🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🔰चालू घडामोडी:-
----------------------------

* कोणत्या मंत्रालयाने मिशन रक्षा ज्ञान शक्ती नावाचा कार्यक्रम सुरु केला? :--------- संरक्षण मंत्रालय

* २७ नोव्हेंबर रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कशा संबधी फसवणुकीसाठी बंदीचा कालावधी दुप्पट केला ? :-----वय

* नासाने कोणते अंतराळयान २६ नोव्हेंबरला मंगळ ग्रहावर यशस्वीपणे उतरले :------------इनसाईट

* नवा प्रत्यक्ष कर कायदाचा मसुदा तयार करण्यसाठी कृती दलाचे संयोजक म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आल :----अखिलेश रंजन

* ओडीशा राज्य सरकारने किती आदिवासी भाषांचे शब्दकोश तयार केले आहेत :------२१

* कोणत्या शहराची सयुक्त राष्ट्रसंघाकडून वैश्विक शाश्वत शहरे २०२५ पुढाकारासाठी निवड करण्यात आली :--- नोएडा व ग्रेटर नोएडा

* कोणत्या देशाने टी २० महिला विश्वचषक २०१८ ही स्पर्धा जिंकली :------------- ऑस्ट्रेलिया

* हौसला २०१८ हा बाल संगोपन संस्थांच्या मुलांसाठी आयोजित राष्ट्रीय महोत्सव कोणत्या मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे
:--------महिला व बाल विकास मंत्रालय

* जेष्ठ राष्ट्रकुल तलवारबाजी अजिंक्य पद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी प्रथम भारतीय कोण आहे :----भवानी देवी
🎯 ज्ञानज्योति एज्युकेशन आयोजित
Indias Top Motivetional Speaker विवेक बिंद्रा !!
in Pune
@5th February 2019 !

Contact 9975806127
🚦WEF : जागतिक लिंग अंतर/तफावत निर्देशांक 2018 : आइसलँड अव्वल स्थानी, भारत 108 व्या स्थानावर

👉जागतिक आर्थिक मंचाच्या 2018च्या जागतिक लिंग अंतर/तफावत निर्देशांक (Global Gender Gap Index 2018) नुसार भारताचा क्रमांक 149 देशांमधून 108वा आहे.

2017 सालच्या जागतिक लिंग अंतर/तफावत निर्देशांकानुसार यावर्षी 2018 साली भारताच्या निर्देशांकात प्रगती दिसून आलेला नाही, 2017 साली भारत 108व्या स्थानी होता.

हा निर्देशांक आर्थिक स्तर, शिक्षण, आरोग्य व राजकीय प्रतिनिधित्व या चार निकषांच्या आधारे स्त्री-पुरुष समानतेची निश्चिती करतो.

अशा कामासाठी मजुरी समानतेत सुधारणा झाली असून पहिल्यांदाच तिन्ही बाबींत लैंगिक अंतर कमी केले आहे.

WEFच्या जागतिक लिंग अंतर/तफावत निर्देशांक 2018च्यानुसार, 85.8 % हून अधिक लिंग अंतर असलेले आइसलँड या यादीमध्ये शीर्ष स्थानी आहे.

149 देशांच्या यादीत नॉर्वे आणि स्वीडन क्रमशः द्वितीय आणि तृतीय स्थानी आहेत.

● WEF संस्थापक आणि अध्यक्ष - क्लाउस श्वाब 
● WEF मुख्यालय - स्वित्झर्लंड
🎯ब्राह्मोस क्षेपणास्त्र #defence
निकाल लागेपर्यंत नियुक्त्या नाहीत
OBC आरक्षणाला न्यायालयात आव्हान
◆स्वच्छतापूरक समाजसुधारक - संत गाडगेबाबा◆
Forwarded from Government Job Express
▪️भारतीय विमानतळ प्राधिकरणात ‘वरिष्ठ सहायक’ पदांची भरती

🔅 वरिष्ठ सहायक (इलेक्ट्रॉनिक्स) - २६ जागा

शैक्षणिक पात्रता - इलेक्ट्रॉनिक्स/ टेलीकम्युनिकेशन/रेडिओ इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि २ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा - ३० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १८ जानेवारी २०१९

🔅 अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2PLn97q

🔅 ऑनलाईन अर्जासाठी - https://bit.ly/2PCeRP3
शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..

