - १७७        

👉 ठाणे - ५९

शैक्षणिक पात्रता - ४५% गुणांसह पदवीधर,बीए.बी.एड / बी.एस्सी.बी.एड

🔅 माध्यमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम)

👉 नागपूर - २

👉 नाशिक - ९    

👉 ठाणे - ४

शैक्षणिक पात्रता - ४५% गुणांसह पदवीधर,बीए.बी.एड / बी.एस्सी.बी.एड (इंग्रजी माध्यम)

🔅 कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक (उच्च माध्यमिक)

👉 अमरावती - १८

👉 नागपूर - १३

👉 नाशिक - १०७        

👉 ठाणे - ६१

शैक्षणिक पात्रता - ४५% गुणांसह पदव्युत्तर पदवी,एमए.बी.एड / एम.एस्सी बी.एड

वयोमर्यादा - ३० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते ४३ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ६ जानेवारी २०१९

🔅 गृहपाल (स्री/पुरुष)

👉 अमरावती - १

👉 नागपूर - २१

👉 नाशिक - २१ 

👉 ठाणे - ३५

शैक्षणिक पात्रता - समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी.

🔅 अधीक्षक (स्री/पुरुष)

👉 अमरावती - ३

👉 नागपूर - १०

👉 नाशिक - ११२        

👉 ठाणे - २९

शैक्षणिक पात्रता - समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदवी.

🔅 ग्रंथपाल

👉 अमरावती - ६

👉 नागपूर - ७

👉 नाशिक - २१ 

👉 ठाणे - १५

शैक्षणिक पात्रता - १०वी उत्तीर्ण, लायब्ररी सायन्स डिप्लोमा किंवा ग्रंथालय शास्त्र पदवी

🔅 प्रयोगशाळा सहायक

👉 नागपूर - ५

👉 नाशिक - ५    

👉 ठाणे - १४

शैक्षणिक पात्रता - १०वी उत्तीर्ण

वयोमर्यादा - ३० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ८ जानेवारी २०१९

🔅 अधिक माहितीसाठी - https://bit.ly/1IBkPoA

🔅 ऑनलाईन अर्जासाठी - https://bit.ly/2s6DMz1
शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..

T.me/NaukriExpress