🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
सध्या देशातील परिस्थिती #राज्ये आणि सत्ताधारी पक्ष
बौद्धिक संपदा अधिकार

का आणि कसे?
बँकिंग पुनर्रचना
शशिकांत दास RBI चे नवीन गव्हर्नर
⁉️आजपासून पाच वर्षांनी तुम्ही कुठं असाल?

या प्रश्नाचं उत्तर फक्त दोनच गोष्टी देऊ शकतात.

१) आज तुम्ही नेमकी कुठली पुस्तकं वाचताय?

२) आणि सध्या तुम्हाला संगत कोणाची आहे?

- चांगली पुस्तकंही वाचत नसाल, बरी माणसंही अवती-भोवती नसतील, तर तुमचं भविष्य दुसर्या कोणी कशाला सांगायला हवं?

- आपण फक्त काही मोजक्या गोष्टी लक्षात ठेवल्या आणि तेवढय़ा मनापासून केल्या तरी आपलं जगणं आपण एका खास उंचीवर नेऊ शकतो.

1⃣जे कराल, ते उत्तम करा!
विसरून जा की, तुमची स्पर्धा दुसर्या कोणाशी आहे! जे कराल ते उत्तम करा, पहिल्याच फटक्यात असं खास काहीतरी करा की, ते उत्तमच असलं पाहिजे! आणि मुख्य म्हणजे जे केलं ते केलं, त्याहून काहीतरी खास करण्याची तयारी करा!

2⃣सहभाग घ्या
आपण जर प्रश्न सोडवायला राजी नसू तर आपणही त्या प्रश्नाचाच एक भाग बनतो, स्वत:च प्रॉब्लेम होऊन बसतो. त्यामुळे सतत तक्रार करणं सोडा, जे समोर येईल त्याला भीडा. त्यामुळे एकतर झोकून देऊन काम करा, नाहीतर निदान तोंड तरी बंद करा.

3⃣थोडंसं एक्स्ट्रा
लोकांच्या अपेक्षांपेक्षा जास्त काहीतरी करण्याची, जास्त प्रयत्न करून थोडं जास्त काम करण्याची तयारी ठेवा! जेमतेम आणि नेमून दिलेलं काम तर सगळेच करतात, तुम्ही काहीतरी एक्सट्रा करणार की नाही हे ठरवा!

4⃣भूमिका घ्या
सगळंच गोलमोल, वारा आला तशी फिरवली पाठ. तर तुम्ही लाटेबरोबर वाहून जाल. त्यापेक्षा निष्ठा ठेवा, भूमिका घ्या आणि त्यावर ठाम रहा.

5⃣ फोकस
तुमचं लक्ष्य काय, तुम्हाला नक्की काय हवंय, हे विसरू नका. काहीही झालं तरी, तुमचा फोकस हलता कामा नये.

6⃣मित्र जरा जपून निवडा.
नेता चांगला असतो, पण त्याचे सल्लागार वाईट असतात, हे वाक्य आपण सतत ऐकतो. तसं आपलं होऊ नये, म्हणून जरा मित्र चांगले आणि जपून निवडा. चांगली यशस्वी माणसं पहा आणि त्यांचे मित्र पहा, संगतीचा असर होतोच.

7⃣ स्वत:वर विश्वास ठेवा
अनेकदा इथंच घसरतं. असतं सगळं पण आपला स्वत:वर भरवसा नसतो. आपल्याला स्वत:विषयी चांगलं वाटलं तर जग चांगलं दिसतं. नात्यागोत्याची माणसं चांगली वागतात. त्यामुळे जरा स्वत:वर भरवसा ठेवून, स्वत:वरही प्रेम करा.

8⃣कॅरॅक्टर जपा.
एका रात्रीत काही कुणाचं कॅरॅक्टर तयार होत नाही. अनेकदा काही माणसांविषयी आपल्याला वाटतं भलतंच, पण ती असतात वेगळीच. त्यामुळे आपली रेप्युटेशन काय तयार होतेय याकडे जरा लक्ष द्या. एकदा प्रतिमा डागाळली तर ती सुधारायला प्रचंड कष्ट पडतात.

9⃣ जगायचं कशासाठी?
विचारा स्वत:ला! आपण कशासाठी जगतोय. आपलं ध्येय काय? जगणं खूप सुंदर आहे, ते नाकारू नका. असं म्हणतात ना की, काहीतरी करून अपयश मिळणं हे काहीच न करण्यापेक्षा केव्हाही चांगलंच! त्यामुळे आपल्या जगण्याची दिशा शोधा.

