🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
📌चालू घडामोडी:-
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

● ------------ यांची भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाचे नवे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे :------अशोक कुमार मित्तल

● प्रथम महायुद्ध समाप्त करण्यासाठी १९१८ मध्ये झालेल्या शांती कराराच्या घटनेला चिन्हांकित करण्यासाठी कोणत्या युरोपीय शहरातएक सभारंभ आयोजित करण्यात आला :-------पॅरीस

● कोणत्या दक्षिण आशियायी देशाची संसद ९ नोव्हेंबर रोजी बरखास्त करण्यात आली :---------श्रीलंका

● कोणत्या देशात ३३ व्या आशियाई शिखर परीषदेचे आयोजन करण्यात आले? :-----------सिंगापूर

● तालिबानशी समेट घडवून आणण्यासाठी कोणत्या देशात आंतराष्ट्रीय शांती चर्चा आयोजित केली गेली :-------रशिया

● कोणत्या ग्रहाच्या ट्रोजन या लघुग्रहाचा अभ्यास करण्यासाठी नासा २०२१ मध्ये लुसी मिशन पाठवणार आहे:--------- गुरु

● ----------- ही सरकारी संस्था पब्लिक क्रेडीट रजिस्ट्री ची स्थापना करीत आहे:--------आर बी आय

● कोणत्या देशाने जगातले पहिले सार्वभौम ब्ल्यू बॉंड सादर केले ?:------सेशेल्स

● कोणत्या राज्य सरकाने सौर जलनिधी योजना सुरु केली आहे? ;------ओडीशा

● वैश्विक उपासमार न िर्देशांक २०१८ यामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे ?:-------१०३
😊Now Scratch & Win Offers on Phone Pay 😊

😍 Earn ₹1000 in 60 Seconds
1⃣खालील लिंकवरून Phone Pay App Install करा
https://phon.pe/ru_suraf2nls

2⃣ नंतर तुमचा Bhim UPI ID सेट करून 100 जिंका 👍👍👍
🔰राज्यसेवा जाहिरात 👆पद संख्येत बदल.
@eMPSCguidance
◆फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (FTII) अध्यक्षपदी ब्रिजेंद्र पाल सिंह यांची माहिती व प्रसारण मंत्रालयाद्वारे नियुक्ती

◆सध्या ते FTII नियामक मंडळ - उपाध्यक्षपदी कार्यरत
Forwarded from Government Job Express
कंत्राटी पदांची महाभरती😔😔😒😒

रिक्त पदांपैकी 70% रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरणार
🎯 ज्ञानज्योति एज्युकेशन आयोजित
Indias Top Motivetional Speaker विवेक बिंद्रा !!in Pune @5th February 2019 !
contact 9975806127
🔰महाभरतीची तयारी !!
🔰UPSC मुलाखतीची तयारी
🔰५४वा ज्ञानपीठ पुरस्कार
विजेते:- अमिताभ घोष
🔰ज्ञानपीठ पुरस्कार 2018:-
------------------------------------

* इंग्रजीमधले प्रख्यात लेखक अमिताव घोष यांना 2018 चा
घोषित झाला आहे.
* देशातील सर्वोच्च साहित्य सन्मान असलेल्या ज्ञानपीठ पुरस्कारामध्ये अमिताव घोष यांना 11 लाख रुपये, वाग्देवीची प्रतिमा आणि प्रशस्ती पत्र दिले जाणार आहे.
* ज्ञानपीठ पुरस्कार दिल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीत तीन वर्षांपूर्वी इंग्रजी भाषेचा समावेश करण्यात आला होता.
* त्यानंतर इंग्रजी साहित्यातील योगदानाबद्दल ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे अमिताव घोष हे पहिले इंग्रजी साहित्यिक ठरले आहेत.

अमिताव घोष :-
* अमिताव घोष यांचा जन्म 1956 साली पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे झाला.
घोष यांना यापूर्वी साहित्य अकादमी पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
दी सर्कल ऑफ रिजन, दी शॅडो लाइन, दी कलकत्ता क्रोमोसोम, दी ग्लास पॅलेस, दी हंगरी टाइड, रिव्हर ऑफ स्मोक, फ्लड ऑफ फायर या घोष यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या आहेत.
शक्तीकांत दास रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर

👉 रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी शक्तीकांत दास यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

👉 उर्जित पटेल यांनी काल रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदाचा राजीनामा दिला होता.

👉 शक्तीकांत दास आरबीआयचे 25 वे गव्हर्नर ठरले आहेत.

