Maharashtra_Grp_C_Main_Exam_2018(2).pdf
572.7 KB
🔰महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा-2018-पेपर क्रमांक-1 (संयुक्त) अंतिम उत्तरतालिका
Maharashtra_Grp_C_Main_Exam_2018(1).pdf
567.4 KB
🔰महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा-2018-पेपर क्रमांक 2 - लिपिक टंकलेखन अंतिम उत्तरतालिका
Forwarded from Government Job Express
▪️टाटा मूलभूत संशोधन संस्थेत भरती
🔅 लिपिक - २ जागा
शैक्षणिक पात्रता - ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर, संगणक व टंकलेखन ज्ञान आवश्यक
🔅 ट्रेडसमन (बी) - (एसी मेकॅनिक) - १ जागा
🔅 ट्रेडसमन (बी) - (सिव्हील ड्राफ्टसमन) - १ जागा
🔅 ट्रेडसमन (बी) - (इलेक्ट्रीकल) - १ जागा
शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण
🔅 कार्य सहायक - (प्लंबर) - १ जागा
शैक्षणिक पात्रता - आय.टी.आय उत्तीर्ण (प्लंबिंग ट्रेड)
🔅 कार्य सहायक - (इलेक्ट्रीकल) - २ जागा
शैक्षणिक पात्रता - आय.टी.आय उत्तीर्ण (इलेक्ट्रीकल ट्रेड)
🔅 लिपिक प्रशिक्षणार्थी - ३ जागा
शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवीधर, संगणक व टंकलेखन ज्ञान आवश्यक
वयोमर्यादा - २८ वर्षे
🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ७ जानेवारी २०१९
🔅 अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2QYiQu5
🔅 ऑनलाईन अर्जासाठी - https://bit.ly/2Hat5SU
➖➖ शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/NaukriExpress

Tata Institute of Fundamental Research
Research Institute of Govt of India located at Mumbai
#oneliner
📌लोकसभेत या साली प्रस्तुत करण्यात आलेला 'तृतीयपंथी व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) विधेयक' लोकसभेत संमत करण्यात आला – सन 2016.
📌16-18 डिसेंबर 2018 या काळात या देशाचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलीह हे भारताच्या दौर्यावर होते - मालदीव.
📌या शहरात ‘संयुक्त राष्ट्रसंघ हवामानविषयक बदल करार कार्यचौकट’ (UNFCCC) याच्या 24व्या पक्ष परिषदेची (COP-24) सांगता झाली - काटोविस, पोलंड.
📌‘BWF वर्ल्ड टूर फायनल्स 2018’ बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय विजेती - पी. व्ही. सिंधू.
📌चेन्नई येथे या महिला खेळाडूने 16 व्या वेळी राष्ट्रीय स्क्वॅश स्पर्धेचे महिला एकेरीचे जेतेपद पटकावले - जोश्ना चिन्नप्पा.
📌या खेळाडूने 2018 राष्ट्रीय स्क्वॅश स्पर्धेचे पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले - महेश माणगावकर.
📌‘मिस युनिव्हर्स 2018’ची विजेती - काट्रियोना ग्रे (फिलीपिन्स).
📌1984 सालच्या शीख दंगली प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने या व्यक्तीला दोषी ठरवले - सज्जन कुमार.
📌1 जानेवारी 2019 पासून केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (CBIC) याचे अध्यक्ष - प्रणव कुमार दास.
📌महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे सचिव म्हणून या व्यक्तीची तीन वर्षांसाठी पहिली नियुक्ती कराराने करण्यात आली - किरण कुरुंदकर.