1⃣0⃣ दिवसाची सुरुवात आनंदी.
उठलं की फोन असं होतं का तुमचं? त्यापेक्षा दिवसाची सुरुवात आनंदी होईल, असा प्रयत्न करा. अनेकदा छोट्या गोष्टीनं मूड जातो आणि आपण काहीच करत नाही. फक्त चिडचिड. असं होऊ नये. त्यामुळे उठल्या क्षणापासून स्वत:ला पॉझिटिव्ह एनर्जीचा एक डोस द्या.....

T.me/eMPSCguidance
टाईम पर्सन ऑफ द इअर
😍 Earn ₹100 in 30 Seconds🤩

1⃣खालील लिंकवरून Phone Pay App Install करा

https://phon.pe/ru_suraf2nls

2⃣ नंतर तुमचा Bhim UPI ID सेट करून ₹100 जिंका 👍👍👍

3⃣ तुमच्या मित्रांना Phone Pay वर रोज पैसे पाठवून 1000₹ जिंका 🤩🤩

4⃣ Flat 250 Cashbak on Mobile & DTH Recharge 🤑🤑
https://phon.pe/ru_suraf2nls
#Rajyaseva_2019

🔶♦️जगातील प्रमुख सीमारेषा व त्यांची नावे♦️🔶

🔶Durand Line – Pakistan and Afghanistan

🔶Radcliff Line – India and Pakistan

🔶Mc. Mohan Line – India (Arunachal Pradesh Region) and China

🔶Line of Control – This divides Kashmir Between India and Pakistan

🔶Siegfried Line – Germany and France

🔶Hidden Berg Line – Germany and Poland

🔶Maginot Line – France and Germany

🔶Older Neisse Line – Germany and Poland

🔶Mannerheim Line – Russia and Finland

🔶17th Parallel – North Vietnam and South Vietnam

🔶26th Parallel – Australia and South Africa

🔶38th Parallel – North Korea and South Korea

🔶49th Parallel – Canada and USA



telegram.me/eMPSCguidance
📌चालू घडामोडी:-
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

● ------------ यांची भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाचे नवे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे :------अशोक कुमार मित्तल

● प्रथम महायुद्ध समाप्त करण्यासाठी १९१८ मध्ये झालेल्या शांती कराराच्या घटनेला चिन्हांकित करण्यासाठी कोणत्या युरोपीय शहरातएक सभारंभ आयोजित करण्यात आला :-------पॅरीस

● कोणत्या दक्षिण आशियायी देशाची संसद ९ नोव्हेंबर रोजी बरखास्त करण्यात आली :---------श्रीलंका

● कोणत्या देशात ३३ व्या आशियाई शिखर परीषदेचे आयोजन करण्यात आले? :-----------सिंगापूर

● तालिबानशी समेट घडवून आणण्यासाठी कोणत्या देशात आंतराष्ट्रीय शांती चर्चा आयोजित केली गेली :-------रशिया

● कोणत्या ग्रहाच्या ट्रोजन या लघुग्रहाचा अभ्यास करण्यासाठी नासा २०२१ मध्ये लुसी मिशन पाठवणार आहे:--------- गुरु

● ----------- ही सरकारी संस्था पब्लिक क्रेडीट रजिस्ट्री ची स्थापना करीत आहे:--------आर बी आय

● कोणत्या देशाने जगातले पहिले सार्वभौम ब्ल्यू बॉंड सादर केले ?:------सेशेल्स

● कोणत्या राज्य सरकाने सौर जलनिधी योजना सुरु केली आहे? ;------ओडीशा

● वैश्विक उपासमार न िर्देशांक २०१८ यामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे ?:-------१०३
😊Now Scratch & Win Offers on Phone Pay 😊

😍 Earn ₹1000 in 60 Seconds
1⃣खालील लिंकवरून Phone Pay App Install करा
https://phon.pe/ru_suraf2nls

2⃣ नंतर तुमचा Bhim UPI ID सेट करून 100 जिंका 👍👍👍
🔰राज्यसेवा जाहिरात 👆पद संख्येत बदल.
@eMPSCguidance
◆फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (FTII) अध्यक्षपदी ब्रिजेंद्र पाल सिंह यांची माहिती व प्रसारण मंत्रालयाद्वारे नियुक्ती

◆सध्या ते FTII नियामक मंडळ - उपाध्यक्षपदी कार्यरत
Forwarded from Government Job Express
कंत्राटी पदांची महाभरती😔😔😒😒

रिक्त पदांपैकी 70% रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरणार