🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
#geography महाराष्ट्र खनिजसंपत्ती
कुशल प्रशासक : अरुण बोगिरवर
Rajyaseva Mains 2018 Cutoff
Result_RollNo_32-2018.pdf
83.4 KB
राज्यसेवा मुख्य 2018 निकाल
DySP पदासाठी शारीरिक मोजमापे ,आपल्या प्रोफाइल मध्ये योग्य तो बदल करून फॉर्म भरावा

@eMPSCguidance
INTERVIEW_LIST_Web_32-2018.pdf
40.8 KB
राज्यसेवा मुलाखत- 2018 वेळापत्रक
2 जानेवारीपासून मुलाखतीना सुरवात होत आहे
‘मिस युनिव्हर्स’ 2018 :-
----------------------------

* बँकॉक येथे पार पडलेल्या ६७ व्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत फिलिपीन्सची काट्रियोना ग्रेनं २०१८ चा ‘मिस युनिव्हर्स’चा किताब पटकावला
जवळपास ९३ देशातील सौंदर्यवतींनी या स्पर्धेत भाग घेतला होता. ‘
* मिस युनिव्हर्स’चा किताब पटकवणारी ती चौथी फिलिपीन्स सौंदर्यवती ठरली आहे.
* काट्रियोना २४ वर्षांची आहे. ती उत्तम सूत्रसंचालक, गायिका म्हणूनही प्रसिद्ध आहे.
* या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच स्पेनच्या अँजेलिना पोन्स या ट्रान्सजेंडर सौंदर्यवतीनं सहभाग घेतला होता.
* या स्पर्धेत भारतचे नेतृत्व नेहल चुदासमा हिने केले होते
* फर्स्ट रनर-अप टैमरिन ग्रीन (दक्षिण अफ्रीका )
* सेकंड रनर अप :- स्टेफनी गुटरेज (वेनेजुएला )
* मिस युनिव्हर्स’ (भारत)
१९९४:- सुश्मींता सेन
२०००:- लारा दत्त

मिस युनिव्हर्स’:-
* या स्पर्धेचे आयोजन मिस युनिव्हर्स’या संघटनेद्वारे केले जाते
* बोधचिन्ह:- वूमन विद स्टार्स
* घोष वाक्य:- confidently Beutiful
* पहिली मिस युनिव्हर्स’ स्पर्धा १९५२ मध्ये पार पडली
Rajyaseva 2017 All Interview.pdf
8.4 MB
राज्यसेवा मुलाखत-2018 ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी 2017 ची मुलाखत दिलेल्या काही उमेदवारांच्या मुलाखतींच्या transcripts उपलब्ध करून देत आहोत.
मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप कसे असते,सर्वसाधारपणे कोणत्या topic वर प्रश्न विचारले जातात इत्यादी बाबतचा मुलाखतीसंबंधी एक अंदाज यावा व तयारीला योग्य दिशा मिळावी याकरिता या transcripts नक्कीच फायदेशीर ठरतील.तुमचे कोणी मित्र मुलाखतीची तयारी करत असतील तर त्यांनाही हि pdf अवश्य share करा.👆👆👆

- कैलास पिकवने
उपशिक्षणाधिकारी
Forwarded from Government Job Express
👨‍✈️केंद्रीय राखीव पोलीस दलात खेळाडू भरती

🔅 शिपाई (कॉन्स्टेबल) GD (पुरुष/महिला) - ३३९ जागा

शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप समतुल्य मध्ये प्रतिनिधित्व किंवा संबंधित क्रीडा पात्रता

🔅 हवालदार (हेड कॉन्स्टेबल) GD (पुरुष/महिला) - २० जागा

शैक्षणिक पात्रता - १२ वी उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप समतुल्य मध्ये प्रतिनिधित्व किंवा संबंधित क्रीडा पात्रता

वयोमर्यादा - १३ जानेवारी २०१९ रोजी १८ ते २३ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

🔅 अर्ज पाठविण्याचा पत्ता - The DIG, Group Centre, CRPF, Jharoda Kalan, New Delhi-110072

🔅 अर्ज पोहचविण्याची शेवटची तारीख - १३ जानेवारी २०१९

🔅 अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2R0l8bU

🔅 अधिकृत वेबसाईट - https://bit.ly/2S5hfzX
शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/NaukriExpress