📌 मेगाभरती प्रक्रिया सुरू राहणार, पण २३ जानेवारीपर्यंत नेमणुका नाही :-
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
● मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने राज्यातील मेगाभरतीबाबतची महत्त्वपूर्ण माहिती मुंबई उच्च न्यायालयात दिली. मराठा आरक्षण कायद्यांतर्गत राज्यात मेगाभरतीसुरू राहील, पण मेगाभरतीत यशस्वी झालेल्या मराठा आरक्षणातील (सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला प्रवर्ग) यशस्वी उमेदवारांना २३ जानेवारीपर्यंत नियुक्तीपत्र देण्यात येणार नाही, अशी हमी राज्यसरकारनं कोर्टाला दिली आहे.
● मराठा आरक्षणावरील सुनावणी दरम्यान राज्यसरकारनं कोर्टात ही हमी दिली. सुनावणीवेळी मेगाभरतीबाबत कोर्टाने राज्य सरकारकडे विचारणा केली होती. त्यावर मराठा आरक्षण कायद्याअंतर्गत मेगाभरती प्रक्रियेत राज्य सरकारच्या अखत्यारीतील सर्व संस्था भरती प्रक्रिया सुरू करू शकतील. मात्र २३ जानेवारीपर्यंत यशस्वी उमेदवारांना नेमणूक पत्र देता येणार नाही, या अनुषंगाने राज्य सरकार सर्व संस्थासाठी निर्देश देणारे परिपत्रक किंवा जीआर काढेल, असं राज्य सरकारने कोर्टात स्पष्ट केलं. राज्य सरकारची या हमीची कोर्टानं नोंद घेतली असून याप्रकरणावर २३ जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
T.me/naukriexpress

Telegram
📣नोकरी एक्सप्रेस📣
🔔नवीन नोकरी जाहिरात,
🔔माहिती व संदर्भ,
🔔निकाल
🔔हॉलटिकिट
🔔शासकीय बातम्या आणि इतर घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा.
@Naukriexpress

🔰चालू घडामोडी:-
----------------------------
* कोणत्या मंत्रालयाने मिशन रक्षा ज्ञान शक्ती नावाचा कार्यक्रम सुरु केला? :--------- संरक्षण मंत्रालय
* २७ नोव्हेंबर रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कशा संबधी फसवणुकीसाठी बंदीचा कालावधी दुप्पट केला ? :-----वय
* नासाने कोणते अंतराळयान २६ नोव्हेंबरला मंगळ ग्रहावर यशस्वीपणे उतरले :------------इनसाईट
* नवा प्रत्यक्ष कर कायदाचा मसुदा तयार करण्यसाठी कृती दलाचे संयोजक म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आल :----अखिलेश रंजन
* ओडीशा राज्य सरकारने किती आदिवासी भाषांचे शब्दकोश तयार केले आहेत :------२१
* कोणत्या शहराची सयुक्त राष्ट्रसंघाकडून वैश्विक शाश्वत शहरे २०२५ पुढाकारासाठी निवड करण्यात आली :--- नोएडा व ग्रेटर नोएडा
* कोणत्या देशाने टी २० महिला विश्वचषक २०१८ ही स्पर्धा जिंकली :------------- ऑस्ट्रेलिया
* हौसला २०१८ हा बाल संगोपन संस्थांच्या मुलांसाठी आयोजित राष्ट्रीय महोत्सव कोणत्या मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे
:--------महिला व बाल विकास मंत्रालय
* जेष्ठ राष्ट्रकुल तलवारबाजी अजिंक्य पद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी प्रथम भारतीय कोण आहे :----भवानी देवी

🚦WEF : जागतिक लिंग अंतर/तफावत निर्देशांक 2018 : आइसलँड अव्वल स्थानी, भारत 108 व्या स्थानावर
👉जागतिक आर्थिक मंचाच्या 2018च्या जागतिक लिंग अंतर/तफावत निर्देशांक (Global Gender Gap Index 2018) नुसार भारताचा क्रमांक 149 देशांमधून 108वा आहे.
⏩2017 सालच्या जागतिक लिंग अंतर/तफावत निर्देशांकानुसार यावर्षी 2018 साली भारताच्या निर्देशांकात प्रगती दिसून आलेला नाही, 2017 साली भारत 108व्या स्थानी होता.
⏩हा निर्देशांक आर्थिक स्तर, शिक्षण, आरोग्य व राजकीय प्रतिनिधित्व या चार निकषांच्या आधारे स्त्री-पुरुष समानतेची निश्चिती करतो.
⏩अशा कामासाठी मजुरी समानतेत सुधारणा झाली असून पहिल्यांदाच तिन्ही बाबींत लैंगिक अंतर कमी केले आहे.
✍WEFच्या जागतिक लिंग अंतर/तफावत निर्देशांक 2018च्यानुसार, 85.8 % हून अधिक लिंग अंतर असलेले आइसलँड या यादीमध्ये शीर्ष स्थानी आहे.
✍149 देशांच्या यादीत नॉर्वे आणि स्वीडन क्रमशः द्वितीय आणि तृतीय स्थानी आहेत.
● WEF संस्थापक आणि अध्यक्ष - क्लाउस श्वाब
● WEF मुख्यालय - स्वित्झर्लंड