शक्तीकांत दास यांनी केंद्रीय वित्त सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

नोटाबंदीच्या काळात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

शक्तीकांत दास यांनी अर्थव्यवहार सचिव, भारताचे राजस्व सचिव पदी काम केलं आहे.

📌 कोण आहेत शक्तीकांत दास?

👉 शक्तीकांत दास 1980च्या बॅचचे तामिळनाडू कॅडरचे आयएएस आधिकारी आहेत.

👉 गल्या निवृत्तीनंतर दास भारताच्या 15 व्या वित्त आयोग आणि शेरपा जी-20 मध्ये सदस्य आहेत.

👉 याआधी दास यांनी तामिळनाडू आणि केंद्र सरकारमध्ये अर्थ विभागात काम केलं आहे.

👉 दास यांनी रिझर्व्ह बँकेचं कामकाज जवळून पाहिलं आहे.
🏆मेरी कोमचा ‘मिथोइलीमा’ सन्मान देऊन गौरव🏆

🔻दि. 11 डिसेंबर 2018 रोजी इम्फाळमध्ये एका सोहळ्यात मणीपूर राज्य सरकारने विश्वविजेती मुष्टीयोद्धा (महिला) एम.सी. मेरी कोम हिचा ‘मिथोइलीमा’ (उत्कृष्‍ट रानी) हा नागरी सन्मान देऊन गौरव करण्यात आला आहे.

🏆 मणीपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला गेला. सन्मानासोबतच दहा लक्ष रुपयांची रक्कम बक्षीस स्वरुपात दिली गेली.

🏆 ‘मिथोइलीमा’ हा मणीपूर राज्य सरकारकडून दिला जाणारा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.

🏆 35 वर्षीय मांगते चुंगनेजंग मेरी कोम या एक भारतीय महिला मुष्टियोद्धा आहेत.

🏆 मेरी कोमने महिला जागतिक अव्यवसायिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद सहा वेळा जिंकले असून असे यश संपादन करणारी ती पहिली महिला मुष्टियोद्धा ठरली आहे.

📝 तीने ‘अनब्रेकेबल’ या शीर्षकाखाली आत्मचरित्र लिहिले आहे.

🏆 तीला पद्मभूषण, अर्जुन पुरस्कार, पद्मश्री, राजीव गांधी खेलरत्न इत्यादी पुरस्कार मिळाले आहेत.
🚦 रतन लाल यांना ग्लिंका जागतिक मृदा पुरस्कार 2018

ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक रतन लाल यांनी ग्लिंका जागतिक मृदा पुरस्कार 2018 (वर्ल्ड सॉईल अवॉर्ड) जिंकला.

शाश्वत माती व्यवस्थापनातील उत्कृष्ट योगदानांसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

रशियन शास्त्रज्ञ कॉन्स्टंटिन डी. ग्लिंका यांच्या नावाने हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

कृषी क्षेत्रात दिला जाणारा हा सर्वोच्च सन्मान आहे.

📌रतन लाल यांच्या विषयी :-

प्रोफेसर रतन लाल यांचा जन्म पाकिस्तानातील पंजाब प्रांतामध्ये झाला होता, त्यांचे कुटुंब 1948 मध्ये भारतात आले. त्यांनी 1968 मध्ये अमेरिकेत मृदा क्षेत्रातील डॉक्टरेटचा अभ्यासक्रम पूर्ण केला.
🔴 केरळ हे 4 आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेले भारतातले पहिले राज्य

केरळमधील कुन्नूर येथे नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 9 डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी उद्घाटन केले.

याबरोबरच 4 आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेले केरळ हे भारतातील पहिलेच राज्य ठरले आहे.

📌सध्या केरळमध्ये :-

1) कुन्नूर विमानतळ
2) तिरुवनंतपुरम
3) कोच्ची
4) कोझिकोड हे आंतरराष्ट्रीय विमानतळ सध्या कार्यरत आहेत.

🔻 कुन्नूर येथे सुमारे 2000 एकर परिसरात हे विमानतळ उभारले असून यासाठी 1800 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.

🔻 कुन्नूर इंटरनॅशनल एअरपोर्ट लि.ची (KIAL) 2000 प्रवाशांची क्षमता आहे. तर एका वर्षांत 1.5 दशलक्ष प्रवाशांची या विमानतळाची क्षमता आहे.

🔻 या विमानतळावरील रनवेची लांबी ही 3,050 मीटर असून ती 4,000 मीटरपर्यंत वाढवता येऊ शकते.

Join @eMPSCguidance