🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
😍 Earn ₹100 in 30 Seconds🤩

1⃣खालील लिंकवरून Phone Pay App Install करा

https://phon.pe/ru_suraf2nls

2⃣ नंतर तुमचा Bhim UPI ID सेट करून ₹100 जिंका 👍👍👍

3⃣ तुमच्या मित्रांना Phone Pay वर रोज पैसे पाठवून 1000₹ जिंका 🤩🤩

4⃣ Flat 250 Cashbak on Mobile & DTH Recharge 🤑🤑
https://phon.pe/ru_suraf2nls
🔴MPSC स्पर्धा परीक्षा संपूर्ण मार्गदर्शन🔴

✔️MPSC स्पर्धा परीक्षापद्धतीची संपूर्ण ओळख व माहिती
https://mpscguidance.blogspot.in/2017/04/mpsc.html


✔️MPSC चे सर्व अभ्यासक्रम
https://mpscguidance.blogspot.in/2016/01/download-all-mpsc-competitive-exams.html


✔️राज्यसेवा पूर्वपरीक्षा अभ्यासक्रम
https://mpscguidance.blogspot.in/2012/09/mpsc-prelim-2013-new-syllabus.html


✔️राज्यसेवा पूर्व अभ्यास कसा करावा ?
https://mpscguidance.blogspot.in/2012/11/mpsc-rajyaseva-prelim-2013-study-plan.html


✔️MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा(GS & CSAT) मार्गदर्शन
https://mpscguidance.blogspot.in/2013/01/blog-post_16.html


✔️राज्यसेवा मुख्य अभ्यासक्रम
https://mpscguidance.blogspot.in/2014/05/mpsc-mains-gs-syllabus.html


✔️राज्यसेवा मुख्य परीक्षा तयारी
https://mpscguidance.blogspot.in/2012/09/mpsc_7256.html


✔️MPSC मध्ये यशस्वी होण्याचा मंत्र
https://mpscguidance.blogspot.in/2012/09/mpsc_22.html

जॉईन करा
T.me/empscguidance
Maharashtra_Grp_C_Main_Exam_2018(2).pdf
572.7 KB
🔰महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा-2018-पेपर क्रमांक-1 (संयुक्त) अंतिम उत्तरतालिका
Maharashtra_Grp_C_Main_Exam_2018(1).pdf
567.4 KB
🔰महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा-2018-पेपर क्रमांक 2 - लिपिक टंकलेखन अंतिम उत्तरतालिका
Forwarded from Government Job Express
▪️टाटा मूलभूत संशोधन संस्थेत भरती

🔅 लिपिक - २ जागा

शैक्षणिक पात्रता - ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर, संगणक व टंकलेखन ज्ञान आवश्यक

🔅 ट्रेडसमन (बी) - (एसी मेकॅनिक) - १ जागा

🔅 ट्रेडसमन (बी) - (सिव्हील ड्राफ्टसमन) - १ जागा

🔅 ट्रेडसमन (बी) - (इलेक्ट्रीकल) - १ जागा

शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण

🔅 कार्य सहायक - (प्लंबर) - १ जागा

शैक्षणिक पात्रता - आय.टी.आय उत्तीर्ण (प्लंबिंग ट्रेड)

🔅 कार्य सहायक - (इलेक्ट्रीकल) - २ जागा

शैक्षणिक पात्रता - आय.टी.आय उत्तीर्ण (इलेक्ट्रीकल ट्रेड)

🔅 लिपिक प्रशिक्षणार्थी - ३ जागा

शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवीधर, संगणक व टंकलेखन ज्ञान आवश्यक

वयोमर्यादा - २८ वर्षे

🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ७ जानेवारी २०१९

🔅 अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2QYiQu5

🔅 ऑनलाईन अर्जासाठी - https://bit.ly/2Hat5SU
शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/NaukriExpress
#oneliner

📌लोकसभेत या साली प्रस्तुत करण्यात आलेला 'तृतीयपंथी व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) विधेयक' लोकसभेत संमत करण्यात आला – सन 2016.

📌16-18 डिसेंबर 2018 या काळात या देशाचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलीह हे भारताच्या दौर्‍यावर होते - मालदीव.

📌या शहरात ‘संयुक्त राष्ट्रसंघ हवामानविषयक बदल करार कार्यचौकट’ (UNFCCC) याच्या 24व्या पक्ष परिषदेची (COP-24) सांगता झाली - काटोविस, पोलंड.

📌‘BWF वर्ल्ड टूर फायनल्स 2018’ बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय विजेती - पी. व्ही. सिंधू.

📌चेन्नई येथे या महिला खेळाडूने 16 व्या वेळी राष्ट्रीय स्क्वॅश स्पर्धेचे महिला एकेरीचे जेतेपद पटकावले - जोश्ना चिन्नप्पा.

📌या खेळाडूने 2018 राष्ट्रीय स्क्वॅश स्पर्धेचे पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले - महेश माणगावकर.

📌‘मिस युनिव्हर्स 2018’ची विजेती - काट्रियोना ग्रे (फिलीपिन्स).

📌1984 सालच्या शीख दंगली प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने या व्यक्तीला दोषी ठरवले - सज्जन कुमार.

📌1 जानेवारी 2019 पासून केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (CBIC) याचे अध्यक्ष - प्रणव कुमार दास.

📌महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे सचिव म्हणून या व्यक्तीची तीन वर्षांसाठी पहिली नियुक्ती कराराने करण्यात आली - किरण कुरुंदकर.
📌 मेगाभरती प्रक्रिया सुरू राहणार, पण २३ जानेवारीपर्यंत नेमणुका नाही :-
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

● मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने राज्यातील मेगाभरतीबाबतची महत्त्वपूर्ण माहिती मुंबई उच्च न्यायालयात दिली. मराठा आरक्षण कायद्यांतर्गत राज्यात मेगाभरतीसुरू राहील, पण मेगाभरतीत यशस्वी झालेल्या मराठा आरक्षणातील (सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला प्रवर्ग) यशस्वी उमेदवारांना २३ जानेवारीपर्यंत नियुक्तीपत्र देण्यात येणार नाही, अशी हमी राज्यसरकारनं कोर्टाला दिली आहे. 

● मराठा आरक्षणावरील सुनावणी दरम्यान राज्यसरकारनं कोर्टात ही हमी दिली. सुनावणीवेळी मेगाभरतीबाबत कोर्टाने राज्य सरकारकडे विचारणा केली होती. त्यावर मराठा आरक्षण कायद्याअंतर्गत मेगाभरती प्रक्रियेत राज्य सरकारच्या अखत्यारीतील सर्व संस्था भरती प्रक्रिया सुरू करू शकतील. मात्र २३ जानेवारीपर्यंत यशस्वी उमेदवारांना नेमणूक पत्र देता येणार नाही, या अनुषंगाने राज्य सरकार सर्व संस्थासाठी निर्देश देणारे परिपत्रक किंवा जीआर काढेल, असं राज्य सरकारने कोर्टात स्पष्ट केलं. राज्य सरकारची या हमीची कोर्टानं नोंद घेतली असून याप्रकरणावर २३ जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

T.me/naukriexpress
📌नवीन समांतर आरक्षण
शासन शुध्दीपत्रक
5_6111609565944479816.pdf
1 MB
📌नवीन समांतर आरक्षण
शासन GR