🚩मराठा विद्यार्थ्यांना सूचना 🚩
प्रोफाइल मध्ये SEBC प्रवर्ग update करण्यासाठी
sec.mpsc@maharashtra.gov.in
या पत्यावर email करून प्रोफाईल update साठी निवेदन पाठवा
Subject: प्रोफाईल मध्ये बदल करून SEBC प्रवर्गात नोंद करण्यासाठी त्वरित परवानगी देण्यात यावी.
Body: महोदय ,दि.1 डिसेंबर रोजी महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रकाशित 2018 चा अधिनियम क्रमांक 62 ,SEBC आरक्षण कायदयत तरतुदीचा लाभ MPSC अंतर्गत घेण्यात येणाऱ्या सर्व भरतीप्रक्रियेत घेण्यासाठी ,MPSC पोर्टल च्या प्रोफाईल मध्ये संदर्भित बदल करण्यासाठी सुविधा त्वरित उपलब्ध करून द्यावी ही विनंती
धन्यवाद
Note: जास्तीत जास्त जणांनी ई-मेल पाठवून प्रक्रिया लवकरात लवकर करण्यात सहभाग नोंदवा.
संपर्क : 02222795971

🚩SEBC Certificate काढण्यासाठी सूचना
जर तुमच्याकडे पूर्वीचे ESBC Certificate असेल तर 2018 च्या कायद्याचा कलम 2 चा उपकलम (त्र)दाखवून SEBC सर्टिफिकेट ची मागणी करून आपला वेळ आणि पैसे वाचवा .
-धीरज चव्हाण पाटील
@empscguidance

🚩मराठा मुलींनी सध्या SEBC प्रवर्गात अर्ज दाखल करावा. समांतर आरक्षण हे न्यायालयीन प्रकियेत अडकल्यामुळे ते रद्द होण्याची शक्यता जास्त आहे.त्यामुळे खुला प्रवर्गातील जागेवर दावा करायला अडचण नाही येणार
@eMPSCguidance
@eMPSCguidance
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🚩मराठा विद्यार्थ्यांना सूचना 🚩
प्रोफाइल मध्ये SEBC प्रवर्ग update करण्यासाठी
sec.mpsc@maharashtra.gov.in
या पत्यावर email करून प्रोफाईल update साठी निवेदन पाठवा
Subject: प्रोफाईल मध्ये बदल करून SEBC प्रवर्गात नोंद करण्यासाठी त्वरित परवानगी देण्यात यावी.
Body: महोदय ,दि.1 डिसेंबर रोजी महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रकाशित 2018 चा अधिनियम क्रमांक 62 ,SEBC आरक्षण कायदयत तरतुदीचा लाभ MPSC अंतर्गत घेण्यात येणाऱ्या सर्व भरतीप्रक्रियेत घेण्यासाठी ,MPSC पोर्टल च्या प्रोफाईल मध्ये संदर्भित बदल करण्यासाठी सुविधा त्वरित उपलब्ध करून द्यावी ही विनंती
धन्यवाद
Note: जास्तीत जास्त जणांनी ई-मेल पाठवून प्रक्रिया लवकरात लवकर करण्यात सहभाग नोंदवा.
संपर्क : 02222795971
प्रोफाइल मध्ये SEBC प्रवर्ग update करण्यासाठी
sec.mpsc@maharashtra.gov.in
या पत्यावर email करून प्रोफाईल update साठी निवेदन पाठवा
Subject: प्रोफाईल मध्ये बदल करून SEBC प्रवर्गात नोंद करण्यासाठी त्वरित परवानगी देण्यात यावी.
Body: महोदय ,दि.1 डिसेंबर रोजी महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रकाशित 2018 चा अधिनियम क्रमांक 62 ,SEBC आरक्षण कायदयत तरतुदीचा लाभ MPSC अंतर्गत घेण्यात येणाऱ्या सर्व भरतीप्रक्रियेत घेण्यासाठी ,MPSC पोर्टल च्या प्रोफाईल मध्ये संदर्भित बदल करण्यासाठी सुविधा त्वरित उपलब्ध करून द्यावी ही विनंती
धन्यवाद
Note: जास्तीत जास्त जणांनी ई-मेल पाठवून प्रक्रिया लवकरात लवकर करण्यात सहभाग नोंदवा.
संपर्क : 02222795971
#oneliner
📌भारत सरकारच्या या मंत्रालयाला यावर्षीच्या ‘स्कोच’ पुरस्कार मिळाला - नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
📌मॅन्युफॅक्चरिंग कॉम्पिटिटिव्ह इंडेक्स (उत्पादन क्षमतेचे मानांकन) आणि मॅन्युफॅक्चरिंग कॉप्मिटिटिव्ह रेट (उत्पादन क्षमतेमधील क्रमांक) या घटकांमध्ये या राज्याने ‘इंडिया मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स अवॉर्ड’ प्राप्त केला - महाराष्ट्र.
📌‘ग्लोबल कार्बन प्रोजेक्ट’च्या अभ्यासानुसार, जगात सर्वाधिक कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करणाऱ्या देशांमध्ये भारताचा हा क्रमांक लागला आहे – चौथा(7%).
📌 ग्लोबल कार्बन प्रोजेक्ट’च्या अभ्यासानुसार, जगात सर्वाधिक कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करणारा देश - चीन (27%)
📌संयुक्त राष्ट्रसंघाची अन्न व कृषी संघटना (FAO) हे वर्ष आंतरराष्ट्रीय धान्य वर्ष म्हणून पाळणार – वर्ष 2023.
📌संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (ITU) परिषदेच्या अहवालानुसार आज इतके लोक इंटरनेटचा वापर करीत आहेत - सुमारे 39.9 अब्ज (निम्मीजागतिक लोकसंख्या).
📌संयुक्त राष्ट्रसंघाने दहशतवाद विरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर लढा देण्यासाठी हा नवा करार केला - UNग्लोबल काउंटर-टेरेरिझम कॉर्डिनेशन कॉम्पॅक्ट.
📌भारताचे नवे मुख्य आर्थिक सल्लागार - कृष्णमूर्ती सुब्रमण्यम.
📌 या ठिकाणी ‘2018 विश्वचषक हॉकी’ स्पर्धा चालू आहे – भुवनेश्वर (ओडिशा).

🚩मराठा आरक्षण
ज्यांच्याकडे जुनी ESBC Certificate असतील ते सुद्धा चालतील ,नवीन काढायची गरज नाही.