📌 मेगाभरती प्रक्रिया सुरू राहणार, पण २३ जानेवारीपर्यंत नेमणुका नाही :-
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
● मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने राज्यातील मेगाभरतीबाबतची महत्त्वपूर्ण माहिती मुंबई उच्च न्यायालयात दिली. मराठा आरक्षण कायद्यांतर्गत राज्यात मेगाभरतीसुरू राहील, पण मेगाभरतीत यशस्वी झालेल्या मराठा आरक्षणातील (सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला प्रवर्ग) यशस्वी उमेदवारांना २३ जानेवारीपर्यंत नियुक्तीपत्र देण्यात येणार नाही, अशी हमी राज्यसरकारनं कोर्टाला दिली आहे.
● मराठा आरक्षणावरील सुनावणी दरम्यान राज्यसरकारनं कोर्टात ही हमी दिली. सुनावणीवेळी मेगाभरतीबाबत कोर्टाने राज्य सरकारकडे विचारणा केली होती. त्यावर मराठा आरक्षण कायद्याअंतर्गत मेगाभरती प्रक्रियेत राज्य सरकारच्या अखत्यारीतील सर्व संस्था भरती प्रक्रिया सुरू करू शकतील. मात्र २३ जानेवारीपर्यंत यशस्वी उमेदवारांना नेमणूक पत्र देता येणार नाही, या अनुषंगाने राज्य सरकार सर्व संस्थासाठी निर्देश देणारे परिपत्रक किंवा जीआर काढेल, असं राज्य सरकारने कोर्टात स्पष्ट केलं. राज्य सरकारची या हमीची कोर्टानं नोंद घेतली असून याप्रकरणावर २३ जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
T.me/naukriexpress

Telegram
📣नोकरी एक्सप्रेस📣
🔔नवीन नोकरी जाहिरात,
🔔माहिती व संदर्भ,
🔔निकाल
🔔हॉलटिकिट
🔔शासकीय बातम्या आणि इतर घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा.
@Naukriexpress

🔰चालू घडामोडी:-
----------------------------
* कोणत्या मंत्रालयाने मिशन रक्षा ज्ञान शक्ती नावाचा कार्यक्रम सुरु केला? :--------- संरक्षण मंत्रालय
* २७ नोव्हेंबर रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कशा संबधी फसवणुकीसाठी बंदीचा कालावधी दुप्पट केला ? :-----वय
* नासाने कोणते अंतराळयान २६ नोव्हेंबरला मंगळ ग्रहावर यशस्वीपणे उतरले :------------इनसाईट
* नवा प्रत्यक्ष कर कायदाचा मसुदा तयार करण्यसाठी कृती दलाचे संयोजक म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आल :----अखिलेश रंजन
* ओडीशा राज्य सरकारने किती आदिवासी भाषांचे शब्दकोश तयार केले आहेत :------२१
* कोणत्या शहराची सयुक्त राष्ट्रसंघाकडून वैश्विक शाश्वत शहरे २०२५ पुढाकारासाठी निवड करण्यात आली :--- नोएडा व ग्रेटर नोएडा
* कोणत्या देशाने टी २० महिला विश्वचषक २०१८ ही स्पर्धा जिंकली :------------- ऑस्ट्रेलिया
* हौसला २०१८ हा बाल संगोपन संस्थांच्या मुलांसाठी आयोजित राष्ट्रीय महोत्सव कोणत्या मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे
:--------महिला व बाल विकास मंत्रालय
* जेष्ठ राष्ट्रकुल तलवारबाजी अजिंक्य पद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी प्रथम भारतीय कोण आहे :----भवानी देवी

🚦WEF : जागतिक लिंग अंतर/तफावत निर्देशांक 2018 : आइसलँड अव्वल स्थानी, भारत 108 व्या स्थानावर
👉जागतिक आर्थिक मंचाच्या 2018च्या जागतिक लिंग अंतर/तफावत निर्देशांक (Global Gender Gap Index 2018) नुसार भारताचा क्रमांक 149 देशांमधून 108वा आहे.
⏩2017 सालच्या जागतिक लिंग अंतर/तफावत निर्देशांकानुसार यावर्षी 2018 साली भारताच्या निर्देशांकात प्रगती दिसून आलेला नाही, 2017 साली भारत 108व्या स्थानी होता.
⏩हा निर्देशांक आर्थिक स्तर, शिक्षण, आरोग्य व राजकीय प्रतिनिधित्व या चार निकषांच्या आधारे स्त्री-पुरुष समानतेची निश्चिती करतो.
⏩अशा कामासाठी मजुरी समानतेत सुधारणा झाली असून पहिल्यांदाच तिन्ही बाबींत लैंगिक अंतर कमी केले आहे.
✍WEFच्या जागतिक लिंग अंतर/तफावत निर्देशांक 2018च्यानुसार, 85.8 % हून अधिक लिंग अंतर असलेले आइसलँड या यादीमध्ये शीर्ष स्थानी आहे.
✍149 देशांच्या यादीत नॉर्वे आणि स्वीडन क्रमशः द्वितीय आणि तृतीय स्थानी आहेत.
● WEF संस्थापक आणि अध्यक्ष - क्लाउस श्वाब
● WEF मुख्यालय - स्वित्झर्लंड

Forwarded from Government Job Express
▪️भारतीय विमानतळ प्राधिकरणात ‘वरिष्ठ सहायक’ पदांची भरती
🔅 वरिष्ठ सहायक (इलेक्ट्रॉनिक्स) - २६ जागा
शैक्षणिक पात्रता - इलेक्ट्रॉनिक्स/ टेलीकम्युनिकेशन/रेडिओ इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि २ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा - ३० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १८ जानेवारी २०१९
🔅 अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2PLn97q
🔅 ऑनलाईन अर्जासाठी - https://bit.ly/2PCeRP3
➖➖ शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
@NaukriExpress
👆👆👆👆👆👆

अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद संचलित
राजर्षी शाहू अकॅडमी , पुणे
महाराष्ट्र लोकसेवा आयोग याच्या राज्यसेवा २०१८ मुख्य परीक्षेचा नुकताच निकाल लागून ४२५ उमेदवारांना मुलाखतीस बोलावले आहे.
आमच्या अकॅडमीच्या वतीने मागील वर्षा प्रमाणे या वर्षी सुद्धा MOCK INTERVIEW दि. २७/१२/२०१८ पासून घेण्यात येत आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी आमच्या
www.rajarshishahu.academy या संकेत स्थळावर नोंदणी करावी.
संपर्क: ०२०-२४२२४६४३ / ९८५००१७३७९ / 7773983588