@NaukriExpress

👆👆👆👆👆👆
अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद संचलित
राजर्षी शाहू अकॅडमी , पुणे
महाराष्ट्र लोकसेवा आयोग याच्या राज्यसेवा २०१८ मुख्य परीक्षेचा नुकताच निकाल लागून ४२५ उमेदवारांना मुलाखतीस बोलावले आहे.
आमच्या अकॅडमीच्या वतीने मागील वर्षा प्रमाणे या वर्षी सुद्धा MOCK INTERVIEW दि. २७/१२/२०१८ पासून घेण्यात येत आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी आमच्या
www.rajarshishahu.academy या संकेत स्थळावर नोंदणी करावी.
संपर्क: ०२०-२४२२४६४३ / ९८५००१७३७९ / 7773983588
📣नोकरी एक्सप्रेस📣

🔔नवीन नोकरी जाहिरात,
🔔माहिती व संदर्भ,
🔔निकाल
🔔हॉलटिकिट


🔔शासकीय बातम्या आणि इतर घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा.

@Naukriexpress


https://t.me/joinchat/AAAAAER22rOjlH8TEb3njw
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
💢भोजपूरीला घटनात्मक दर्जा मिळणार

भोजपूरी, भोटी आणि राजस्थानी या तीन भाषांचा राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचित समावेश करण्यात येणार आहे. त्यामूळे या तिन्ही भाषांना लवकरच घटनात्मक दर्जा मिळणार आहे. अजून ३८ भाषा आठव्या अनुसूचित येण्याच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र या तीन भाषा भुतान, सुरीनाम, मॉरिशस,त्रिनिनाद आणि नेपाळमध्येही बोलल्या जात असून तिथे या भाषांना मान्यता असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

भाजपाचे नवी दिल्लीचे अध्यक्ष, खासदार मनोज तिवारी यांनी ही माहिती दिली. या तिन्ही भाषांना घटनात्मक दर्जा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. जर संसदेचे कामकाज सुरळीत चालले असते तर याच अधिवेशनात ही घोषणा झाली असती, आता पुढच्या अधिवेशनात ही घोषणा होणार असल्याचे तिवारी म्हणाले.

@eMPSCguidance
🔰ASO Mains 2018 Merit List & Cutoff Prediction 🔰

कृपया ज्यांनी ASO Mains 2018 दिली असेल त्यांनी आपले मार्क टाकावे.
Cutoff चा अंदाज काढण्यास मदत होईल.
खालील लिंक वर जाऊन मार्क टाकावे ,नंतर Merit list पोस्ट करण्यात येईल

कृपया जास्तीत जास्त जणांना ही लिंक Share करावी.

https://goo.gl/forms/GPc6Ldd90IzKd1hf1
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© pinned «🔰ASO Mains 2018 Merit List & Cutoff Prediction 🔰 कृपया ज्यांनी ASO Mains 2018 दिली असेल त्यांनी आपले मार्क टाकावे. Cutoff चा अंदाज काढण्यास मदत होईल. खालील लिंक वर जाऊन मार्क टाकावे ,नंतर Merit list पोस्ट करण्यात येईल कृपया जास्तीत जास्त जणांना ही लिंक…»
◆कृषी निर्यात धोरण - संपूर्ण माहिती◆
शासनाचे विविध उत्कृष्ट वाङ्ममय पुरस्कार जाहीर
Bharat 2018 Short Notes.pdf
1.8 MB
भारत 2018 शॉर्ट नोट्स
UPSC वयोमर्यादा